Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

उल्हास नदीच्या गणेश विसर्जन घाटावर “उल्हास दीपोत्सव” साजरा

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून उल्हास नदी निर्मल जल अभियान यांनी उल्हास नदीच्या गणेश विसर्जन घाटावर उल्हास दीपोत्सव…

चॉपर ने वार करणाऱ्यास कर्जत पोलिसांनी केली अटक

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी रोजी रात्री 7:30 वा.सुमारास मौजे फातीमानगर भिसेगाव येथे…

कर्जत नगरपरिषदेला दिल्ली मध्ये सन्मान

कर्जत नगरपरिषदेला दिल्ली मध्ये “कचरामुक्त शहर” म्हणून सन्मान सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | रायगड जिह्यातील क वर्गात समावेश असलेली कर्जत नगरपरिषदेला कचरामुक्त…

मुरुडमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशन , जंजिरा मेडिकल असोसिएशन व जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुरुडमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन सिटी बेल | मुरुड-जंजिरा | अमूलकुमार जैन…

प्रकाश आंबेडकर यांची जिल्हा प्रशासन,रिलायन्स व्यवस्थापनासोबत चर्चा

रिलायन्स नागोठणे कंपनीकडून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल हि अपेक्षा : अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रिलायन्स नागोठणे कंपनीमध्ये आपल्याला कायमस्वरूपी नोकरीत…

रायगड काँग्रेस कमिटीतर्फे किसान विजय दिवस साजरा

रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांची पत्रकार परिषद सिटी बेल| उरण | वैशाली कडू | केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काल शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन…

उस्मानाबादच्या भामट्याने सुतारवाडीकरांना घातला गंडा

3 लाख ६२ हजार रुपयांना गंडा घालून ठग झाला फरार सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | सुतारवाडी नाक्यावर एक भामटा आला, काही दिवस…

संजय थळे यांना वसंत स्मृती पुरस्कार प्रदान

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाग यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा स्वर्गीय वसंत डावखरे यांच्या स्मरणार्थ वसंत स्मृती…

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर होणार नवभारत गव्हर्नर अवॉर्डने सन्मानित

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना “नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड-2021” ने उद्या सायंकाळी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या…

नरेश मोकाशी यांची निवड

जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नरेश मोकाशी यांची निवड सिटी बेल | जेएनपीटी | वार्ताहर | शिक्षकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारे…

चुकीच्या बातमीचे खंडन

प्रकल्पाला सहकार्य करण्यातच सर्वांचे हित- पीसीएल कंपनीच्या बाबत चुकीच्या वृत्ताला व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण सिटी बेल | तळोजा एमआयडीसी | दैनिक नौराष्ट्र मध्ये दिनांक १५/११/२०२१ रोजी प्रसिद्ध…

भामट्या बिल्डरने ग्राहकांना घातला गंडा

ग्राहकांची फसवणुक करणाऱ्या मनोज धुमाळ या बिल्डरविरोधात गुन्हा दाखल   सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेलच्या वाकडी भागात बालाजी घरकुल हा गृहप्रकल्प उभारणाऱ्या…

त्रिपुरी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा

त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून पनवेल रामेश्‍वर महादेव मंदिरात दीपोत्सव साजरा सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या पनवेल नगरीतील ऐतिहासिक…

रसायनीत महिलेचे लैंगिक शोषण

अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत मोहपाडा येथील महिलेवर अत्याचार सिटी बेल | खालापूर | प्रतिनीधी | अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत मोहपाडा येथील…

एस.टी.च्या विलिनीकरणाला पाठिंब्याचे पत्र

आझाद हिंद शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे खासगीकरण रद्द करून सरकारी विलीनीकरण करण्यासाठी…

इंदिरा गांधी यांना काँग्रेसच्या वतीने अभिवादन

इंदिराजींमुळेच आपण इथ पर्यंत मजल मारली — सुभाष मदन सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | ‘भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी…

स्व.इंदिरा गांधी यांना अभिवादन

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना कर्जत नगरपरिषदेतर्फे अभिवादन सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची…

पोलादपूरमध्ये जनजागरण रॅलीद्वारे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

खासगीकरणाचा सपाटा लावणाऱ्या भाजपाने एस.टी.महामंडळाच्या सरकारीकरणासाठी पाठिंबा देणे दुटप्पीपणाचे : ना.विजय वडेट्टीवार सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | भाजपने देशातील काँग्रेसने उभारलेल्या अनेक…

एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन

संस्थेच्या माध्यमातून बौद्ध संस्कृतीची विचारधारा सर्वत्र पोहचवा — भीमराव आंबेडकर सिटी बेल | पेण | वार्ताहर | भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर धम्म परिषदेचे…

सकल मराठा समाज आयोजित किल्ले स्पर्धा

आपल्याला उद्दिष्ठ ठरवायची असतील तर कौशल्य मिळविता यायला हवित – प्रा.अतुल साळुंखे सिटी बेल | धाटाव रोहा | शशिकांत मोरे | महाराष्ट्राच्या इतिहासात तीन प्रकारचे…

रोहा रेल्वे स्थानकातून दुचाकी चोरीला

दुचाकी चोरी प्रकरणी रोहा रेल्वे प्रशासनाला वसुंधरा फाऊंडेशनचे निवेदन सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे | रोहा रेल्वे स्थानकातून मागील दोन दिवसांपूर्वी दुचाकी चोरीला…

पनवेल महानगरपालीकेची महासभा संपन्न

४१ व्या सभेत उपटला शौचालयाचा जुना वाद ; आता तोडगा आयुक्त काढणार सिटी बेल | पनवेल | कोव्हिड विशाणूच्या पार्श्वभूमीवर लादल्या गेलेल्या निर्बंधांच्या कारणाने पनवेल…

महसूली अधिकाऱ्यांवर अवलंबून न रहाता पुनर्वसन विभागानेच पुनर्वसन करावे

पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात ना.वडेट्टीवार यांनी लक्ष देण्याचे आवाहन सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | 22 जुलै 2021 रोजी पोलादपूर तालुक्यात ठिकठिकाणी दरडी…

विजय दरेकर यांना वसंत डावखरे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | तालुक्यातील कोतवाल बुद्रुक गावाचे सुपुत्र आणि राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांच्यापासून सदैव प्रेरणा घेत शैक्षणिक…

तुलसीच्या विवाहाने दिवाळी सणाची सांगता

सिटी बेल | काशिनाथ जाधव | पाताळगंगा | बदलत्या युगात माणूस बदलत चालाल असला,तरी सुद्धा भारतीय संस्कृती ग्रामीण भागात जोपासली जात आहे.यामुळेच हिंदू संस्कृतीत तुलसी…

रिलायन्स विरोधातील प्रकल्पग्रस्त आंदोलकांना जामीन मंजूर

आंदोलकांना बेकायदेशीररित्या रात्रभर डांबून आंदोलकांची छळवणूक केल्याचा दावा सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | नागोठण्याजवळील रिलायन्स कंपनी (पूर्वीची आयपीसीएल) व्यवस्थापनाच्या विरोधात दि. १५…

पेण खारेपाटातील पाण्यासाठी शेकापची लढाई पुन्हा सुरू

२३ नोव्हेंबर रोजी जीवन प्राधिकरण कार्यालयाला घेराव घालणार – धैर्यशील पाटील सिटी बेल | पेण | वार्ताहर | मागच्या अनेक काळापासून पेणचा खारेपाट विभाग पिण्याच्या…

सहप्रभारीपदी चंद्रकांत पाटील

कॉंग्रेसच्या कल्याण सहप्रभारी पदी पेणचे चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती सिटी बेल | पेण | वार्ताहर | येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

वरूणाक्षी आंद्रे यांना पुरस्कार

शिक्षिका श्रीमती वरूणाक्षी भारती आंद्रे यांना शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्ते महाशिक्षक पुरस्कार प्रदान सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | पालघर जिल्हा…

विश्व हिंदू परिषदेचे निवेदन

त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषधार्थ, विश्व हिंदू परिषद कर्जत प्रखंडाच्या वतीने निवेदन सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषधार्थ,…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

आदिवासी वाड्यांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयाला केराची टोपली दाखवणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते आणि…

विश्रांतीगृह घाणीच्या विळख्यात

सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रांतीगृह घाणीच्या विळख्यात : अक्षम्य दुर्लक्षामुळे कर्जत नगरीला बट्टा सिटी बेल | कर्जत | स्वागता पाटील | कर्जत शहराच्या प्रवेशद्वाराच्या हाकेच्या अंतरावर…

संघटनेच्या नामफलकाचे अनावरण

जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळालाच पाहिजे : महेंद्र घरत सिटी बेल | उरण | कामगार नेते महेंद्र घरत यांनी रायगड कॉंग्रेस जिल्हा अध्यक्षपदाची सूत्रे हाती…

