Press "Enter" to skip to content

Posts published in “Uncategorized”

पनवेल बाजारपेठेतील राख्यांच्या रेशीमबंधनाला ज्वेलरीचा स्टायलिश लूक

पनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : रक्षा बंधन जवळ आल्यामूळे आता प्रत्येक दुकानामध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. २५ रुपयांच्या साध्या राखीपासून…

पेण तालुक्यातील चांदेपट्टी गावात वृक्षारोपण

पेण , ता. 3 (वार्ताहर) : पेण तालुक्यातील चांदेपट्टी गावात ग्रामस्थ व नवतरुण मित्र मंडळ यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.झाडे लावा झाडे जगवा या उद्देशाने…

कसारा (निंगनवाडी)येथे भव्य मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम

मुबंई प्रतिनीधी : (सतिश वि.पाटील) जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रसंस्थापक अध्यक्ष आ. निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखालीकसारा (निंगनवाडी)येथे भव्य मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.…

मुख्याध्यापिका सुनीता मढवी यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

खांब,दि.२(नंदकुमार मरवडे) रोहा तालुक्यातील प्रा.शाळा पाले खु.येथे मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत राहून आपला सेवाकाळ अत्यंत प्रामाणिकपणे व सर्वांना सोबत घेऊन कार्य करणाऱ्या सुनीता जगन्नाथ मढवी…

राष्ट्रपती पदकाने सन्मानित झालेले वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांचा टीबीएम स्पोर्ट्स कारावी तर्फे सत्कार

पेण, दि. 3 (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाचा पोलीस सेवेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याने वडखळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाला…

विरेश कोठारी यांच्या सहयोगाने ई-एज्युकेशनबाबत महत्त्वपुर्ण मार्गदर्शन

खांब-रोहा,दि.३(नंदकुमार मरवडे) मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते विरेश कोठारी यांच्या सहयोगाने ई -एज्युकेशनबाबत महत्त्वपुर्ण मार्गदर्शनपर कार्यक्रम रोहा तालुक्यातील श्रमिक विद्यालय चिल्हे येथे ता.१ रोजी संपन्न करण्यात…

अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या हस्ते उद्घाटन

सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळेंच्या वाढदिवसानिमित्त दादर शाळेत वॉटर फिल्टर व कुलरचे उद्घाटन पेण, दि. 3 (प्रतिनिधी) -: समाजाला खऱ्या अर्थाने दत्ता कांबळे सारख्या समाजसेवकांची नितांत…

राज्य शासन व टाटा समूह उद्योग यांच्यावतीने रोहा येथे कौशल्यवर्धन केंद्र

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आगामी काळाची गरज : उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड : याकूब सय्यद दि.०३ :- राज्य शासन व टाटा समूह उद्योग यांच्यावतीने रोहा…

खारघर शहरातील खड्डेमय रस्ताविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक

पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः पनवेल महापालिका अंतर्गत येणार्या खारघर शहराला स्मार्ट सिटी हा दर्जा मिळाला असला तरीही शहरात मुख्य रस्त्यावर जागो जागी खड्डे पडले आहेत…

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ.पनवेल तर्फे वृक्षारोपण सोहळा संपन्न

इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसरात लावण्यात आली १०० झाडे ; आत्ता पर्यंत ६५० झाडें लावून त्यांचे संवर्धन पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः  सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ,पनवेल…

लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन

सिद्धार्थ दास ने केली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ची हॅट्रिक पनवेल / प्रतिनिधी

डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना १०० बॅरिकेट्स देऊन दिला मदतीचा हात

पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना १०० बॅरिकेट्स देऊन मदतीचा हात दिला आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे वाहतूक…

पोस्टल कर्मचाऱ्यांच्या मी सदैव मागे : महेंद्रशेठ घरत

पेण येथे ‘नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज पोस्टमन- एमटीएस’चे विचारमंथन ; आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पेण : प्रतिनिधी “महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून…

शिवसेना पक्षप्रमुख उ‌द्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय विद्यार्थीना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप

पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : शिवसेना पक्षप्रमुख उ‌द्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आज पनवेल शहरातील दगडी शाळा येथील शालेय विद्यार्थीना शिष्यवृत्ती तसेच…

सुधागडमध्ये खैर वृक्षतोड प्रकरण उघड – दोन आरोपींना अटक, कटर मशिनसह साहित्य जप्त

सुधागड : प्रतिनिधी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सुधागड वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी मौजे भारजे, ता. सुधागड येथील एका फॉर्महाऊसवर धाड टाकून अवैधरित्या खैर वृक्षतोड करत…

