Press "Enter" to skip to content

Posts published in “Uncategorized”

सुरक्षा रक्षकांनी घेतली महेंद्र घरत यांची भेट

रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक बोर्ड बृहन्मुंबई-ठाणे बोर्डात विलिन करण्याचे षडयंत्र हाणून पडणार ! : कामगार नेते महेंद्रशेठ घरत  उलवे : प्रतिनिधी कामगार संघटनांच्या पाठपुराव्यामुळे सन…

माहेश्‍वरी महिला मंडळ पनवेल व स्वाती श्री त्रिवेणी फाउंडेशनच्या सहकार्याने वृक्षारोपण

पनवेल, दि.७ (वार्ताहर) ः निसर्ग हा आपला आधार आहे. झाडे केवळ जीवनदायी ऑक्सिजन प्रदान करत नाहीत तर पृथ्वीचे संतुलन देखील राखतात. या उद्देशाने, पनवेल येथील…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीने केला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या कु.उन्नती परदेशी हिचा विशेष सत्कार

पनवेल, दि. ७ (संजय कदम) ः पनवेल येथे राहणारी कु.उन्नती संग्रामसिंह परदेशी हिने नुकतेच वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल…

आईबाबा प्रतिष्ठान तर्फे वह्या व शालेय वस्तू वाटप !

मुबंई प्रतिनीधी : सतिश वि.पाटील मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो हा मूलमंत्र लक्षात घेता, गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या मिळाव्यात, या दृ ष्टीकोनातून…

अलिबाग मांडवा सागरी पोलिसांनी एका डिझेल तस्करी बोटीवर केली कारवाई

अलीबाग : याकूब सय्यद मासेमारी नावाच्या खाली अनेक वर्ष डिझेल तस्करी करण्याचे प्रकार चालत होते परंतु रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी रायगड जिल्हा…

पंढरपूर येथील वारकरी महाअधिवेशनासाठी दोन हजार वारकऱ्यांची उपस्थिती !

पंढरपूर येथील वारकरी महाअधिवेशनासाठी दोन हजार वारकऱ्यांची उपस्थिती !         पंढरपूर – आषाढीवारी चालू असतांना वारीत पुणे येथे वारकर्‍यांवर मांस फेकण्याचा प्रकार झाला.…

राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७७ ठिकाणी,तर रायगड जिल्ह्यात पनवेल आणि उरण या ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ होणार ! रायगड – हिंदु धर्मातील अद्वितीय आणि श्रेयस्कर परंपरा…

सेवा निवृत्तीनंतर वाढवला इंग्रजी विषयाचा व्यासंग

स्पेन येथे इंग्रजीच्या जागतीक स्पर्धेत प्रा.मारोती भगत यांचा जगात डंका ! मुबंई प्रतीनीधी : सतिश वि.पाटील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील को.ए.सो लक्ष्मी शालिनी…

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने कामोठे विज वितरण कंपनीच्या विरोधात उपोषणाचा इशारा

पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : कामोठे शहरातील गेल्या काही महिन्यापासून मध्य रात्री आणि दिवसा २ ते ३ वेळा विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने या…

रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या अध्यक्षपदी निलेश पोटे

पदग्रहण समारंभासाठी आ. प्रशांत ठाकूर व डिस्टिक गव्हर्नर संतोष मराठे यांची विशेष उपस्थिती पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल…

काल आणि उद्या यांचं बेट – डायोमीड आयलंड्सची गूढ कहाणी

दोन्ही बेटांमधील अंतर फक्त साडेतीन किलोमीटरचं… पण वेळेचं अंतर तब्बल 21 तासांचं ! संतोष कारखानीस : ठाणे काल आणि उद्या यांचं बेट – डायोमीड आयलंड्सची…

६ जुलै.. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष लेख …..

