नांदगाव येथे ध्वजारोहणाचा मान गुणवंत विद्यार्थिनींना
सिटी बेल ∆ पनवेल ∆
सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समिती नांदगाव यांच्या निर्णयाने ग्रामपंचायत कार्यालय नांदगाव येथील ध्वजारोहण करण्याचा मान इयत्ता बारावीत गावात प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. विशाखा संजय पाटील ( 88%) तर रा.जि.प. शाळा नांदगाव येथील ध्वराजारोहन इयत्ता दहावीत गावात प्रथम विद्यार्थिनी कु. तनिषा पांडुरंग भोईर ( 93%) हिला मिळाला.
ग्रामस्थ मंडळ नांदगाव यांच्याकडून या निर्णयाचे सहर्ष स्वागत करण्यात आले.








Be First to Comment