Press "Enter" to skip to content

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीने केला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या कु.उन्नती परदेशी हिचा विशेष सत्कार


पनवेल, दि. ७ (संजय कदम) ः पनवेल येथे राहणारी कु.उन्नती संग्रामसिंह परदेशी हिने नुकतेच वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीने तिचा विशेष सत्कार पनवेल येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात केला.

यावेळी उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सौ. सुजाता कदम, तालुका संघटिका श्रीमती प्रमिला कुरुघोडे, संपर्क संघटिका (पनवेल शहर) श्रीमती रुही सुर्वे, शहर सघटिका सौ. अर्चना अनिलकुमार कुळकर्णी, उपशहर संघटिका सौ. उज्ज्वला गावडे, विभाग संघटिका सौ. अश्‍विनी देसाई, विभाग संघटिका सौ. हर्षाली परायेकर व मनिषा संग्रामसिंह परदेशी आदी उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.