बँक ऑफ महाराष्ट्र कर्जत शाखेत ग्राहक मेळाव्याचे आयोजन

‘लालच’ आपले आर्थिक नुकसान करू शकते प्रलोभनांना बळी पडू नका— विक्रम वैद्य सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | ‘हल्ली आपल्या बँक खात्यातील पैसे…

एक नंबर प्रदर्शनासाठी सज्ज

‘एक नंबर’ च्या प्रदर्शनासाठी २८ जानेवारीचा मुहूर्त सिटी बेल | मनोरंजन प्रतिनिधी | हिंदी – इंग्रजी प्रमाणेच मराठी बॅाक्स ऑफिसवरही आता नवीन चित्रपटांचा हंगाम सुरू…

राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम

तेरणा दंत महाविद्यालयात भारतातातील पहिली सौंदर्य दंतचिकित्सेच्या एकसंधतेसाठी राष्ट्रीय परिषद केन्द्रीय आरोग्य मंत्रालयात परिषदेचा पाठवणार अहवाल सिटी बेल | नवी मुंबई | तेरणा डेंटल कॉलेज…

रुपेश पाटील यांची नियुक्ती

मनसेच्या पेण तालुकाध्यक्षपदी रुपेश पाटील यांची नियुक्ती सिटी बेल | पेण | वार्ताहर | पेण तालुक्यातील अन्यायग्रस्त नागरीकांना न्याय मिळवून देण्याची भुमिका बजावणारे तसेच कामगारांच्या…

पत्रकारांचा सन्मान

पत्रकार दिनानिमित्ताने मनसेना पक्ष तसेच लायन्स क्लब तर्फे पत्रकार याकुब सय्यद व राज वैशंपायन यांचा सन्मान सिटी बेल | नागोठणे | राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा…

सुभाष खरिवले यांची तक्रार

भातसई ग्रामपंचायतीत पंतप्रधान घरकुल योजना यादी ग्रामसभेला डावळून चुकीच्या लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट सिटी बेल | रोहा | प्रतिनिधी | पंतप्रधान घरकुल योजना यादी ग्रामसभेला…

शेतकऱ्यांची भात खरेदी रखडली

शेतकऱ्यांचे भात खरेदी झालीच पाहिजे’ भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आक्रमक सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांचे भात आज 16…

बीएसएनएल कर्जत कार्यालयात चोरी

बीएसएनएल कर्जत कार्यालयात चोरी सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 13 नोव्हेंबर ते दि.15 नोव्हेंबर 2021 रोजी 18:15…

शैक्षणिक साहित्याचे वाटप

समाजसेवक निलेश भाई महाडीक यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | तामसोली येथील रा, जि, प,शाळा येथे कोलाड शहारातील…

विद्यार्थ्यांना पुस्तिकांचे वाटप

एस .एच .केळकर कंपनी आणि प्रायमा यांच्यामाध्यमातून १२५ विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | कोरोनांच्या पाश्व भुमी वर अनेकांचा रोजगार…

भाजपाच्या बंडखोर नगरसेवीकेचे अखेर निलंबन

पक्ष नेतृत्वावर टिका करणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका लीना गरड यांचे भाजपमधून निलंबन सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे भाजपच्या तिकिटावर निवडून…

मा.आ पंडितशेट पाटील पोलादपूरात

रायगड जिल्हाधिकारी यांनी पाणीटंचाई टाळण्यासाठी तातडीने राज्यसरकारकडे निधीसाठी पाठपुरावा करावा : पंडीतशेठ पाटील सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | 22 जुलै 2021च्या अतिवृष्टीनंतर…

पोलादपुरात महीला राज

पोलादपूर नगरपंचायतीत आरक्षणामध्ये महिला राज : 17 पैकी 9 महिला जागांचे आरक्षण सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी…

बेकायदेशीररित्या वाळू उपसा

खारघर खाडीमध्ये वाळू उपसा करणार्‍यांवर धडक कारवाई ; दोन बोटी आणि वाळू हौद केले नष्ट सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेल तालुक्यातील खारघर…

खारघरमध्ये खळबळजनक घटना

11 वर्षीय मुलीवर चुलत्याने केले लैंगिक अत्याचार : नराधमाला घातल्या बेड्या सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | खारघर मध्ये एका 11 वर्षीय मुलीवर 34…

अपघातात तरुणाचा मृत्यू

कळंबोली येथील पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |   मुंबई-पुणे मार्गावर कळंबोली येथील पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका…

Mission News Theme by Compete Themes.