आषाढी एकादशी – इतिहास आणि महत्त्व आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व तसेच पंढरपूरची वारी याविषयीची माहिती आषाढी एकादशी – इतिहास आणि महत्त्ववर्षभरातील…

पेण तालुका बौद्ध महासभा आणि वंचितच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होऊन आपल्यासह समाजाचे नांव उज्वल करावे – भीमराव आंबेडकर पेण, दि. 5 ( प्रतिनिधी ) -: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या १० लाख रुपयांच्या देणगीतून इंटरअ‍ॅक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील रिटघर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या…

आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मत

न्हावा ग्रामस्थांना विमानतळ प्रकल्पात नोकरीत प्राधान्य मिळायला हवे  उलवे, ता. ४  : १९८० च्या दशकात न्हावा येथे माझगाव डॉक आणि ओएनजीसीसारखे प्रकल्प आल्यावर मोठ्या प्रमाणात…

देवेंद्र पाटील यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड

अलीबाग : प्रतिनिधी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व देवळोली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच देवेंद्र अनंत पाटील यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या…

सामान्य घरातील “अवनी” ची असामान्य कामगिरी

दिघोडे गावची सुवर्ण कन्या अवनी कोळी ची उत्तुंग भरारी : नेमबाजी स्पर्धेत भारतीय संघातून निवड तृप्ती भोईर : उरण नेमबाजी हा एक क्रीडा प्रकार आहे…

वारकर्‍यांच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात आणि संघटन, तसेच विविध प्रश्‍नांसाठी एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन !

१. पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांस यांपासून मुक्त करावीत, तसेच या सर्व तीर्थक्षेत्री १० किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर…

नागोठणे येथील फरदीन नुरा काजी बी. ई. परीक्षेत ९.५२ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

नागोठणे : प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की नागोठणे गावाचे लोकनेते स्वर्गीय निजाम भाई सय्यद यांची बहीण फरहाद नुरा काजी यांचा सुपुत्र फरदीन नुरा काजी ह्याचा…

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले

पनवेल बस आगार नूतनीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करा- आमदार प्रशांत ठाकूर यांची औचित्याच्या मुद्याद्वारे पुनर्मागणी  पनवेल (प्रतिनिधी) पनवेल बस आगाराच्या नुतणीकरणासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी…

पनवेल पोलीस गुन्हा कधी दाखल करणार ?

विरोधात बातमी लावल्याने नकली वन अधिकारी बनलेल्या गँगने केले रोह्याच्या पत्रकाराचे पनवेल मधून अपहरण पनवेल : विशेष प्रतिनिधी रोहे तालुक्यातील निवी गावचे पत्रकार समिर बामुगडे…

युसुफ मेहरअली सेंटर मध्ये रामदास आठवले यांची उपस्थिती

नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावाबाबत लक्ष द्या ; महेंद्रशेठ घरत यांची रामदास आठवले यांच्याकडे मागणी  उलवे, ता. २  : “युसुफ मेहेरअली यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान…

रायगड पोलीस दलातर्फे देण्यात येणाऱ्या ऑनलाइन सुविधांची नागोठणे पोलीस ठाण्याकडून जनजागृती

नागोठणे : याकूब सय्यद महाराष्ट्र शासनाने आपले सरकार पोर्टल द्वारे जिल्हा रायगड व पोलीस ठाणे पातळीवर नागरिकांना यापुढे ऑनलाइन पद्धतीने सर्व सेवा पुरविल्या जाव्यात अशा…

वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम 2025 अमेरिका येथे झालेल्या स्पर्धेत सुभाष पुजारी यांना २ गोल्ड मेडल

वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम 2025 बरमिंगहम,आलाबामा -अमेरिका.(USA) या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत सुभाष पुजारी यांनी २ गोल्ड मेडल मिळविले. सुभाष पुजारी पोलीस निरीक्षक नवी मुंबई…

कलाकारांना राजाश्रय मिळायला हवा : महेंद्रशेठ घरत

पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात “महाराष्ट्र सखी” चा “कला तुमची साथ आमची” कार्यक्रम उलवे, ता. १ : आपल्यात असलेल्या उपजत गुणांना वाव…

