Press "Enter" to skip to content

अमोल गुरव यांच्यावर राज्य प्रदेश संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔶🔷

आखिल गुरव समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी अमोल अरूण गुरव यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

तालुक्यातील तुपगाव येथील रहिवाशी असलेल्या अमोल यांचेवर अगोदर   कोकण विभाग महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्षपद होते.या पदावर अमोल गुरव यानी काम करताना समाजाचे प्रश्न पोटतिङकिने मांङले.शिवाय विविध सामाजिक उपक्रम राबविले.

या कार्याची दखल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड अण्णासाहेब शिंदे यानी घेत त्यांना प्रदेश संघटन सरचिटणीस पदावर नियुक्ति केली आहे.कोरोना काळात गुरव समाजावर अङचणीचा ङोंगर असून वरिष्ठांच्या मदतीने समाजाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अमोल गुरव यानी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.