Press "Enter" to skip to content

Posts published in “पनवेल”

भावना घाणेकर यांच्या गाडीवर दगडफेक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांच्यावरील हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध सिटी बेल ∆ पनवेल ∆ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश सरचिटणीस…

ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सिटी बेल ∆ पनवेल ∆ पनवेल मधील ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस आज विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. आज त्यांना विविध राजकीय पक्षांचे…

मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी हे अभियान ठरणार मैलाचा दगड

मतदार याद्यांना आधार कार्ड जोडणी अभियान सुरू : बूथ लेवल ऑफिसर्स च्या माध्यमातून लिंक केले जात आहे आधार कार्ड सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी…

गणेश विसर्जनात ११ जणांना विजेचा धक्का

विजेचा धक्का लागलेल्या अपघातग्रस्तांची अभिजीत पाटील, सुदाम पाटील,अनिल नाईक आदींनी घेतली रुग्णालयात भेट परिस्थितीचे भान न राखता उपायुक्त विठ्ठल डाकेंकडून मिळालेली उडवाउडवीची उत्तरे असंवेदनशील :…

उद्योजक योगेश तांबोळी यांना आमदार बाळाराम पाटील यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नेरे येथील शेकापक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, आमदार बाळाराम पाटील यांचे कट्टर समर्थक, सुप्रसिद्ध युवा उद्योजक योगेश नारायण तांबोळी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना आमदार बाळाराम पाटील…

एका “वादळाची” वर्षपूर्ती

रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांचा एकवर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण सिटी बेल ∆ विशेष लेख ∆ विवेक पाटील, समूह संपादक रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष…

नितीन पाटील यांचा वाढदिवस साजरा

नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करुणेश्वर वृद्धाश्रमात जाणीव एक सामाजिक संस्थे मार्फत अन्नवाटप सिटी बेल ∆ पनवेल ∆ भाजपा पनवेल शहर मंडल सरचिटणीस तथा माजी नगरसेवक…

प्रभू आळीच्या ओंकारेश्वर चे थाटामाटात आगमन

भव्य दिव्य तुंदीलतनू स्वरूपातील गणेश मूर्ती ठरत आहे आकर्षण सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ येथील प्रभू आळी मधील ओंकारेश्वर चे आगमन रविवार दिनांक…

पनवेल प्रवासी संघाची रोखठोक भूमिका

वातानुकूलित गाड्यांसाठी उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकाला धक्का लावू नये सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ वातानुकूलित उपनगरीय रेल्वे गाड्या पुन्हा एकदा सुरू करण्याचा रेल्वे…

हिरो मोटार सायकल व स्कुटर सर्व्हिस आपल्या दारी सेवा सुरु

महाराष्ट्रात प्रथमच एचएम मोटार्सच्या माध्यमातून हिरो मोटार सायकल व स्कुटर सर्व्हिस आपल्या दारी हि अनोखी सेवा : मा.विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे सिटी बेल ∆ पनवेल…

गावातील अनेक घरांना तडे

विमानतळाच्या कामासाठी होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे बंबावीपाडा येथील घराचे स्लॅब कोसळून मोठे नुकसान सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल…

तालुक्यातील ४ वृध्दाश्रमांना भेट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆ स्वातंत्र्याच्या…

मनपा आयुक्तांना दिले पत्र

पनवेल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील यांची पनवेल मनपा आयुक्तांकडे बैठकीसाठी दालनाची मागणी पनवेल मनपातील भाजपच्या माजी नगरसेवकांचा मनमानी कारभार संपणार तरी कधी ? :…

शिवसेनेच्या दणक्यानंतर कळंबोली  रिक्षानाका रस्ता दुरुस्तीचे काम सुरु

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆ शिवसेनेच्या दणक्यानंतर कळंबोली येथील रिक्षा नाका रस्ता दुरुस्तीचे काम पनवेल महानगरपालिकेने काम सुरु केले आहे .                            कळंबोली…

रामदास शेवाळे शिवसेना शिंदे गटाचे पनवेल जिल्हा संपर्क नेते

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने पनवेल तालुक्यामध्ये पक्षाच्या मोर्चेबांधणीचे काम हाती घेतले असून अनेक दिवसांपासून पनवेलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे…

गणेशोत्सवाकरीता कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी

प्रत्येक २० किमी अंतरावर आपत्कालीन आरोग्य यंत्रणा हवी ; शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆ दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव…