पनवेलमध्ये भर बाजारात मध्यरात्री दोन दुकानांना आग

जागरूक नागरिकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : पनवेलमधील भर बाजारात मध्यरात्री दोन दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. एका…

सिंधुदुर्ग रहिवासी हितवर्धक संघ पनवेल मधील युवकांतर्फे वारकर्‍यांसाठी निस्वार्थ सेवा

पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : सिंधुदुर्ग रहिवाशी हितवर्धक संघ पनवेलचे सभासद हर्षल प्रसन्नकुमार घागरे यांच्या नेतृत्वाखाली बेलमॅक टेरा ऑलीव्ह सोसायटीतील युवकांतर्फे फलटण येथे…

रोटरी कर्णबधिर मुलांच्या शाळेत पालक सभेचे यशस्वी आयोजन

पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रीमती राधाबाई खेमचंद परमार रोटरी कर्णबधिर मुलांच्या विशेष निवासी…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून आयोजकांचे कौतुक

पनवेल युवा जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल / प्रतिनिधीजागृती फाउंडेशन व तायक्वांडो असोसिएशन ऑफ पनवेल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल युवा चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन…

वाजे येथील रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जात आहेत. त्याच अनुषंगाने वाजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे…

जनता हाच कॉंग्रेसचा खरा चेहरा : यशराज पारखी पाटील

अलिबाग येथे काँग्रेसचे दोनदिवसीय निवासी शिबिर ; आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनीही साधला कार्यकर्त्यांशी संवाद अलिबाग, ता. ३० : पंडित जवाहरलाल…

पनवेल शहर पोलिसांनी लाखो रुपये किंमतीचे हेरॉईन केले हस्तगत

पनवेल, दि.30 (संजय कदम) ः पनवेल शहर पोलिसांनी कर्नाळा स्पोर्टस अ‍ॅकॅडमी ते टी पॉईंटकडे जाणार्‍या रोडवरील ब्रीजजवळ सापळा रचून दोघा इसमांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून…

पनवेल शहर पोलिसांनी तीन किराणा दुकानातून केला सुगंधी पानमसाला व गुटख्याचा साठा हस्तगत

पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः पनवेलजवळील काळुंद्रे गाव येथील तीन वेगवेगळ्या किराणा दुकानात पनवेल शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात हजारो रुपये किंमतीचा सुगंधी पानसाला व…

बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचा 90% निकाल

पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था संचलित बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचा एल एल बी तृतीय वर्षाचा मुंबई विद्यापीठाचा निकाल लागला त्यामध्ये…

शिवसैनिक राहुल गोगटे यांच्या पुढाकाराने कार्यक्रम संपन्न

शिवसेना पनवेल शहर प्रभाग क्र १९ तर्फे दगडी शाळा येथे मोफत छत्री वाटप व वृक्षारोपण पनवेल / प्रतिनिधी : – शिवसेना पनवेल शहर प्रभाग क्र…

भाजपातर्फे जॉब इंटरव्यूचे यशस्वी आयोजन

प्रितम म्हात्रेंच्या पुढाकाराने तरुणांना मिळाला रोजगार पनवेल : प्रतिनिधी पनवेल, नवी मुंबई, मुंबई परिसरामध्ये नोकरीच्या अनेक संधी तरुणांसाठी उपलब्ध आहेत. त्या तरुणांना मिळण्यासाठी एक पाऊल…

मोदिजींच्या “मन की बात” ला करंजाडेत उत्स्फूर्त प्रतिसाद

रामेश्वर आंग्रे यांचे लोकनेते मा.खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, महेश बालदी, जेएम म्हात्रे यांनी कौतुक केले पनवेल/प्रतिनिधी — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की…

