Press "Enter" to skip to content

Posts published in “Uncategorized”

कामोठेत “मा. श्री. परेशशेठ ठाकूर केसरी” भव्य कुस्ती स्पर्धा

दिग्गज मल्ल आमने-सामने; लाल मातीत पुन्हा एकदा कुस्तीचा रोमांचक थरार ! पनवेल (प्रतिनिधी)महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून, शौर्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. याच परंपरेला पुन्हा उजाळा देत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व युवकांचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने “मा.श्री.परेशशेठ ठाकूर केसरी” भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.    ही स्पर्धा रविवार, दिनांक १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता कामोठे येथील सेक्टर ६ मधील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानात …

जेएसडब्ल्यू कंपनीच्या बसेसना शहरात थांबा देऊ नये मुख्याधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाला निवेदन

पेण, ता‌. 9 (वार्ताहर) : पेण शहराची वाढती लोकसंख्या पाहता येथे येणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या इलेक्ट्रिक बसेस शहरातील काही भागांमध्ये धावत असून त्या अनाधिकृतपणे कुठेही थांबा…

पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांचे शिवसेना ठाकरे गटाकडून अभिनंदन

पेण , ता. 9 (वार्ताहर) : पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी गेल्या दहा महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेल्या कर्तव्यदक्ष अशा कामामुळे त्यांना…

सातारा येथे महेंद्रशेठ घरत यांचा शरद पवार यांच्या हस्ते भव्य सन्मान !

सातारा , ता. 9 : सातारा येथे महेंद्रशेठ घरत यांचा शुक्रवारी (ता. 9) थोर देणगीदार म्हणून माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते भव्य सत्कार…

पोलीस महासंचालक पोलीस पदक पोलीस हवालदार धिरज थवई यांना मिळाल्याबद्दल करण्यात आला विशेष सत्कार

पनवेल, दि.9 (संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाण्यात सायबर विभागात कार्यरत असणारे पोलीस हवालदार धिरज नारायण थवई यांना नुकताच पोलीस खात्यातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल…

पनवेल तालुका पोलीस ठाण्याला 100 दिवसाच्या क्षेत्रीय कार्यालय सुधारणा मोहिमेंतर्गत मिळाले द्वितीय क्रमांकाचे गुणांकन

पनवेल, दि.9 (संजय कदम) ः परिमंडळ 2 अंतर्गत पनवेल तालुका पोलीस ठाण्याने 100 दिवसाची क्षेत्रिय कार्यालयीन सुधारणा मोहिम अंतर्गत सर्व विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना…

माजी सैनिकाने तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ४८ व्या वर्षी आपल्या मुली सोबत दिली १२ ची परिक्षा आणि दोघांना मिळाले सारखेच गुण

पनवेल(प्रतिनिधी)किरण अर्जुन गोरे हे माजी सैनिक असून सध्या महसूल विभागात तहसीलदार कार्यालय पेण येथे महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. सन १९९३ साली १० वी…

१ हजार वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे होणार दुर्मिळ दर्शन !

२३ देशांतील लोकसहभाग ; शंखनाद महोत्सव हा आध्यात्मिक पर्यटनाचा नवा अध्याय! – सनातन संस्था पणजी (गोवा) – १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत सनातन…

रायगड अलिबाग येथे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न

खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांनाखते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी : रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे नागोठणे प्रतिनिधी (याकूब सय्यद) आगामी खरीप हंगाम लक्षात…

भगतसाहेबांमुळे समाजकार्याला महत्व : लोकनेते रामशेठ ठाकूर

सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्काराने चिंध्रण ग्रामपंचायत सन्मानित ; शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त स्वस्तिका घोषसह पंधरा गुणिजनांचा सन्मान पनवेल (हरेश साठे) राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे असते…

भगत साहेबांचा वारसा रामशेठ चालवतात : महेंद्रशेठ घरत

उलवे, ता. ८ : दिवंगत जनार्दन आत्माराम भगत साहेब हे दूरदृष्ट्रीचे नेते होते, त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एक वर्षाचा कारावास भोगला. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले…

अशोक जोशी यांनी केले मरणोत्तर नेत्रदान

मरावे परी, नेत्र रुपी उरावे, या उक्तीनुसार अशोक जोशी यानी नेत्रदान करून पुण्यकर्म केले खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहरातील श्री समर्थ नगर येथे राहणाऱ्या अशोक…

महेंद्रशेठ आणि शुभांगीताई घरत यांचा शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सातारा येथे होणार सत्कार

उलवे, ता. ७ : गरिबातला गरीब शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर अण्णांनी केली. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ आणि शुभांगीताई…

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव ; रामराज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव ! देशविदेशांतून २५ हजार, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतून २ हजार…

सरकारी कर्मचारी – जनतेचे सेवक की पैसेवाले लुटारू ?

