Press "Enter" to skip to content

Posts published in “Uncategorized”

गणेश कडू यांच्या ५१ व्या जन्मादिनाच्या औचित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन

पनवेल / प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश चंद्रकांत कडू हे २ नोव्हेंबर रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण करून ५१ व्या वर्षात…

रायगड भुषण राष्ट्रीय नेमबाज किशन खारके यांनी साधला सुवर्णवेध

अशोक पंडित यांच्यासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यावर केली मात पनवेल / प्रतिनिधीनुकत्याच मुंबई मधील वरळी शुटींग रेंज वर महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा पार पडली.पनवेलचे राष्ट्रीय पातळीवरील…

बुधवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पनवेलमध्ये 

पनवेल(प्रतिनिधी) महाविजय २०२४ च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी पनवेलमध्ये संघटनात्मक दौरा होणार असल्याची माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी मावळ लोकसभा मतदार संघ निवडणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. ०९ ऑक्टोबर ) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.  शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या…

कामगारांनी मानले महेंद्रशेठ घरत यांचे आभार !

IOTL  ( जसखार ) येथील कामगारांना ६००० रुपये पगार वाढ             कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची वाटचाल दिवसेंदिवस…


नवोदित उद्योजकांसाठी पनवेल स्मार्ट मम्मीजचा अभिनव उपक्रम

खारघरच्या बिझनेस बाईंडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने केला उपक्रमाला प्रारंभ पनवेल / प्रतिनिधी.पी एस एम अर्थात पनवेल स्मार्ट मम्मीज ही संस्था गृहिणींना पाठबळ देण्यासाठी सुप्रसिद्ध आहे.…

सामाजिक उपक्रमांतून केला चिरंजीवाचा सोळावा वाढदिवस साजरा

प्रसाद लक्ष्मण गायकवाड यांचा कौतुकास्पद उपक्रम पनवेल / रिपोर्टरपनवेल येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद लक्ष्मण गायकवाड यांनी नुकताच आपल्या चिरंजीवाचा जन्मदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा केला. मानव…

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

प्रत्येक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे – आमदार प्रशांत ठाकूर  पनवेल /प्रतिनिधी. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते लोकसभा निवडणुकीत अर्थात प्रत्येक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे…

सेवाश्री पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित

“रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे सन्मान”   पनवेल / प्रतिनिधी. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंटरच्या माध्यमातून विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा आणि सेवाभावी संस्थांचा सेवाश्री…

कर्जत पनवेल उपनगरीय रेल्वेची प्रतिक्षा अखेरीस संपणार

मार्च 2025 मध्ये पहिली लोकल धावणार पनवेल / प्रतिनिधी. कर्जत ते पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट…

सुदाम पाटील यांनी दिला मुख्यमंत्र्यांना रिमाइंडर

शिंदे फडणवीस पवार सरकारने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी देणार असल्याचे जाहीर केले होते. असे असले तरी गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला…

विकासाचा टॉप गिअर टाकण्यासाठी महत्वकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण होणे गरजेचे

सरकारी काम आणि हवे तेवढे थांब! ही धारणा किमान दशक भरापूर्वी तुमच्या आमच्या मनामध्ये ठाम घर करून राहिली होती.आज परिस्थिती वेगळी आहे. गतिशील विचारांची कास…

आर्थिक फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड दांपत्य पोलिसांच्या जाळ्यात

देशपांडे पती-पत्नीची बंटी आणि बबली सारखी कार्यप्रणाली १४ दिवसांची ठोठावली न्यायालयीन कोठडी आर्थिक फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल असलेले दांपत्य अखेरीस पोलिसांच्या…

नितिंजिंचा बळी एडलवाईस एआरसीचा गैरकारभारामुळेच

कर्जाचे ओ .टी. एस. करताना नितीन देसाईंवर अन्याय, आणि जवळच्यांना हवी तशी सवलत… सिटी बेल ∆ मुंबई ∆ बॉलीवूडमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई…

एनएमएमसी आयुक्त राजेश नार्वेकर आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते

अपोलो रुग्णालयात ‘द वॉल ऑफ रिमेंबरन्स’ चे अनावरण नवी मुंबई, ४ ऑगस्ट २०२३: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने ३ ऑगस्ट भारतीय अवयवदान दिनानिमित्त ज्यांनी शेवटच्या टप्प्यातील…

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या कोकण संवाद बैठकीस अभूतपूर्व प्रतिसाद

अल्पसंख्यांक समाजाची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस एनसीपीचे षडयंत्र ओळखा– इद्रिस मुलतानी इद्रिस मुलतानी आणि अविनाश कोळी यांचा करण्यात आला भव्यदिव्य सत्कार पनवेल / प्रतिनिधी अल्पसंख्यांक समाजाची…

तबला गुरू विनायक प्रधान यांच्या शिष्यांची गुरूवंदना 

  पनवेल प्रतिनिधी प्रसिद्ध तबलागुरू विनायक प्रधान यांच्या शिष्यगणांचा ‘गुरूवंदना’ हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. पनवेल कल्चरल सेंटरच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला…

