Press "Enter" to skip to content

पत्रकारांचा सन्मान

पत्रकार दिनानिमित्ताने मनसेना पक्ष तसेच लायन्स क्लब तर्फे पत्रकार याकुब सय्यद व राज वैशंपायन यांचा सन्मान

सिटी बेल | नागोठणे |

राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा होत असताना रोहा तालुका नागोठणे येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या पदाधिकारी तसेच एम जे एफ लायन्स क्लब डायरेक्टर नागोठणे येथील विवेक सुभेकर यांनी पत्रकारितेची दखल घेत लायन्स क्लबच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनाचा औचित्य साधून पत्रकार हा देशातील स्वातंत्र्याचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जात असल्याने नागोठणे येथील निर्भिड पत्रकार याकुब सत्तार सय्यद तसेच वरिष्ठ पत्रकार राज वैशंपायन यांचा फुलगुच्छा देवून सन्मान केला व राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

त्यावेळी जिल्हा ठाणे येथील सुहास पाटील निवृत्त सहाय्यक आयुक्त उत्पादक शुल्क अधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.