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील भालगाव येथील तलाठी फिरोज मुजावर याला १०,००० रुपयांची लाच घेताना नवी मुंबई अँटी करप्शन विभागाने केली रंगेहात अटक रोहा प्रतिनिधी :…

मान्सून पूर्व तयारीसाठी खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी दौरा

खोपोली : प्रतिनिधी मान्सून पूर्व तयारीचे अनुषंगाने खालापूर तालुक्यातील दरड प्रवण गावांची स्थळ पाहणी करणेकरीता कर्जतचे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांचे मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्याचे तहसीलदार…

● स्व जनार्दन भगत पुण्यतिथी – एका संघर्षमहर्षिचे निरंतर स्मरण ●

चिरंजीवी व्यक्तिमत्त्वांना सामान्य बुद्धीक्षमतेने तोलता येत नाही, त्यासाठी समतोल आणि विवेकी बौद्धिक पातळी साध्य करावी लागते. चिरंजीवी आणि अजरामर व्यक्तिमत्त्वे नैसर्गिक पद्धतीने अस्तित्वात येत नाहीत,…

स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथी निमित्ताने बुधवारी विविध समाजोपयोगी कार्यक्रम 

“स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार, गुणिजनांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रम पनवेल(प्रतिनिधी) पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने बुधवार दिनांक ०७ मे…

“रुको जरा सबर करो… बांध नाही धरण फुटलयं”

कार्यकर्त्यांचा ओघ वाढतोय म्हणून जे एम म्हात्रे यांचा भाजपा पक्षप्रवेश दोन दिवस लांबणीवर पनवेल : प्रतिनिधी ग्रामीण भागातील बरीचशी माझी मंडळी माझ्याशी संपर्क करत आहेत,…

“छुपे सत्य” अखेर उघड… मुहूर्त ठरला

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे हे प्रीतम म्हात्रे आणि शेकडो समर्थकांसह करणार ७ मे रोजी भाजपामध्ये प्रवेश पनवेल : प्रतिनिधी गेल्या अनेक…

शाळेप्रति कृतज्ञता जपत माजी विद्यार्थ्याने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाला दिला लेक्चर स्टँड भेट..

प्रतिनिधी सारडे (नागेंद्र म्हात्रे ) आयुष्यात काही तरी कारावस वाटलं तर सत्कर्म करा सत्कर्मा ची फळे ही नेहमीच गोड असतात शुद्ध विचार हे सकारात्मक कृती…

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे दिले आश्वासन

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण गोवा येथे होणाऱ्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

वाढदिवसाचे औचित्य साधून रा .जि .प शाळा आवरे मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधी: नागेंद्र म्हात्रे (आवरे) : जगातील खरा आनंद हा दुसऱ्याला देण्यात असतो कारण आपल्या देण्याच्या दातृत्वच्या कृतीने जर दुसऱ्याला किंवा गरजवंताला लाभ होत असेल तर…

नागरिकांमध्ये तीव्र संताप, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

भूनेश्वर निवी कालवा रोडवर जलजीवन योजनेची अयोग्य पाइपलाईन खोदाई रोहा : समीर बामुगडे भूनेश्वर – निवी कालवा रोडवर जलजीवन योजनेच्या पाइपलाईनसाठी झालेली अयोग्य व अनधिकृत…

आमचं ठरलं कार्यकर्ते बोलतील तो निर्णय…

मी शेतकरी कामगार पक्ष सोडून जावे असे वातावरण निर्माण केले जात आहे ; शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे यांची पत्रकार परिषदेत खंत…

राज्यातील 15 महिला शिक्षिकांना नारीशक्ती पुरस्कार जाहीर; चार मे रोजी होणार पुरस्कार वितरण

सोलापूर / प्रतिनिधी दि. ३ : शिक्षणक्षेत्रात विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी कार्य करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता व संस्कार रुजवणाऱ्या राज्यातील विविध जिल्ह्यातील पंधरा…

शेतकऱ्यांच्या जमिनीवर मोबदल्याशिवाय टॉवर उभारणी – जेएसडब्ल्यूच्या वीजवाहिनी प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

नागोठणे : याकूब सय्यद डोलवीतील जेएसडब्ल्यू (जिंदाल स्टील वर्क्स) प्रकल्पासाठी उभारण्यात येत असलेल्या ४००/२२० के.व्ही. उच्चदाब वीज वाहिनीविरोधात रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.…

महेंद्रशेठ घरत यांच्या दातृत्वाचे गणेश नाईक यांनी केले कौतुक!