राज्यभरात जवळपास २६०० कंत्राटी कामगारांना कमी केले जाणार

महापारेषण कंत्राटी कामगारांना काढल्यास शिवसेना राज्यव्यापी आंदोलन उभारणार – शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद भोईर पेण, दि. ३१ (प्रतिनिधी) : महापारेषणच्या विभागामध्ये विविध उपकेंद्रांवर व कार्यक्षेत्रांमध्ये…

‘कुतुहल’ बालगीत संग्रहाचे प्रकाशन

नवी मुंबई : कवयित्री सुचिता गणेश खाडे यांनी रचलेल्या ‘कुतुहल’ या बालगीत संग्रहाचे प्रकाशन वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात…

पादचाऱ्यावर वस्तार्‍याने वार करणार्‍या तडीपार गुन्हेगारास पनवेल पोलिसांनी केले गजाआड

पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात पादचारी इसमावर वस्तार्‍याने वार करून जखमी करणार्‍या व रोख रक्कम व मोबाईल फोन लंपास करणार्‍या एका तडीपार…

१०० हून अधिक रात्रशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शिक्षणासाठी झगडणाऱ्या रात्रशाळा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न मुंबई : महाराष्ट्र प्रदेश रात्रप्रशाला मुख्याध्यापक संघ आणि छात्र भारती यांच्या वतीने दहावी व बारावीच्या रात्रशाळा विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त पनवेलमध्ये विशेष सप्ताहाचे आयोजन

पनवेल : प्रतिनिधी एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने पनवेलच्या महसूल विभागाकडून एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान राज्यभरात विशेष…

हिंदू आतंकवाद’च्या खोट्या षड्यंत्राचा भांडाफोड

‘षड्यंत्र रचणार्‍यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती,(संपर्क : ९९८७९ ६६६६६)

मुलुंड येथे “ओळख कोकणातील रानभाज्यांची ” महोत्सवाचे आयोजन

मुंबई(पी.डी. पाटील): “मराठमोळं मुलुंड” आणि “महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग”ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक ०२ ऑगस्ट रोजी मुलुंड हायस्कूल हॉल, युनियन बँक (जुनी- आन्ध्र बँकेच्या…

चांगू काना ठाकूर महाविद्यालयात (स्वायत्त) विज्ञान संघटनेचे उद्घाटन आणि पोस्टर्सचे प्रदर्शन

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स   महाविद्यालयाच्या विज्ञान संघटना व पर्यावरण दक्षता मंडळ, एनव्हायरो व्हिजिल, मुंबई विद्यापीठ आणि असोसिएशन…

ऑनलाईन जुगारावर नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी

Online Gambling: ऑनलाईन जुगारावर बंदीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार ! -गोवा व छत्तीसगड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ! ऑनलाईन जुगारामुळे झालेली हानी !गोवा मेडिकल कॉलेजच्या वर्ष २०२३…

सर्व कामगारांना ८००० रुपये पगारवाढ देण्याचे मान्य

राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लिमिटेड मधील कामगारांसाठी ऐतिहासिक पगारवाढीचा करार  उलवे : प्रतिनिधी राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत…

पनवेल भगिनी समाज या सामाजिक संस्थेची १०० वर्षे पूर्ण

२ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन पनवेल दि.३०(वार्ताहर): पनवेल येथील पनवेल भगिनी समाज या सामाजिक संस्थेची नुकतीच १०० वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्त येत्या…

सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या तोतया पोलिसाला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल दि.३०(संजय कदम): पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. वलप गाव येथे…

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून सुकापूर शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप 

पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून सुकापूर येथील शाळांमधील विद्यार्थ्यांना आज वह्यांचे वाटप करण्यात आले. भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या…

कामोठे पोलीस ठाणे पनवेल विभागातच ठेवण्याची मागणी

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या पुनर्रचनेच्यापार्श्वभूमीवर शिवसनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन सादर पनवेल : प्रतिनिधी कामोठे पोलीस ठाणे पनवेल विभागातच ठेवण्याची मागणी.…

नढाळ येथे अशोक लेलँडच्या वर्कशॉपचे उद्घाटन

जिद्द आणि धाडस महत्वाचे – लोकनेते रामशेठ ठाकूर  पनवेल (प्रतिनिधी ) प्रत्येक काम हे जिद्द आणि धाडसाने केले तर अशक्य असे काहीच नाही हे कांडपिळे…

‘परदेश प्रवासाची पंचविशी’चे शनिवारी प्रकाशन !

