सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
इंदिरा ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रात कोविशिल्ड लसचा पहिला डोस घेताना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस, नवी मुबंई निरीक्षक व रायगड जिल्हा प्रवक्ते प्रशांत पाटील,भाजपाचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यावेळी रुग्णालयातील प्रमुख डॉ. मनोज भद्रे उपस्थित होते.
Be First to Comment