नेरे येथील शेकापक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, आमदार बाळाराम पाटील यांचे कट्टर समर्थक, सुप्रसिद्ध युवा उद्योजक योगेश नारायण तांबोळी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना आमदार बाळाराम पाटील व शेकापचे पमपा जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेशदादा कडु, रायगड जिल्हा परिषदेचे मा.सदस्य, विहिघरचे मा.सरपंच विलासशेठ फडके, शेकापचे युवा रायगड जिल्हाध्यक्ष देवा पाटील, शेकापचे नेरे गावातील युवा नेतृत्व शैलेशदादा पाटील, पांडुरंगमामा गायकर, जितेशभाया पाटील, सौरभ(जाॅन्टी) म्हसकर, समिरदादा तांबोळी, अभिषेक (बबलु) तांबोळी, बंटीशेठ पाटील, साजन तांबोळी, गंधर्व देवेंद्र पाटील व तन्वी तांबोळी, धैर्य तांबोळी संपूर्ण तांबोळी परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते.








Be First to Comment