Press "Enter" to skip to content

नागोठणे एज्युकेशन सोसायटी नागोठणे संचलित उर्दू हायस्कूल नागोठणेचा निकाल 96.55 %

रोहा प्रतिनिधी : याकूबसय्यद

रोहा तालुक्यातील उर्दू माध्यमाचे नामांकित एन.ई.एस.उर्दू हायस्कूल नागोठणेचा निकाल 96.55 % लागला . माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2026 चा निकाल 8 मे 2026 रोजी जाहीर झाला असून त्यामध्ये एन.ई.एस.उर्दू हाय स्कूल चे 29 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्या पैकी 28 उत्तीर्ण झाले. त्यामध्ये Distinction 9 प्रथम श्रेणी 13 द्वितीय श्रेणी 3 पास क्लास 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

1.कुमार फैज नझीर अधिकारी.92.40%

2.कुमारी नाफिया अहद छडीदार.90.00%

3.कुमारी झैबा तनवीर अधिकारी.87.00%

आपल्या माध्यमिक शाळेचा चांगला निकाल लागल्यामुळे श्री. आब्दूस्समद अधिकारी चेअरमन , श्री.लियाकत शेख अलि कडवेकर जनरल सेक्रेटरी,  श्री.सगिर अधिकारी व्यवस्थपकिय संचालक , श्री. शब्बीर पानसारे व्यवस्थपकिय संचालक, डॉ.सादिया दफेदार व्यवस्थपकिय संचालक , शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिंदन करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.