Press "Enter" to skip to content

बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचा 90% निकाल


पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था संचलित बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचा एल एल बी तृतीय वर्षाचा मुंबई विद्यापीठाचा निकाल लागला त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज चा 90% रिझल्ट लागला.

त्यामध्ये विहिरी राकेश सुरेश प्रथम, चव्हाण अंत्रा नितीन द्वितीय, चव्हाण वर्षा कृष्णा व मुंजे दीप्ती सुकुमार तृतीय क्रमांकाने पास झाले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.