Press "Enter" to skip to content

Posts published in “Uncategorized”

सिडको मुक्त नवी मुंबई घोषणेचे काय झाले ? मल्लिनाथ गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पनवेल :—– पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी पनवेल परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद…

प्रभाग क्रमांक १४ मध्ये महायुतीच्या उमेदवारांना मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद 

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर  प्रभाग १४ मधील भाजप महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महायुतीचा विजय…

आरटीआय कार्यकर्त्यावर कारवाई करा विश्वास वाघ यांचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

पेण, ता. १० (वार्ताहर) : पेण शहराच्या हद्दीत असणाऱ्या सर्वे नंबर ४९५ या जागेवर गेली अनेक वर्ष आदिवासी समाजाचे विश्वास कानू वाघ यांच्या कुटुंबांचे वास्तव्य…

कॅनडा येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी राष्ट्रीय संघात निवड

३४ व्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तन्मय पाटील याला ब्राँझ पदक बेलवडे गावाचे नाव केले उज्वल पेण, ता. १० (वार्ताहर) : पेण तालुक्यातील बेलवडे गावातील…

ज्येष्ठ नागरिक दत्तात्रेय साठे यांचे निधन

पनवेल (प्रतिनिधी)  गुळसुंदे येथील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रेय शंकर साठे यांचे आज (दि. ९) वृद्धापकाळाने वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि…

पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पदभार स्वीकारला

शहरातील अतिक्रमण हटवून वाहतूक कोंडी दूर करावी लागणार – आमदार रवीशेठ पाटील पेण. (वार्ताहर) : पेण नगरपालिका भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रितम ललित पाटील यांनी आपल्या…

पंकजाताई मुंडे यांचा कळंबोलीत रोड शो

भाजप महायुतीचे उमेदवार मताधिक्याने विजयी होतील  – नामदार पंकजाताई मुंडे  युतीच्या सर्व उमेदवारांना निवडून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती जपूया-  नामदार पंकजाताई मुंडे पनवेल (प्रतिनिधी) मोठा…

काळुंद्रेतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल महापालिका निवडणुकीत शेकाप, शिवसेनेलाला मोठा धक्का पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला दिवसेंदिवस धक्के बसत असून, विशेषतः शेतकरी कामगार पक्षाची (शेकाप) अवस्था…

पत्रकार दिन सोहळ्यामध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची निवड पनवेल / प्रतिनिधी तालुका पत्रकार विकास मंचाच्या अध्यक्ष पदी राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली.…

कासवाला पुन्हा सोडले नैसर्गिक अधिवासात

श्रीवर्धन येथील बागमांडला समुद्र किनाऱ्यांवर पहिल्यांदाच आढळले नर जातीचे ग्रीनसीटर्टल कासव रायगड : याकूब सय्यद मौजे बागमांडला, श्रीवर्धन येथे फेरीबोटीच्या नवीन जेट्टीच्या एका बाजूला चिखलांवर…

पत्रकार दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन

शहर विकासात जनतेच्या अपेक्षांवर होणार मंथन, शहर विकासात सत्ताधारी व विरोधकांकडून जनतेच्या अपेक्षा ; शहर विकासात जनतेच्या अपेक्षांवर होणार जागर नवी मुंबई : नवी मुंबई…

भाजपकडून बंडखोर उमेदवारांचे सहा वर्षांसाठी निलंबन

पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून केला पक्षशिस्तीचा भंग पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या खारघरमधील अधिकृत उमेदवारांविरोधात…

पनवेल प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजप युतीच्या महिला आघाडीचा जोरदार प्रचार, मतदारांशी थेट संवाद

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजपा युतीच्या उमेदवार सौ.प्रीती जॉर्ज (म्हात्रे) यांच्या प्रचाराला वेग आला असून भारतीय जनता पक्ष…

पेण रामवाडी येथे वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन

वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करणे काळाची गरज – खासदार धैर्यशील पाटील पेण, ता. ३ (वार्ताहर) : महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात सध्या बिबटे मोठ्या प्रमाणावर हल्ले करत…

शिवसेना उबाठा पदाधिकार्‍यांनीही हाती घेतले ‘कमळ’

आत्ता मात्र उरली सुरली पण अब्रू गेली ; शेकाप उमेदवार करुणा नाईक समर्थकांसह भाजपमध्ये पनवेल(प्रतिनिधी) महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब…

सनातन संस्थेच्या तर्फे महाड येथे प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीर

प्रतिनिधी (सचिन पाटील )महाड – येथे २८ डिसेंबर या दिवशी हिंदू जनजागृती समितीतर्फे प्रथमोपचार प्रशिक्षण आणि त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.प्रत्येक…

ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेची सावित्रीबाई फुलेंना अनोखी मानवंदना

ग्राम पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ग्राममित्र प्रशिक्षणाची सुरवात प्रतिनिधी : समीर बामुगडे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्राम पातळीवर…

शिवसेना पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रमुख म्हणून अॅड प्रथमेश सोमण यांची निवड

पनवेल दि.०३(वार्ताहर): पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्म पातळीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील युती संदर्भातील सर्व निर्णय, निवडणुकीचे नियोजन,…

वसई होली फॅमिली शाळेत येशू चमत्कारांचे नाट्य !

