सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
यशवंत मेमोरियल ट्रस्ट पनवेल तर्फे पाईप फिटर ट्रेड चे मोफत प्रशिक्षण आयोजित केले आहे.
प्रशिक्षणामध्ये सहभागी होणार्यांचे किमान वय 18 व शिक्षण 10 पास / नापास असावे. नाव नोंदणी साठी आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कलिस्ट यांच्या झेरॉक्स व फोटो आवश्यक आहे. वायएमटी टेक्निकल इन्स्टिटयूट, अशोका गार्डन्स, जुन्या पोस्टाजवळ, पनवेल 9819248771 / 9819540448 या नंबर संपर्क साधावा.







Be First to Comment