श्री एकविरा देवस्थान द्वारे ट्रस्टड्रेस कोड लागू

यापुढे एकवीरा मंदिरात तोकडे कपडे ,अंगप्रदर्शन,मिनी स्कॅट्स,हाफपॅन्ट चालणार नाही मुंबई प्रतिनीधी : सतिश वि.पाटील महाराष्ट्र राज्याची कुलस्वामीनी, आराध्यदैवत ,जागृत देवस्थान असलेले व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान…

पनवेलमध्ये विरोधीपक्ष एकवटले

सर्व पक्षीय नेत्यांनी हिंदी सक्ती च्या जी आर ची शिवाजी चौकात केली होळी पनवेल दि. २९ ( वार्ताहर ) ; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख…

सोन्याच्या चैनीची चोरी करून पसार झालेल्या चोरांना खांदेश्वर पोलिसांनी १२ तासाच्या आत केले गजाआड

पनवेल दि.२८ (संजय कदम): पायी चालत जाणा-या पुरुष इसमाच्या गळयातील चैन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलीस ठाणे कडून गुन्हा दाखल झाल्यापासून १२ तासाच्या आत…

माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा पुढाकार

करंजाडेत तब्बल अकरा ठिकाणी होणार पंतप्रधान मोदींच्या “मन की बात” थेट प्रसारण पनवेल/प्रतिनिधी — माननीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासियांना…

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहर कडून एका सराईत गुन्हेगारास दोन गावठी पिस्टल 1 जिवंत काडतूसासह जेरबंद

खंडणी विरोधी पथक, गुन्हे षाखा, ठाणे शहर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ‘‘ इसम सचिन षिंदे रा.…

आठवीत शिकणाऱ्या उरण च्या प्रियांशी पाटील ची भरारी

विंडसर्फिंग व काईट बोर्डिंग या समुद्रातील खेळात पाच पदके पटकावून प्रियांशी पाटील हिने कोरले नाव मुंबई प्रतिनिधी : सतिश वि.पाटील उरण परिसरातील रोटरी इंग्लिश मीडियम…

मुलुंड मधील सावरकर रुग्णालयाची दुरवस्था ; अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णाची गैरसोय

मुंबई प्रतिनीधी : सतिश वि.पाटील मुलुंड मधील सावरकर रुग्णालयाची दुरवस्था झाली असीम अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णाची गैरसोय होत आहे. येथील रूग्णांना राजावाड़ी रूग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात…

तक्का येथील फुटपाथवर आढळले बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक

“आम्ही या बाळासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही.” ; जन्मदात्यांनी बाळाजवळ ठेवली भावनिक चिठ्ठी पनवेल दि.२८ (वार्ताहर) : पनवेल शहरातील तक्का परिसरात आज…

“रोजगारासाठी भाजपचा पुढाकार”

भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून 29 जून रोजी जॉब इंटरव्यूचे आयोजन पनवेल : प्रतिनिधी पनवेल, नवी मुंबई, मुंबई परिसरामध्ये नोकरीच्या अनेक…

युवा कार्यकर्त्यांसाठी रायगड जिल्हा काँग्रेसच्यावतीने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने युवकांमध्ये राजकीय जागरूकता,संघटनात्मक कौशल्य व संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने युवा कार्यकर्ता निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून भाग्यश्री आणि मयुरी शिंदे यांना आर्थिक मदत 

पनवेल(प्रतिनिधी)  कामोठे येथील कैलास गोपाळराव शिंदे यांच्या कन्या भाग्यश्री आणि मयुरी शिंदे यांना उच्च शिक्षणासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या…

पनवेल कल्चरल सेंटरला आधुनिक “ऑल इन वन डेस्कटॉप संगणक” देणगी

पनवेलमधील पनवेल कल्चरल सेंटर या संस्थेला, त्यांच्या कार्यालयीन दैनंदिन कामकाजासाठी अद्ययावत कॉन्फिगरेशनचा “ऑल इन वन डेस्कटॉप संगणक” आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते…

Mission News Theme by Compete Themes.