Press "Enter" to skip to content

शिवसहाय्य पनवेल तर्फे तथास्तु हॉल येथे रक्तदान शिबिर

विरोधी पक्ष नेता प्रितम म्हात्रे यांनी भेट देवून केले रक्तदान

सिटी बेल लाइव्ह । पनवेल

शिवसहाय्य पनवेल तर्फे आज दि.13 डिसेंबर 2020 रोजी तथास्तु हॉल येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला विरोधी पक्ष नेता प्रितम म्हात्रे यांनी भेट दिली व रक्तदान केले.

यावेळी शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, शिरीष घरत, माजी नगरसेवक शिरीष बुटाला, रमेश गुडेकर, अच्युत मनोरे, डी. पी म्हात्रे, अनिल कुलकर्णी, डॉक्टर हितेन शाह व डॉ. मिलिंद घरत, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.