Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये भाजपाची तिरंगा रॅली

सिटी बेल ∆ पनवेल ∆

हर घर तिरंगा अभियान देशभरात साजरा होणार आहे. या संदर्भात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल परिसरात हर घर तिरंगा मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रोहित जगताप, अभिषेक भोपी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.