Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

पनवेल तालुका संघर्ष समिती होणार अभ्यास दौऱ्यासाठी रवाना

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अभ्यास दौरा अध्यक्षपदी केवल महाडिक यांची एकमताने निवड सिटी बेल लाइव्ह । पनवेल । पनवेल तालुक्यातील पत्रकारांच्या संघटनांची फादर बॉडी…

प्रहार

प्रहार माणसाने निसर्गावर प्रहार करुनी दिले धक्के अरे वेड्या शहाणा होऊन योग्य आराखडे आता पक्के आघात, प्रहार केल्याने निसर्ग कोपला माणसाच्या आयुष्यातील आनंद लोपला वेळीच…

🌞 आज चे राशिफल 🌞
शनिवार ०५/१२/२०२०

🔴~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकाआरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात…

तळवली दांड वाडी येथे सुरक्षा किट वाटप, दंत चिकित्सा तपासणी

सेवा सोशल सर्विस सोसायटी यांचा उपक्रम सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा । सेवा सोशल सर्विस सोसायटी यांच्या माध्यमातून कोरोना च्या पाश्वभुमी वर…

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पनवेल काँग्रेसचा पाठिंबा

पनवेलमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने…

सिडको तसेच पनवेल महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष !

पनवेल परिसरात, सिडको वसाहतींमध्ये अनधिकृत बांधकामांना उधाण ! सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । विकास पाटील ।   पनवेल परिसर अंतर्गत पनवेल महापालिका हद्दीतील सिडको …

द.ग.तटकरे जयंतीदिनी मेढा नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । रोहा तालुक्याच्या विकासाचे महामेरू कै.दत्ताजीराव तटकरे यांच्या ९३ व्या जयंतीचे औचित्य साधुन रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील…

खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते आंबेवाडी नाक्यात कै द.ग तटकरे चौक लोकार्पण

सिटी बेल लाइव्ह । कोलाड । कल्पेश पवार । मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी आंबेवाडी-कोलाड रोहा रोड लगत सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंबेवाडी नाक्यात कै…

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी सुस्साट…

भाजपाच्या हातातुन पुणे – नागपुर गेले : भाजपाला धक्का, ६ पैकी ५ जागा महाविकास आघाडीकडे सिटी बेल लाइव्ह । नागपूर – पुणे । यंदा महाविकास…

जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव : भारताला प्रथमच मिळालेला सन्मान

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर…! सिटी बेल लाइव्ह । सोलापूर । युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन…

सुपाची देऊन केली रेखा जरे यांची “हत्या”

धक्कादायक : “सकाळ” चा कार्यकारी संपादक निघाला हत्याकांडाचा सुञधार सिटी बेल लाइव्ह । अहमदनगर । राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार दैनिक…

🌞 आज चे राशिफल 🌞
शुक्रवार ०४/१२/२०२०

🔴~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिका“निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास…

येईल कां बळ….

येईल कां बळ…. देवास ठाऊक जायचे कुठेआम्ही निघालो वाट फुटेल तिथे…पर्यायच नव्हता.. करणार कायमार्गच सापडेना… खोलात पायप्रयत्न देखील केलें खूप…देवासही लावलें अगरबत्ती धूप…. पदरी पडले…

पंचगंगा मंदिर,महाबळेश्वर

पंचगंगा मंदिर………..महाबळेश्वरमहाबळेश्वरमधील पवित्र स्थानांपैकी एक पंचगंगा मंदिर आहे. कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच वेगवेगळ्या नद्यांमधून पाणी या ठिकाणी सामील होते. पाच नद्यांच्या…

नाट्यगृह भाडे, सुविधांसंदर्भात भाजपचे आयुक्तांना निवेदन

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । पनवेल महापालिकेच्या शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या भाड्यात सुट, नाट्यगृहाची दुरुस्ती तसेच अन्य सुविधांसंदर्भात भाजप सांस्कृतिक…

कलाकर मानधन समितीवर ह भ प सुभाष घाडगे यांची निवड

सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । विकास पाटील ।  सातारा जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंतांची आर्थिक अडचण होवू नये म्हणून त्यांना  मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय…

माजी मुख्यमंत्री बॅ ए आर अंतुले यांना उरण काँग्रेसने वाहिली आदरांजली

सिटी बेल लाइव्ह । उरण । बातमीदार । कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, व माजी केंद्रीय आरोग्य मंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांच्या स्मृती दिना निमीत्त उरण काँग्रेस तर्फे…

MMRDAच्या बैठकींसाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांची निमंत्रित सदस्या म्हणून नियुक्ती

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । मुंबई महानगर प्रदेशातील लोकप्रतिनिधींना प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने पुढील दोन वर्षाकरिता प्राधिकरणाच्या बैठकींसाठी मा. प्रेरणा प्रसाद सावंत…

