
नागोठणे : प्रतिनिधी
सविस्तर वृत्त असे की नागोठणे गावाचे लोकनेते स्वर्गीय निजाम भाई सय्यद यांची बहीण फरहाद नुरा काजी यांचा सुपुत्र फरदीन नुरा काजी ह्याचा जन्म नागोठणे गावात स* २९ नोव्हेंबर २००३ स*झाला त्याचे शिक्षण नागोठणे रिलायन्स या शाळेत बारावीपर्यंत झाला.
पुढील शिक्षण AISSMS अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ इलेक्ट्रॉनिकल अँड टेलिकामुनिकेशन शाखेतून बॅचलर ऑफ इंजीनियरिंग बी. ई. पदवी प्रथम फर्स्ट क्लास विथ, डिस्ट्रिक्ट सह पूर्ण करीत रायगड जिल्हा रोहा तालुका तसेच आपले नागोठणे गावाचा व परिवाराचा मान उंचावला आहे. फरदीन नुरा काजी ह्याने हे शिक्षण (AISSMS) कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथे घेतले असून हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) अंतर्गत आहे.
फरदीन नुरा काजी ह्याने प्रथम क्रमांकानचे पदवी उच्च शिक्षण यश प्राप्त केल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षा होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस व कारकिर्दीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Be First to Comment