महेंद्र घरत यांच्या परदेश प्रवासाची २५ वर्षे पूर्ण ; आजवर त्यांनी ४०० सहकाऱ्याना घडविले परदेश दर्शन उलवे, ता. २९ : आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत…

रा जि प शाळा चिल्हे येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

खांब,दि.२९ (नंदकुमार मरवडे) रोहा पंचायत समितीअंतर्गत चिल्हे केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद रायगड जिल्हा परिषद शाळा, चिल्हे येथे पार पडली. केंद्रप्रमुख मान.श्री जगन्नाथ आब्दागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली…

लेख – नागपंचमीचे महत्त्व

नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ? सर्प यज्ञाच्या सांगतेचा दिवस !सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’,…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १० वी व १२ वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख सदानंद…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली शहरातील मंदिरात अभिषेक व होमहवन; जनतेस लाडू वाटप

पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, अखंड महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख कणखर, निडर, स्वाभिमानी, संयमी, लढवय्या, ऊर्जावान, विश्वासू, लाखो…

रायगडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रकार समीर बामुगडे यांची तक्रार

अपहरण प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी गोरेगाव पोलिसांकडून दबाव ? रोहा (जि. रायगड) – गेल्या दोन दशकांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या समीर रामा बामुगडे यांनी रायगड जिल्हा…

देशभरातून १५ लाख विद्यार्थ्यांमधून पटकावला १३८१ वा रँक

उरण तालुक्यातील सोनारी गावचा सुपुत्र साईश कडू याची आयआयटी प्रवेशामध्ये ऐतिहासिक घोडदौड! उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील सोनारी गावातील श्री. दिगंबर गंगाराम कडू आणि सौ.…

अखेर दोन चोर झाले गजाआड एक अजुन फरार

या चोरांची हिंमत तर बघा… चक्क वर्दीतल्या पोलिसांचे मोबाईल हिसकावून झाले पसार ! पनवेल दि. २८ ( संजय कदम ) : पनवेल वाहतूक शाखा येथे…

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

२०० किलो खिचडी आणि ५०० डझन केळीवाटप : श्रावणाच्या पहिल्या सोमवारी खांदा कॉलनीतील श्रीराम पतसंस्थेकडून शिवभक्तांना अल्पोपहार पनवेल – खांदा कॉलनी येथील श्रीराम नागरी सहकारी…

आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

पनवेल बस डेपो येथे 4 नवीन एस.टी. बसेस चे लोकार्पण आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते संपन्न पनवेल : प्रतिनिधी पनवेल बस डेपो हे महाराष्ट्रातील प्रमुख…

श्रावण मास आणि श्रावणी सोमवार व्रत प्रारंभ

श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत) ; ‘श्रावणी सोमवार’ हे व्रत कशाप्रकारे अंगीकारावे, याविषयी माहितीपर लेख सोमवार व्यतिरिक्त अन्य व्रते धर्माने सांगितल्या प्रमाणे आणि रूढी परंपरेनुसार…

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्टीज च्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी बांधकामव्यावसायिक अरविंद सावळेकर यांची नियुक्ती

पनवेल दि. २७ ( संजय कदम ) : महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्टीज च्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी बांधकामव्यावसायिक अरविंद सावळेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून…

रा जी प तळोजे शाळेतील मुलींचे तज्ञांकडून समुपदेशन

प्रतिनिधी/ तळोजे माझा पुढाकार आणि तिचा अभ्यास या जोरावर सहा ते सात हजार मुलींना आम्ही आजपर्यंत समुपदेशन केले आहे.समुपदेशन (counseling) ही एक महत्त्वाची गरज आहे.…

शिवसेनेचे प्रथमेश सोमण यांचा पुढाकार

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून होणार ‘INS पनवेल’ या युद्धनौकेच्या शौर्याचे स्मारक ! 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या INS पनवेल या युद्धनौकेचे पनवेल मध्ये…

आता मुंबई पाणीपुरवठा टंचाई दूर

मुंबईकरांना आनंदाची बातमी ; भातसा धरण ओव्हरफ्लो मुंबई प्रतिनीधी : सतिश वि.पाटील मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा व भातसा धरण काल भरून वाहू लागले. आता मुंबई…

Mission News Theme by Compete Themes.