Press "Enter" to skip to content

मा आ मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते नवीन शेवा गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶

शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मानोहरशेठ भोईर यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, नवीन शेवा येथे गरजू व गरीब ग्रामस्थांना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.सदर अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तू हया जिटीआय टर्मिनल कंपनीकडून देण्यात आले होते.

यावेळी उरण पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, उपतालुका प्रमुख कमलाकर पाटील, उपतालुका संघटक के. एम. घरत, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, उपसरपंच सौ वनिता म्हात्रे, ग्राम पंचायत सदस्य आदीनाथ भोईर, भुपेंद्र पाटील, सौ नयना ठाकूर, शाखा प्रमुख शैलेश भोईर, तंटा मुक्ती गाव अध्यक्ष हेमंत म्हात्रे, नवरात्र मंडळाचे अध्यक्ष पंकज सुतार, माजी सरपंच ज्ञानेश्वर म्हात्रे, शे. का. पक्ष जेष्ठ कार्यकर्ते नारायण सुतार, महेश म्हात्रे, विलास म्हात्रे, शिवसेना कार्यकर्ते प्रकाश म्हात्रे, जयवंत घरत, राजू भोईर व ग्रामस्थ सोशल डिस्टन्स या नियमाप्रमाणे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.