अंधश्रद्धा पसरवून धर्मांतर षड्यंत्र ; जादूटोणा कायद्याने गुन्हा नोंदवा – हिंदु जनजागृती समितीची मागणी

नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – कलावती पाटील

नवनिर्वाचित नगरसेविका कलावती पाटील यांच्याकडून प्रभागाच्या नागरी समस्यांबाबत निवेदन पेण, ता. 2 ( वार्ताहर ) :- पेण नगरपालिकेचा निकाल नुकताच जाहीर होऊन यात प्रभाग एक…

पनवेल महानगरपालिका निवडणुकीत “बैलबाजार” तेजीत

महाविकास आघाडीच्या आब्रूची लख्तरे वेशीवर ; भाजपा चे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध पनवेल : प्रतिनिधी २०२६ ची पनवेल महानगर पालिकेची निवडणूक ही अगदी वेगळी म्हणावी…

भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न

विजय मोठा आणि निश्चित असला तरी कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नका – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण  पनवेल (प्रतिनिधी) हि फक्त निवडणूक नाही तर सर्वसामान्यांचा विश्वास आहे.…

नागोठणे येथील घरफोडी प्रकरणी सराईत चोरट्यास अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नागोठणे पोलीस ठाण्याची कारवाई, आरोपीस पाच दिवस पोलीस कोठडी मंजूर नागोठणे : याकुब सय्यद नागोठणे पोलीस ठाण्यात दिनांक 2 डिसेंबर…

पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक

भाजप महायुतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल् ; पहा कोणाला मिळाली उमेदवारी कोणाचा झाला पत्ता कट ? पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी,…

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

राजस्थानी व हरियाणा मूळ रहिवाशांचा स्नेह मेळावा!; कळंबोली येथील कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल (प्रतिनिधी) राजस्थानी सामाजिक विकास संस्था व हरियाणा निवासी संघाच्या संयुक्त विद्यमाने कळंबोलीत नवी…

पुंडलिक रामा पाटील शाळेचा २० वा वर्धापनदिन व स्नेहसंमेलन

गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव; विद्यार्थ्यांनी जिंकली रसिकांची मने​ पाणदिवे: उरण तालुक्यातील पाणदिवे येथील ‘हुतात्मा परशुराम रामा पाटील शिक्षण संस्थे’च्या ‘पुंडलिक रामा पाटील इंग्रजी माध्यम…

रात्रीच्यावेळी धक्कादायक घटना

भांडूपमध्ये बेस्ट बसने १३ जणांना चिरडलं, ४ जणांचा मृत्यू मुंबई प्रतिनीधी: (सतिश पाटील)मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. भांडूप रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो जवळ बेस्ट…

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची अधिकृत घोषणा  

पनवेल महानगरपालिकेत भाजपा चं “बाप” ७८ जागांपैकी ७१ भाजप, ०४ शिवसेना, ०२ राष्ट्रवादी काँग्रेस तर आरपीआय ची एका जागेवर “बोलवण” पनवेल (प्रतिनिधी)  पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक…

मोबाईलपासून मुलांना वाचवा : महेंद्रशेठ घरत

ओमकार वाचनालयाचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उद्घाटन उलवे, ता. २९ : “वाचाल तर वाचाल असे म्हटले जाते, ते खरे आहे. महाविद्यालयीन जीवनात मी लायब्ररीत बसून…

स्वप्नालयातील अनाथ मुलींना मिळाली मायेची ऊब आणी प्रेमाचा खाऊ

अमेरिकेत नोकरी करणाऱ्या अपूर्वा ने ठेवली “जाणीव” पनवेल : प्रतिनिधी सुकापूर येथील जाणीव फाऊंडेशन तसेच गोल्डन ग्रुप चे सदस्य असलेले आशुतोष पाटील हे व्यवसायाने इंजिनीयर…

बिबट्याला वनविभागाकडून अग्नी

दुष्मी खारपाडा येथे रेल्वे च्या धडकेने बिबट्याच्या ट्रॅकवर झाल्या चिंधड्या पेण, ता. २८ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील दुष्मी खारपाडा सावरोली या गावानजीक जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर…

पेण तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश

पेण, ता. २७ (वार्ताहर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात काम करणारे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली…