ऍड. प्रथमेश सोमण यांची शिवसेना (शिंदे गट) पनवेल महानगर प्रमुखपदी नियुक्ती

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ऍड. प्रथमेश सोमण यांची शिवसेना ( शिंदे गट) पनवेल…

खांदा कॉलनी येथे विनायक मेटे यांना श्रद्धांजली

सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीने स्वर्गीय विनायक मेटे यांच्या शोकसभेचे आयोजन सिटी बेल ∆ खांदा कॉलनी ∆ सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने…

खारघरच्या ग्लोमॅक्स मॉलला मिळणार नवीन ओळख

“एन्जॉय सिटी मॉल” लवकरच… नागरिकांच्या भेटीला एन्जॉय सिटी मॉल च्या लोगोचे दिमाखदार अनावरण सिटी बेल ∆ खारघर ∆ गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला खारघर येथील…

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी गव्हाणफाटा, गव्हाण एस. टी. मार्ग पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी उपलब्ध करून दिला तब्बल ८ कोटींचा निधी सिटी बेल ∆ उरण ∆…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

कोन ग्रामपंचायतीकडून विविध क्षेत्रातील मान्यवर सन्मानित सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोन रा.जि.प.शाळेत दि.13 ते 15 यादिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम…

उरणमध्ये शिवसेनेला पहिला धक्का

शिवसेनेचे नवघर राजिप सदस्य विजय भोईर यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ ठाकरे – शिंदे गट…

नांदगाव ग्रामस्थांनी निर्माण केला नवा आदर्श

नांदगाव येथे ध्वजारोहणाचा मान गुणवंत विद्यार्थिनींना सिटी बेल ∆ पनवेल ∆ सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समिती नांदगाव यांच्या निर्णयाने ग्रामपंचायत कार्यालय नांदगाव येथील ध्वजारोहण करण्याचा…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पदयात्रा

पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद सिटी बेल ∆ पनवेल ∆ देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव…

प्रदर्शनाच्या माध्यमातून जागविल्या विभाजनाच्या कटू स्मृती

रेल्वे प्रशासनाकडून विभाजन प्रक्रियेदरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीस करण्यात आले अभिवादन सिटी बेल ∆ प्रतिनिधी ∆ पनवेल ∆ देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला उद्या 75 वर्ष पूर्ण…

मराठा समाजाचा आवाज हरपला

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन सिटी बेल ∆ पनवेल ∆ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या…

पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आझादी गौरव रॅलीचे आयोजन

सिटी बेल ∆ पनवेल ∆ उद्या दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आझादी गौरव पदयात्रा/बाईक/कार रॅली आयोजित करण्यात आली आहे. सदर…

पाच जणांना अलिबाग पोलीस, नौसेना तटरक्षक दलाच्या जवानांनी सुखरूप काढले बाहेर

फिलिपाइन्स येथील महाकाय जहाजात झाला स्फोट : जहाज आले नवगाव समुद्रकिनारी खडकात सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆ रायगड जिल्हयातील अलिबाग तालुक्यातील नवगाव…

घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत जिल्हास्तरिय सेल्फी विथ तिरंगा उपक्रम

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पुर्ण होत असल्याने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमाने जल्लोषाने सर्वत्र साजरा…

वाहतुकीचे नियम सांगत अनोखा रक्षाबंधन साजरा

क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनचा रक्षाबंधन उत्साहात साजरा सिटी बेल ∆ पनवेल ∆ रक्षाबंधन दिनी नवीन पनवेल येथे हा सण मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. भावंडांच्या…

क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन च्या वतीने ‘घरोघरी तिरंगा’ जनजागृती

सिटी बेल ∆ पनवेल ∆ पनवेल महानगरपालिका स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ जनजागृती अभियान राबवित आहे. त्यात आपला ही सहभाग व्हावा म्हणून सतत सामाजिक क्षेत्रात…

गावोगावी काढली बाईक रॅली

पनवेल तालुक्यात जागतिक आदिवासी दिन साजरा सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाला मान्यता १९९४ साली…

जीएसटीमुळे गणेशमूर्तीच्या किमंती वाढल्या

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆ कानाकोपऱ्यात बाप्पाच्या आगमनाचे वेध गणेशभक्तांना लागले आहेत. लवकरच घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत. यासाठीची लगबग मूर्तिशाळांमध्ये सुरू आहे.…