मणिपूर महिला अवमान प्रकरणाचे सर्वत्र तीव्रप्रसाद

मणिपूरमधील विभत्स व वेदनादायी घटनेच्या विरोधात कळंबोलीत काँग्रेसचे धिक्कार आंदोलन महिलाओं के सन्मान में, काँग्रेस है मैदान मे अशा घोषणा देत पनवेल काँग्रेसचे आंदोलन पनवेल:संपूर्ण…

राज्य पातळी शूटिंग स्पर्धेत चमकले रायगड जिल्ह्यातील शूटर्स

गुजरात येथील राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करण्यासाठी खेळाडू सज्ज पुण्यातल्या बालेवाडी येथे झालेल्या कॅप्टन एझिकल शॉटगन २०२३ या मानाच्या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील सिद्धांत रायफल पिस्तल…

सैनिक निधीसाठी अ‍ॅड. प्रविण ठाकूर यांचा एक लाखाचा धनादेश !

वाढदिवशी निभावले सामाजिक दायित्व ! अलिबाग – महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस सचिव अ‍ॅड. प्रविण ठाकूर स्वतःच्या वाढदिवशी देशाच्या सीमेवर लढणा-या सैनिकांप्रती सामाजिक दायित्व म्हणून दरवर्षी वाढदिवसानिमीत्त…

आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी आदिती ताईंनी घेतली भेट

पावसामुळे दरड कोसळून खालापूर येथील इरसाळवाडीतील आपत्तीग्रस्त नागरिकांना एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल केलेले आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती ताई…


पॉवरलिफ्टींग  रायगडचे अरुण पाटकर यांचा गौरव

मुबई (प्रतिनिधी)घोडपदेव येथील “गवसे – आल्याची वाडी ग्रामस्थ मंडळ ,मुंबई यांनी रविवार दिनांक १६/०७/२०२३रोजी मुबईकर मंडळींचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात त्यांनी आपल्या “गवसे”(ता.आजरा, जि…

भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी अविनाश कोळी विराजमान

पनवेल(प्रतिनिधी)  भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी पनवेलचे अविनाश कोळी यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.  यापूर्वी आमदार प्रशांत…


गटारीनिमित्त पार्टी,मुजोर झाली कार्टी

ज्याच्या फार्म हाऊस वर पार्टी केली त्यालाच केली जीवघेणी मारहाण     पनवेल ( प्रतिनिधी)   तालुक्यातील रिटघर गावचे रहिवासी असणारे तुकाराम दादू भोपी यांची चिंचवली गावाच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे वृक्षारोपण

प्रितम म्हात्रे यांच्या शुभहस्ते उपक्रमाची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे वृक्षारोपण रविवार दिनांक १६.०७.२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता नवनाथ मंदिरा समोरील रस्ता, पनवेल रेल्वे…

दुरावस्था झालेल्या राजिप शाळेला भूखंड द्या

माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी पनवेल (वार्ताहर) स्मार्ट शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर शहरात गोर गरिबांच्या शिक्षणाची आबाळ होत असल्याचे दुर्दैवी चित्र…

खाते वाटप झाले हो!

राज्यात कहीं खुषी कहीं गम…. राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून…

आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत वृक्षारोपण संपन्न

विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखणे ही महत्त्वाचे.. अंशुमली श्रीवास्तव यांचे प्रतिपादन. पनवेल (प्रतिनिधी) आज केंद्र शासनाच्या “आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत वृक्षारोपण”  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाची लाभणार  पर्वणी

खारघर मध्ये मिलेट पाककला स्पर्धेचे आयोजन पनवेल(प्रतिनिधी)       सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाची सुवर्णसंधी खारघर मधील माता भगिनिंसाठी उपलब्ध झाली आहे.आयटीएम कॉलेज येथे होणाऱ्या…

स्वाध्याय परिवाराच्या वतीने वृक्ष मंदिर दिन साजरा

वृक्षांच्या भागवत पूजनाने करण्यात येते वृक्ष संवर्धन      दृष्टी परिवर्तन झाले की सृष्टी परिवर्तन आपोआप होते या सिद्धांतानुसार सृष्टी गौरवाचा वारसा अखिल स्वाध्याय परिवाराला देणारे…

तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पुढाकाराने उड्डाण पुलाच्या काँक्रिटीकरणाचे काम संपूर्ण

निर्धारित वेळेत काम पूर्ण झाल्यामुळे औद्योगिक वसाहतीत जाण्याचा मार्ग झाला सुकर          पनवेल शीळ महामार्गावर फुडलैंड येथून तळोजा औद्योगिक वसाहती मध्ये  ये जा करण्यासाठी अत्यंत…

गुणवंत विद्यार्थ्यांचा सी के टी महाविद्यालय करणार सरकार

 पनवेल(प्रतिनिधी)  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा वसाहती मधील चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स  कॉलेज (स्वायत्त) येथे प्रथम, द्वितिय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुरुवार दिनांक १३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११:३०वाजता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे  स्फुर्तिस्थान…