फ्लेमिंगोंसाठी सरसावले वनमंत्री गणेश नाईक! ; महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन! उलवे :  राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी फ्लेमिंगोंचे अस्तित्व टिकून राहावे म्हणून नवी मुंबईतील…

कामगारांना कामावर घेऊन शोषण थांबवा : महेंद्रशेठ घरत

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी रसायनी येथील एचपीसीएलच्या गेटवर उपोषणकर्त्यांची भेट घेऊन दिला धीर उलवे, ता. १ : जागतिक कामगार दिनी कामगारांना रस्त्यावर आणणारे बेजबाबदार…

राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत दोन पनवेलकर चमकले

महाराष्ट्राच्या संघाने पटकावला दुहेरी सन्मान पनवेल/ प्रतिनिधी.कर्नाटक राज्यातील मंगलोर येथे नुकतीच राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा संपन्न झाली. राज्यभरातील विविध संघांनी यामध्ये आपले कसब पणाला लावले. या…

लेख : अक्षय (अक्षय्य) तृतीयेचे महत्त्व

सनातन संस्थेद्वारा संकलित लेखातून अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया अक्षय (अक्षय्य) तृतीयेचे महत्त्व तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया । उद्दिश्य दैवतपितॄन्क्रियते मनुष्यैः तच्चाक्षयं भवति…

रायगड जिल्हाक्रीडाधिकारी प्रकाश वाघ, नव नियुक्त मुंबई पोलिस ओमकार निंबळे आणि महाराष्ट्र केसरी उप विजेता सोहेल शेख झाले सन्मानित

खोपोली : प्रतिनिधी खोपोलीतील कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात रायगड जिल्हा क्रीडाधिकारी पदावर दाखल झालेल्या प्रकाश वाघ यांच्या स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई पोलीस दलात…

सिद्धार्थ महाविद्यालयात व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न‌

मुंबई (पंकजकुमार पाटील): पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या, सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व मुंबई विद्यापिठाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवार दि .२६ एप्रिल…

प्रभुदास भोईर यांचा शेकापक्षाला राम राम

मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत केला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश पनवेल/ प्रतिनिधी.शेतकरी कामगार पक्षाचे ट्रान्सपोर्ट सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांनी शेकापक्षाला…

निरपराध हिंदूंना गुंतवणार्‍या आणि अन्वेषण यंत्रणांचा भांडाफोड करणार्‍या ‘दाभोलकरहत्या आणि मी’ या झंझावाती पुस्तकाचे मुंबई येथे प्रकाशन !

बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई – पहलगाम येथील आक्रमण…

पहलगाममधील हिंदु पर्यटकांवरील जिहादी हल्ला, हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – हिंदु जनजागृती समिती

खांदा कॉलनी पनवेल येथील आंदोलनात काश्मीरमधील पर्यटकांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करत कठोर सैन्य कारवाईची मागणी ! उरी, पठाणकोट, पुलवामा आदी दहशतवादी हल्ल्यांना चोख उत्तर…

जखमींना रायगड जिल्हा आरोग्य रुग्णालय अलिबाग येथे दाखल

नागोठणे गावात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत ; कुत्र्यांनी सतरा जणांना घेतला चावा नागोठणे : याकूब सय्यद नागोठणे गावात दिवसाना दिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे त्या…

सिडकोचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांच्या उपस्थितीत बैठक

आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या “माझ्या पसंतीचे घर” योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न! नवी मुंबई, दि.24 एप्रिल 2025 : सिडकोच्या “माझ्या पसंतीचे…

इथे माणुसकी अजुनही जिवंत आहे…

लंकारा रिसॉर्ट श्रीनगरचे आमीर भाऊ संकटाच्या वेळी मानवतेचे उदाहरण ठरले ; पर्यटकांसाठी केली जेवण आणि मोफत वाहनांची सोय श्रीनगरजवळील लंकारा रिसॉर्टच्या परिसरात नुकत्याच झालेल्या दहशतवादी…

ॲट्रॉसिटी अंतर्गत आरोपीस अटक

हमरापूर सरपंच राकेश दाभाडे याच्या कडून महिलेवर अत्याचार पेण, ता. २२ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील हमरापूर गावचे सरपंच राकेश दाभाडे यांनी एका महिलेवर पंधरा वर्षे…

पुण्यात ‘दाभोलकर हत्या आणि मी’ पुस्तक प्रकाशन संपन्न

भ्रष्ट यंत्रणांचा सामना करत हिंदुत्वाचा विचार पुढे न्यावा लागेल ! – श्री. माधव भंडारी पुणे – हिंदुत्वाला बदनाम करण्याचे षड्यंत्र वर्ष 2002 पासून चालू झाले.…

गावाशी आणि मातीशी नाळ तोडू नका : महेंद्रशेठ घरत

महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांच्या हस्ते वाघेश्वर मंदिराचे भूमिपूजन उलवे, ता. २१ : आपण कितीही मोठे झालो, कितीही उच्चशिक्षित झालो, मोठ्या शहरात राहिलो, जगाच्या…

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण !

अधिकाधिक हिंदूंना संघटित करा ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश लखनऊ – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा…

चांदेपट्टी गावात हनुमान जन्मोत्सव उत्सवात साजरा

पेण, ता. 19 (वार्ताहर) : पेण तालुक्यातील डोंगरदऱ्यामध्ये असणाऱ्या चांदीपट्टी गावात दि.११ रोजी अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण नुसार हनुमान जन्मोत्सव…

भाजपा कोकण विभागीय कोअर कमिटीच्या बैठका संपन्न

राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात बैठक संपन्न पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने…

राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुरस्कार

पनवेलच्या स्वस्तिका घोषला महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अशा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिला सन्मानित…

Mission News Theme by Compete Themes.