डॉ.एस.आर.रंगनाथन यांची जयंती साजरी

सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ९ ऑगस्ट रोजी येथील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयात साजरी…

पनवेलमध्ये भाजपाची तिरंगा रॅली

सिटी बेल ∆ पनवेल ∆ हर घर तिरंगा अभियान देशभरात साजरा होणार आहे. या संदर्भात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल परिसरात…

पनवेल – वावंजे रस्त्याची दुरवस्था

वावंजे रस्ता दुरुस्तीसाठी सरपंच डी बि म्हात्रे आक्रमक : अपघातांना निमंत्रण देणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा  सिटी बेल ∆ वावंजे ∆ तळोजे…

महानगरपालीका आयुक्तांची घेतली भेट

खीडुक पाडा ग्रामस्थांना मिळणार मूलभूत सुविधा : प्रभुदास भोईर यांच्या पाठपुराव्याला आले यश सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रभुदास भोईर यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मिनारायण सामाजिक संस्थेच्या…

४८ तासात रस्ते दुरुस्तीच्या कामांना होणार प्रारंभ

प्रभुदास भोईर यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासन वठणीवर : खिडूकपाड्याचा वनवास संपणार सिटी बेल ∆ कळंबोली ∆ खिडूकपाडा ग्रामस्थांना सोयी सुविधांच्या अभावामुळे अनेक जाच सहन…

सीनियर – जुनियर क्रिकेट क्लब तर्फे दहावी, बारावी व पदवीधर मुलांचा गुणगौरव

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆ पनवेल शहरातील जेष्ठ नागरिक सभागृहात सीनियर – जुनियर क्रिकेट क्लब २०२१- २०२२ चा गुणगौरव सोहळा दहावी बारावी…

गोवा राज्यातील सुप्रसिद्ध गायिका मुग्धा गावकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज पनवेलमध्ये ‘शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन’ कार्यक्रम सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत…

गढूळ पाण्याचा पुरवठा

खारघर शहरात स्वाईन फ्ल्यू, हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांत वाढ सिटी बेल ∆ खारघर ∆ संजय कदम ∆ खारघर शहरात स्वाईन फ्ल्यू, हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांची…

सहा लाख लिटर पाण्याची साठवणूक क्षमता

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोपर येथे जलकुंभाचे लोकार्पण सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ सिडकोच्या माध्यमातून आणि गव्हाण ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याने कोपर येथे उभारण्यात…

पनवेल येथे हातमाग यंत्रमाग कापड प्रदर्शनाचे उद्घाटन

सिटी बेल ∆ पनवेल ∆ रक्षाबंधन सणानिमित्त सोलापूर येथील सुप्रसिद्ध भाऊराया हॅण्डलूम यांचे हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री केंद्राचे पनवेल येथे उद्घाटन करण्यात…

शाळेत जातो असे सांगून “तो” घरातून पळाला

रेवदंडा येथून पळून आलेला मुलास पनवेल तालुका पोलिसांनी दिले पालकांच्या ताब्यात सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆ रेवदंडा येथून शाळेत जातो असे सांगून…

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांची डॉ. संजय सोनावणे यांनी घेतली भेट

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆ भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र महसूल पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष माधव भांडारी यांची…

घराला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान

पनवेलच्या विश्राळी नाका येथील जसधनवाला कॉम्प्लेक्स मधील घराला आग सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆ पनवेल शहरातील विश्राळी नाका येथे असलेल्या जसधनवाला कॉम्प्लेक्स…

रिक्षा चालकांच्या मागण्यांना यश

विचुंबे ग्रामपंचायतीचे रिक्षा चालकांनी मानले आभार सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ विचुंबे गावातील रिक्षावाल्यांना अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या हद्दीत पडलेले खड्डे, रबरी गतिरोधक यामुळे…

एक पाऊल सक्षम आणी क्रियाशीलतेचे

पनवेल जिल्हा महिला कॉग्रेस आघाडीच्या वतीने महिला बचत गटाच्या सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिर पनवेल जिल्हा काँग्रेस महिला आघाडीचा अत्यंत स्तुत्य उपक्रम सिटी बेल ∆ पनवेल ∆ पनवेल…

माथेरान मध्ये ई रिक्षाची यशस्वी चाचणी

लवकरच माथेरानच्या रस्त्यावर ई रिक्षा धावणार सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆                   माथेरान हे महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळ आहे जिथे दसतुरी नाक्या पुढे…

Mission News Theme by Compete Themes.