वडील आणि मुलगा झाले एकाच वर्षी पदवीधर

उरण मधील जेष्ठ पत्रकार अजित पाटील यांनी जर्नालिझमची तर मुलगा विनित पाटीलने मिळविली सिव्हिल इंजिनीयरची पदवी उरण ( वार्ताहर) उरण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक…

(title)

केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही विरोधात काँग्रेस आक्रमक राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर पनवेल: प्रतिनिधी          काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची याचिका गुजरात न्यायालयाने…

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अदिती ताई तटकरे यांनाच मिळावे अशी जनतेची मागणी

पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांनी केले प्रतिपादन. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी…

शेअर बाजार गुंतवणुकीच्या मायाजालात फसू नका

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाचा सावधानतेचा इशारा नवी मुंबई (प्रतिनिधी)  शेयर बाजारात सूचक, खात्रीलायक, गॅरंटीड लाभ देणाऱ्या कोणत्याही व्यक्तींनी देऊ केलेल्या कोणत्याही अशा योजना किंवा…

शेअर बाजार गुंतवणुकीच्या मायाजालात फसू नका

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाचा सावधानतेचा इशारा नवी मुंबई (प्रतिनिधी)  शेयर बाजारात सूचक, खात्रीलायक, गॅरंटीड लाभ देणाऱ्या कोणत्याही व्यक्तींनी देऊ केलेल्या कोणत्याही अशा योजना किंवा…

५०० अवयव प्रत्यारोपीत करणारे नवी मुंबईतील ‘अपोलो’ एकमेव रुग्णालय

३२७ मूत्रपिंड प्रत्यारोपण, २०० यकृत प्रत्यारोपण आणि ८ हृदय अपोलोने आतापर्यंत प्रत्यारोपीत केली नवी मुंबई, ७ जुलै २०२३: अवयव प्रत्यारोपण करण्याच्या प्रक्रियेत वाशीच्या आपोलो हॉस्पिटल्सने…

उद्यानांना वाली कोण?

प्रितम म्हात्रे यांचा पालिका प्रशासनाला परखड सवाल नवीन पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेने सिडकोच्या विभागातील उद्याने हस्तांतरित करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.पनवेल महानगरपालिकेच्या अखत्यारीत आल्यानंतर…

(title)

पनवेल बसस्थानकाच्या पुनर्विकासाआड येणाऱ्या ठेकेदाराला १५ दिवसाचा अल्टिमेटम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रधान सचिवांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक संपन्न पनवेल(बातमीदार)        राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल बसस्थानक…

राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे काळजी घेणारे सरकार असून याचा आम्हाला अभिमान आहे.

झंजावाती विकास कामांच्या शुभारंभाच्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले प्रतिपादन पनवेल (बातमीदार) राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे काळजी घेणारे सरकार असून याचा आम्हाला अभिमान…

विजेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार

अधीक्षक अभियंत्यांसोबत होणार वादळी बैठक नागरिकांना लिखित स्वरूपात समस्या घेऊन येण्याचे केले आहे आवाहन पनवेल (प्रतिनिधी)पनवेल तालुक्यात विजेचा अखंडित पुरवठा मिळणे जवळजवळ अशक्य झाले आहे.…

वर्षाविहार की उन्मादी पर्यटकांचा धिंगाणा?

लोणावळा परिसरात असलेल्या लोहगडावर हजारो पर्यटक अडकून पडल्याची बातमी निश्चितच धक्कादायक आहे. रविवार असल्याने गडावर वर्षाविहार करण्यासाठी हजारो जण आल्याने प्रचंड गर्दी झाली होती. अक्षरशः…

इंग्लंडला हार सहन होत नाही…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेट मॅचला जेवढं खुन्नसचे वलय येत नाही त्याच्या पाचपट तेच वलय इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एशेस मालिकेला असतं. दोन सामने झालेत,…

स्वराज्य स्टोन्स एलएलपी कंपनीविरोधात बडे बांधकाम व्यवसायिक आक्रमक

स्वराज्य कंपनीविरोधात विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेत्यांची मोट बांधणार पनवेल/ प्रतिनिधीस्वराज्य स्टोन्स एल एल पी कंपनी व्यवस्थापनामुळे दगड आणि खडीचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना…

अनिल ठकेकर यांना मिळाला पुढारी सन्मान पुरस्कार

दैनिक पुढारी च्या वतीने दैनिक पुढारी – पनवेल ,नवी मुंबई सन्मान पुरस्कार सोहळा – 2023आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह , पनवेल इथे रविवार ,…

मंगळवारी खारघरमध्ये जी -२० समिट ‘रन फॉर एज्युकेशन रॅली’

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती पनवेल (प्रतिनिधी) भारताच्या जी -२० समिट अध्यक्ष पदामध्ये लोकांच्या…

हर घर सावरकर संकल्पने अंतर्गत पनवेल मध्ये सागरा प्राण तळमळला नाटकाचा प्रयोग हाउसफुल

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या “हर घर सावरकर” संकल्पने अंतर्गत आदरणीय पालकमंत्री तथा उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य उदय सामंत यांच्या पुढाकाराने व आदेशाने शनिवारी…

Mission News Theme by Compete Themes.