Press "Enter" to skip to content

Posts published in “उरण”

२०० कुटुंबांच्या मदतीला पार्थ पवार फाऊंडेशनची धाव

घारापुरी बेटावरील शेतबंदर, राजबंदर, मोराबंदर गावांत मोफत रेशन वाटप सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे । समाजकार्यात अग्रणी असणाऱ्या पार्थ पवार फाऊंडेशन या संस्थेने…

उरणमध्ये लसचा तुटवडा ; ४ दिवसांपासून लसीकरण बंद

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । उरणमध्ये गेले ४ दिवस लसीकरण बंद असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर निघत आहे. लस कधी उपलब्ध होईल याची…

मी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप

सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे । महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण तालुक्यातील २०० आदिवासी…

उरण तालुक्यातील डॉक्टर धावले कोरोना रुग्णांच्या मदतीला

विना मोबदला, कोणताही पगार, मानधन न घेता उरण मधील डॉक्टर करणार कोरोना रुग्णांची मोफत सेवा कोरोना काळात उरण मधील डॉक्टरांनी दाखविले माणुसकीचे दर्शन उरणच्या डॉक्टरांनी…

रूग्णांच्या सेवेकरीता 24 तास मोफत रिक्षा मिळणार

रुग्णांच्या मदतीकरिता आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था चाणजे विभागा तर्फे केली २४ तास विनामूल्य रिक्षाची सोय सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।…

भेंडखळ ग्रामपंचायत तर्फे डेटॉल हॅन्ड वॉश आणि मास्क चे वाटप

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर । भेंडखळ गावात ग्रामपंचायत भेंडखळ यांच्याकडून डेटॉल हॅन्ड वॉश पाऊच आणि मास्क यांचे वाटप आज दिनांक30/4/2021 रोजी सरपंच…

जासई येथे लसीकरणं केंद्र सुरू करण्याची रमाकांत म्हात्रे यांची मागणी

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण…

उरणमध्ये कोरोनाची स्फोटक आकडेवारी ; ८४ पॉजेटीव्ह तर २ मयत

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । उरणमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी जास्त येत होती. मात्र लॉकडाऊन असूनही कालच्या स्फोटक आकडेवारीत ८४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले…

उरणमध्ये वृत्तपत्र विक्री बंद करण्याचा विक्रेत्यांचा निर्णय

वृत्तपत्र विक्रेते लक्ष्मण ससाणे यांचा कोरोनाने निधन सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । उरण कोरोनाच्या विळख्यात अडकला असून त्याची झळ पत्रकार व वृत्तपत्र…

रिक्षाचालकांची कोंडी ! अद्याप सरकारी मदतीचा छदामही नाही

सिटी बेल । उरण । घनःश्याम कडू । राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली तरी राज्य सरकारने काही घटकांना मदतीचा हात पुढे केला. या घटकांपैकी…

मनसेकडून उरण तालुक्यात लस व लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । उरण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे लसीकरण सुरू आहे. परंतु लोकसंख्या पहाता लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात…

उरण मधील अभिनेता सुभाष कडू यांनी घेतली कोविशिल्ड लस

नागरीकांना लस घेण्यासाठी केले आवाहन सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे । अभिनय क्षेत्रात ठसा उमटवीणारा उरण मधील अभिनेता सुभाष कडू यांनी आज कोप्रोली…

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची सुरक्षा धोक्यात

सिटी बेल । उरण । घनःश्याम कडू । राज्यात कोरोना महामारीचे संकट आले आहे. या विळख्यात अनेकजण अडकून त्यातील काहींना जीवाला मुकावे लागले आहे. शासन…

उरण पिरवाडी समुद्र किनारी अनधिकृत
बांधकामे ; कारवाईची मागणी

सिटी बेल । उरण । घनःश्याम कडू । उरण तालुक्यातील नागाव पिरवाडी समुद्र किनार्‍यावरील मोकळ्या जागेवर अनधिकृत बांधकामे उभी रहात आहेत. याकडे प्रशासनाचे आर्थिक हित…

