Press "Enter" to skip to content

स्व.इंदिरा गांधी यांना अभिवादन

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना कर्जत नगरपरिषदेतर्फे अभिवादन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची आज दि.19 नोव्हेंबर रोजी जयंती त्या निमित्त त्यांना कर्जत नगरपरिषदेच्यावतीने अभिवादन करण्यात आले. व राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.

इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, याप्रसंगी नगरपरिषद प्रशासकिय अधिकारी उमेश राऊत, रविंद्र लाड, डी. के. गायकवाड, निलेश फाळे, शेखर लोहकरे, सामिया चौगुले उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.