रोडपालीत शेकापला जोरदार झटका; अनेककार्यकर्त्यांचा समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश 

पनवेल (प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोडपालीत शेतकरी कामगार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शेकापचे अनेक प्रमुख कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षात…

चणेरा विभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

आमदारकी नव्हे तर जनतेची सेवा हा आमचा व्यवसाय – पंडीत पाटील रोहा ( प्रतिनिधी ) रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा सांगता कार्यक्रम…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे ही सर्वपक्षीय कृती समितीची ठाम भूमिका असल्याचे…

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये तीन कारखान्यांना भीषण आग

पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः तळोजा औद्योगिक वसाहतीत भीषण आगीची घटना घडली. येथील तळोजा औद्योगिक वसाहतमधील तीन कारखान्यांना एकाच वेळी आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.…

१८ वर्षीय तरुण बेपत्ता

पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक तरुण कुठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली…

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश 

सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यामधील सिडको व नैना अधिसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्या…

१०६ वर्षीय लक्ष्मीबाई भोईर यांचे निधन

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील सावळे येथील ज्येष्ठ व आदरणीय नागरिक लक्ष्मीबाई आंबो भोईर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या १०६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. दीर्घायुष्य लाभलेल्या लक्ष्मीबाई भोईर…

पेण एचडीएफसी बँकच्या जवळील मुतारीच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

नवनिर्वाचित नगरसेविका आफ्रीन अखवारे यांच्याकडून स्वखर्चाने भिंत बांधली पेण, ता. २४ (वार्ताहर) : पेण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आणि एचडीएफसी…

लाखो निसर्गप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या ‘रामबाग’ उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा

पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील ‘रामबाग’ या अतिसुंदर उद्यानाचा तृतीय वर्धापन दिन सोहळा हजारों नागरिकांच्या साक्षीने…

दिबा हे राष्ट्रीय नेतेच : महेंद्रशेठ घरत

भूमिपुत्रांच्या छाताडावर विमानतळ : महेंद्रशेठ घरत उलवे, ता. २१ : “मंडळ आयोग आणि ओबीसींच्या लढ्यात दिबा अग्रणी होते. साडेबारा टक्के जमिनीचा कायदा देशभर लागू झाला…

मंदिरांच्या भूमीवरील सर्व प्रकारचे शुल्क रद्द करण्याची मंदिर महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; मुख्यमंत्री सकारात्मक!

पेण तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च स्तरावर जाण्याची संधी : गटविकास अधिकारी गजानन लेंडी पेण (वार्ताहर) : राज्याच्या विविध शाळांमधील विद्यार्थीवर्ग विज्ञान प्रदर्शन दाखवत असताना त्यांच्या…

हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वॉन्डो स्पर्धेत रायगडच्या चार खेळाडूंनी मिळवली पदके

पनवेल (प्रतिनिधी ) : तायक्वॉन्डो फेडरेशन ऑफ इंडिया ही तायक्वॉन्डो खेळाची भारतातील एकमेव शिखर संघटना आहे. या संघटनेला इंडियन ऑलिंपिक व भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने…

शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे कॉलेज मध्ये कवी संमेलन संपन्न

उरण – आवरे प्रतिनिधी( हिमांशू पटेल) जे न देखे रवी ते देखे कवी कविता ही संकल्पना आहे तशी छान कविता ही एखाद्या प्रसंग मार्मिकपणे अगदी…

पोलिस कर्मचारी दिलेला बंदोबस्त किंवा सोपवलेली जबाबदारी चोख निभावतात की नाही हे आता जीपीएस ‘ट्रॅक’द्वारे वरिष्ठाना कळणार

पनवेल, दि . १७ (वार्ताहर) : पोलिस कर्मचारी दिलेला बंदोबस्त किंवा सोपवलेली जबाबदारी चोख निभावतात की नाही हे यापुढे जीपीएस ‘ट्रॅक’द्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित कळणार…

८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या समारोपातून शौर्याची प्रेरणा ! …तर आपला भारत ‘हिंदु राष्ट्र’ नव्हे, तर ‘प्रजासत्ताक हिंदु राष्ट्र’ बनेल ! – स्वामी विज्ञानानंदजी केंद्र सरकारने…

दि. बा. पाटील नामकरण : संघर्षाचा विजय, पण श्रेयवादाच्या लढाईत भूमिपुत्रांची हरवणारी ‘एकजूट’

दि. बा. पाटील नामकरण: संघर्षाचा विजय, पण श्रेयवादाच्या लढाईत भूमिपुत्रांची हरवणारी ‘एकजूट’ राजेश गायकर : पनवेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ महाराष्ट्राच्या विकासाचे नवीन…

Mission News Theme by Compete Themes.