दहावीनंतरच्या प्रवेशांसाठी चुरस

सिटी । उरण । घनःश्याम कडू । राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केल्याने यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या साहाय्याने उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.…

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे गोरगरिबांना अन्नधान्य वाटप

सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे । लॉकडाऊन काळात गोरगरीब लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. जगण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे अन्न धान्य सुद्धा नाही.…

उरण राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील यांना पितृशोक

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे वडील जिपमधील पंचायत समितीच्या आरोग्य विस्तार अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले बाळकृष्ण…

शिवसेना शाखा केळवणे जिल्हा परिषद आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

८० रक्तदात्यांनी केले रक्तदान सिटी बेल । केळवणे । अजय शिवकर । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला आहे ,त्यात राज्याची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.…

कोविड हॉस्पिटलमधील भेडसावणाऱ्या समस्यांचे उरणमधील पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । कोरोनाने देशात व राज्यात हाहाःकार माजविला आहे. उरणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उरणमध्ये असलेल्या कोविड…

उरणकरांनो सावधान : उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला ; ७७ पॉजेटीव्ह

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । उरणमध्ये गेली दोन दिवस कोरोनाची आकडेवारी कमी येत होती. मात्र आज अचानक ७७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.…

अजित पाटील यांनी रेयांशचा वाढदिवसा केला अनोख्या पद्धतीने साजरा

कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे येथे बेंच ( खुर्ची ) आणि आकर्षक टेबलची सोय सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । कोंनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे…

करंजा द्रोणागिरी देवीच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । करंजा गावातील सुप्रसिद्ध द्रोणागिरी देवी जवळ जाणाऱ्या रस्त्याचे काम ८ दिवसांपूर्वी करण्यात…

आदिवासी बांधवांच्या मदतीला पोलीस ; पुनाडे आदिवासी वाडीत अन्नधान्य वाटप

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली असल्याने, आदिवासी वाडीवरील हातावर कमवून खाणाऱ्या बांधवांसाठी पोलीस धावून…

उरण न.पा शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

उरणच्या कोविड सेन्टरला हॉट अँड कोल्ड डीस्पन्सर, फॅन, बेडशीट, सॅनिटायझर, ओडोनिल क्रीम बॉक्स दिले भेट सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे । महाराष्ट्र राज्यात…

ONGC कर्मचारी क्रेडिट सोसायटी उरण तर्फे कोविड रुग्णांना हल्दी कफ औषध

रुग्णांना मिळाला औषधांमुळे आराम क्रेडिट सोसायटीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक. हॉस्पिटल प्रशासनाने मानले ONGC कर्मचारी क्रेडिट सोसायटीचे आभार सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे ।…

उरणमध्ये कोरोना जोरात बाजारपेठ सुसाट

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा प्रत्यय उरणमध्ये ही येताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव…

पाणी टंचाई : मे महिन्यात उरणकरांच्या घशाला कोरड पडणार

रानसई धरणातील पाणी आटले ; महिनाभराचा साठा शिल्लक सिटी बेल । उरण । घनःश्याम कडू । वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे झालेले बाष्पीभवन यामुळे उरण तालुक्याला पाणीपुरवठा…

उरण येथील वकील संजय भोईर यांचे निधन

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । उरणमधील सुप्रसिद्ध वकील संजय भोईर यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी बुधवार दि. २१ एप्रिल रोजी आकस्मित निधन…

वाढदिवसाचे औचित्य साधून विटभट्टी मजूरांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

सामाजिक कार्यकर्ते राजेश भोईर यांच्याकडून गरजूंना आधार ! सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे । कोरोनाच्या संकटांत जनतेला मोठ्या आर्थीक बाबीला सामोरे जावे लागत…

जेव्हा ओल्या हळदीने नवरी रक्तदान करायला येते

साई वेताळ स्पोर्ट्स ग्रुप कळंबुसरे, आयोजित रक्तदान शिबिरात 55 रक्तदात्यांसोबत हळद लागलेल्या नवरीने ही केले रक्तदान सिटी बेल । उरण । अजित पाटील । कोविडच्या…

कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रांजल कडू ने मांडल्या चित्राद्वारे सूचना

सिटी बेल । उरण । घनःश्याम कडू । जगाबरोबर आपल्या देशात व राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे बळी जाणार्‍यांचा…

जे एन पी टी जपणार सामाजिक बांधिलकी

JNPT व्यवस्थापन व्हेंटलेटर, फिजिशियन डॉक्टर्स व रेमिडिसेवीर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून देणार खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हा प्रमुख मा.आमदार मनोहर शेठ भोईर यांची JNPT अध्यक्ष…

माजी सरपंच कॉ. घन:श्याम पाटील यांचे निधन

सिटी बेल । उरण । घनःश्याम कडू । बोकडविरा गावचे माजी सरपंच व जेष्ठ कम्युनिस्ट नेते घन:श्याम पाटील यांचे अल्पशा आजाराने शनिवार 17 एप्रिल रोजी…

उरण कोरोनाच्या विळख्यात : आज उरणमध्ये ७६ कोरोना बाधीत

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । मुबंई, नवी मुंबई व पनवेल बरोबर उरण ही कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहे. दररोजच्या येणारया रिपोर्ट मधील…

शिवसेना चाणजे-केगाव विभागतर्फे रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांचे रक्तदान

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । मुख्यमंत्री उसद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहाना नुसार व जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या आदेशानुसार…

आपल्या वाढदिवशी रक्तदान करण्याचा आदर्श ठेवला सर्वांसमोर

सिटी बेल । आवरे । कौशिक ठाकुर । देह मिळाले एकदाच समाज हितसाठी झिजविला चंदनापरी ! प्रत्येक जण आपला वाढदिवस हा पार्टी किंवा इतर गोष्टी…

शिवसेनेचे उरणमध्ये महारक्तदान शिबिर, 150 जणांनी केलं रक्तदान

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत उरण…

प्रशांत पाटील, रवी भोईर यांनी घेतली कोरोना लस

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । इंदिरा ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रात कोविशिल्ड लसचा पहिला डोस घेताना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस, नवी मुबंई निरीक्षक व…

कोरोना पार्श्वभूमीवर भेंडखळ येथे जनजागृती अभियान

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर । भेंडखळ येथे कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत च्या वतीने गावामध्ये घरोघरी जाऊन जनजागृती अभियान राबविण्यात आले. यामध्ये मास्क…

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेतर्फे रक्तदान शिबिर

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर । महाराष्ट्र राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच अनेक गरजू गोरगरीब रुग्णांना रक्ताची तातडीने खूप…

उरणमध्ये कोरोना प्रादुर्भाव संदर्भात जनजागृती

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने जनतेमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने उरण जिटीपीएस बोकडविरा येथे जनजागृती करण्यात…

शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेचे मोठया उत्साहात उद्घाटन

शाखेतून सर्व-सामान्य नागरिकांची कामे होतील : माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केला विश्वास सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर । संकष्टी चतुर्थी व…

शिवसेना उरण शहर शाखेतर्फे शिवजयंती साजरी

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्याने, शासनाने अतिशय साधेपणात व कोरोना नियमांचा पालन करून शिवजयंती साजरी करण्यात…

खोपटे येथे शिवजन्मोत्सव आनंदात साजरा

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर । शिवसेना, युवासेना खोपटे, अवजड वाहतूक सेना, रायगड छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ खोपटे, ग्रामस्थ मंडळ खोपटे…

अपंगांना अंत्योदय रेशनकार्ड न मिळाल्यास अपंग संघटना करणार उपोषण

सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे । उरण तालुक्यातील सर्व दिव्यांग प्रतिनिधींनी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि नायब तहसीलदार नरेश पेडवी यांची भेट घेवून उरण…

Mission News Theme by Compete Themes.