उद्योगमंत्री सुभाषजी देसाई यांना दिले फ़िल्टर पाणी मिळणेबाबतचे निवेदन

सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । गेली ३५ वर्षांपासून रखडलेल्या पिण्याच्या प्रश्नाकडे आमदार महेंद्र शेठ दळवी व अलिबाग शिवसेना प्रमुख राजाभाई केणी…

मुरुड येथे बॅरिस्टर ए आर अंतुले यांचा स्मृती  दिन साजरा

माजी मुख्यमंत्री अंतुले यांच्या कार्याचा गुणगौरव सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । मुरुड येथील वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यलयात कोकणचे सुपुत्र  महाराष्ट्राचे…

आंतरराष्ट्रीय धावपट्टू ललिता बाबर यांची माणगाव तहसीलदार पदावर नेमणूक

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने तहसीलदार ललिता बाबर यांचे स्वागत सिटी बेल लाइव्ह । माणगाव । आंतरराष्ट्रीय धावपट्टू ललिता बाबर यांची रायगड जिल्ह्यातील…

गणेश भक्तांनी घेतले महडच्या वरदविनायकाचे दर्शन

संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने साकारली गणपती, कोरोना योद्धा ची रांगोळी रंगच्छंद कलाकार पनवेल यांची रांगोळी तरुणाईच्या मोबाईल मध्ये कैद सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव ।…

येमेन मध्ये फसलेल्या 14 भारतीयांसाठी जीएमबीएफ ठरले देवदूत

त्या 14 मध्ये 5 होते महाराष्ट्रीयन सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । आखाती देशात नोकरी किंवा व्यावसायिक म्हणून स्थायिक झालेल्या भारतीयांना डॉ.…

सर्पमित्र अक्षय म्हात्रे याने दिला धामण जातीच्या सापाला जीवदान

अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात सापडला साप सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या कोव्हिडं…

वाकण येथे प्रवाशांना सोसावे लागत आहेत ऊन्हाचे चटके

तात्पुरती शेड उभारण्याची प्रवाशांची मागणी सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । मुंबई -गोवा महामार्गावरील वाकण नाका हा अंत्यत महत्वाचा नाका मानला जातो.…

राजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आदेश

जेएसडब्लूच्या जलवाहिनीची दुरुस्ती तत्काळ करून पाणीपुरवठा सुरळीत करा सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । गेल्या अनेक दिवसांपासून नागोठण्याजवळील निडी येथील छोट्या नदीत…

मोहोपाड्यात हरिनामाच्या गजरात मिरवणूक काढून काकडा आरतीची सांगता

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । मोहोपाडा येथे महिनाभर सुरू असलेल्या काकडा आरतीची सांगता झाली. त्रिपुरीपौर्णिमा निमित्ताने मोहोपाडा गावातून पालखी सोहळा पार…

किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान व जनजागृती पद रॅलीचे आयोजन

एड्स जागतिक दिनानिमित्त श्री समर्थ सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजन सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । श्री समर्थ सामाजिक संस्थे अंतर्गत 1 डिसेंबर जागतिक…

सर्वच मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करण्याचे मंदिर विश्‍वस्तांना आवाहन

मंदिरातील वस्त्रसंहिता ही नग्नतेशी नव्हे, तर धर्मशास्त्राशी संबंधित ! – हिंदु जनजागृती समिती सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । शिर्डी येथील श्री…

खालापूरात मनसे कामगार सेनेचा शिरकाव : होनाड येथील कारखान्यात युनियन स्थापना

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । स्थानिक भूमिपूञाना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगार सेना लढा देत असून कारखाना मालकांची मोगलाई संपविण्यासाठी…

जमिन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची शेतक-यांचा आक्रोश

रसायनीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचा बीपीसीएल विरोधात निषेध मोर्चा सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बी.पी.सी.एल कंपनीने कोणतेही…

खोपोलीत बांधकाम व्यावसायिकावर 420 चा गुन्हा दाखल : १५ लाखांची फसवणूक

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । नवीन इमारतीत गाळा देतो असे सांगून 15 लाख रूपये उकळणा-या बांधकाम व्यावसायिका विरोधात कलम 420 अन्वये फसवणूकिचा…

पोलादपूर नगरपंचायतीतील कारकून रूपेश जाधव यांचा अपंगदिनी सत्कार

सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । पोलादपूर नगरपंचायतीमध्ये लॉकडाऊन आणि अनलॉक प्रक्रियेमध्ये एकमेव कारकून पदावरील अपंग व्यक्ती असलेले रूपेश काशिनाथ जाधव यांचा…

