सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
माझा प्रभाग,माझी जवाबदारी या अनुषंगाने प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहणारे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पालिका आयुक्तांना प्रभागातील रस्त्यांच्या डागडुगीकरून घेण्यासाठी पत्र दिले होते.
त्यांच्या पत्राची दखल घेत महापालिकेने रस्त्यांच्या डागडूगीकरण आणि खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
विक्रांत पाटील यांच्या कार्यतत्परतेने रस्ता झाल्याने प्रभागातील नागरीकांनी समाधान व्यक्त करत आहेत.








Be First to Comment