पोलादपूर-लहुळसे प्रगतशील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयत्न

सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । तालुक्यातील लहुळसे सारख्या ग्रामीण दूर्गम भागातील प्रगतशील शेतकऱ्याने सेंद्रीय भूईमूग पिकाची यशस्वी लागवड करून भाताच्या चौपटीने…

पोलादपूर नगरपंचायतीतर्फे 2021 मध्ये स्वच्छता सर्वेक्षण विषयक विविध उपक्रम

सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । पोलादपूर नगरपंचायत दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जात असताना सदरच्या निवडणूकची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी 2021 मध्ये स्वच्छता…

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ युनियनच्या नामफलकाचे अनावरण

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) ची मेहर यार्ड मु. खोपटे, ता. उरण येथील मे. युनिकॅान…

मेढा तलाठी सजाचे सेवानिवृत्त कोतवाल दगडू काशिद यांचे निधन

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । रोहा तालुक्यातील रेवोली येथिल कुणबी समाजाचे जेष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते तथा रोहा तालुका कोतवाल संघटनेचे सदस्य…

कै. द. ग. तटकरे यांच्या जयंती निमित्त जुन्या आठवणींना उजाळा

नागोठण्यात जयंती उत्साहात साजरी सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । तत्कालीन समाज सेवक कै. द. ग. तटकरे (आण्णा ) यांची ९३ वी…

शेरॉन बायो मेडिसिन मधील कामगार महेंद्र घरत यांच्या छत्रछायेखाली

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । पनवेल तालुक्यातील तळोजा एमआयडीसी येथील बायो मेडिसिन कंपनीतील कामगारांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या न्यू मेरिटाइम जनरल…

आपाल्या आवारा समोरील सिडकोचा रस्ता आपल्या बापाचाच !!!

एन एम एस ई झेड च्या कार्यालया समोरील रस्ता केला बाईक स्वारांनी गिळंकृत !!! सिटी बेल लाइव्ह । न्हावा शेवा । अजित पाटील । सिडकोच्या…

समस्या सोडविण्याचे तटकरे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी घेतली खासदार सुनील तटकरे यांची भेट सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । उरण तालुक्यातील कोटनाका काळाधोंडा…

🌞 आज चे राशिफल 🌞
गुरूवार ०३/१२/२०२०

🔴~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिका“आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल.…

आई.

आई. आई असते बाळाची पहिली शाळामिठीतली अंगाई लळा.कुशीतली चिऊ काऊ ,भरवते घास च्याऊ म्याऊ,बाळ असत जीव की प्राण, बाळ तिची शान. आईशी जोडली असते नाळ…

आधार केंद्रावर करण्यात आली शासनाची फसवणूक : दोघांना अटक

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । शहरातील साईनगर येथील आधार केंद्रावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी संगनमताने बोटाच्या ठश्यांचे बनावटी स्वरुपाचे रबरी ठसे तयार करून…

जाळ्यात अडकलेल्या धिवर पक्षास जिवनदान

सिटी बेल लाइव्ह । उरण । बातमीदार । उरण तालुकयातील चिर्ले गावातील सुनील पाटील यांच्या घराच्या टेरेसवर असणार्‍या जाळ्यात एक धिवर पक्षी अडकला होता. आपल्या…

गिरवले गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

जनतेच्या सेवेसाठी आणि हितासाठी शिवसेनेचा जन्म आहे : मा.आ. मनोहर भोईर गिरवले गाव शिवसेना मय झाले, आता विकासाची गंगा पहा : बबनदादा पाटील सिटी बेल…

नांदगावच्या नुतन नर्सिंगस्कूल मध्ये जागतिक एड्स दिन साजरा

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । मुरुड ग्रामीण रुग्णालयातील आय.सी.टी.सी.विभाग व नुतन नर्सिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव येथील नुतन नर्सिंग स्कूल…

आ.अनिकेत तटकरे यांच्याकडून मरवडे परिवाराचे सात्वंन

सिटी बेल लाइव्ह । कोलाड । कल्पेश पवार । रोहे तालुक्यातील श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी गावचे सुपुत्र तथा रोहे प्रेस क्लबचे सचिव व पत्रकार नंदकुमार…

आमली येथे बैठकीत प्रांताधिकारी शारदा पोवार यांना दिले निवेदन

मुरुड-रोहा प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र भू-संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । मुरुड-रोहा तालुक्यात होऊ घातलेल्या प्रस्तावित महाराष्ट्र राज्य औद्योगिक…

१ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार मोहीम

नागोठणे प्रा.आ.केंद्रातर्फे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण संयुक्त शोधमोहीमेचा शुभारंभ सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । रायगड जिल्हा परिषद अलिबाग अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी…

Mission News Theme by Compete Themes.