Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

कवी अजय शिवकर यांची गणपती बाप्पाला घातलेली आर्त साद……

सिटी बेल लाईव्ह काव्य कट्टा 🔷🔶🔷🔶 गणपती बाप्पा ✳️💠✳️💠 गौरीचा पुत्र तूकैलासावर घर तुझेवडील तुझे सांब-सदाशिवमुषक तुझे वाहन असे.., वैशाख ज्येष्ठ आषाढ सरलेश्रावणा मागून भाद्रपद…

शिवकरच्या रस्त्यासाठी धाऊन आले सरपंच

अनिल ढवळे यांचा आदर्श वस्तुपाठ वैयक्तिक खर्चातून केली रस्त्याची डागडुजी सिटी बेल लाईव्ह/ शिवकर प्रतिनिधी ओएनजीसी कॉलनीच्या प्रवेशद्वारापासून शिवकर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली…

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुंबई गोवा महामार्गावर झळकले बॅनर

कोकणातील मोठा उत्सव गणपती व मोहरमच्या दिल्या शुभेच्छा ! सिटी बेल लाइव्ह / रायगड : 🔷🔶🔷🔶 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, रायगड जिल्हा माणगाव…

महाड तालुक्यात सापडले कोरोनाचे 26 नवे रुग्ण : 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू

37 रुग्णांनी केली मात : 153 रुग्णांवर उपचार सुरू 🔶🔷🔶🔷 सिटी बेल लाइव्ह / महाड : रघुनाथ भागवत 💠✳️💠✳️ एकीकडे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन…

सुधागड तालुक्यात 10 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण..!

कोरोनाचा कहर सुरूच, शुक्रवारी 9 कोरोना बाधित रुग्ण आढळले :एकूण बधितांची संख्या 124 🔶🔷🔷🔶 सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) ✳️💠✳️💠 सुधागड तालुक्यात कोरोनाचा…

ढेपाळलेली ग्रामीण आरोग्य व्यवस्था सावरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी फिल्डवर

कर्जत खालापुर मध्ये आढावा घेत समन्वयाने काम करण्याचा दिल्या सुचना सिटी बेल लाइव्ह / कर्जत – (संजय गायकवाड) 🔶🔷🔶🔷 रायगड जिल्ह्यात नव्यानेच रूजू झालेले जिल्हापरिषदेचे…

लुट… लुट… लुट… अरे, किती लुटायच ?- अविनाश पडवलं

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔷🔷🔶 कोरोनामुळे देशात गेल्या काही महिने लॉकडाऊन आहे. कोणीही कामावर नाही. खिशात पैसा नाही. कधीही कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हाव…

सिटी बेलच्या बातमीची दखल : खांब देवकान्हेत बसविले विद्युत खांब

ग्रामस्थांनी मानले सिटी बेल लाइव्ह चे आभार ! 🔷🔶🔷🔶 सिटी बेल लाइव्ह / गोवे -कोलाड (विश्वास निकम ) 💠✳️💠✳️ देशाला स्वातंत्र्य मिळवून ७३ वर्ष पूर्ण…

मुंबई -पुण्याच्या सुप्रसिद्ध गणपतींचे Live दर्शन येथे घ्या

सिटी बेल लाइव्ह / गणपती दर्शन-2020 🔷💠🔶💠🔷 कोरोना रोगाचा प्रादुर्भाव पाहता सध्या नामांकित गणपती मंडळांचे गणपती दर्शन अथवा त्या त्या मंडळांनी आयोजिलेले कार्यक्रम लाइव्ह पाहता…

फास्ट ट्रॅक फोटो…बाळाराम पाटील यांच्या निवासस्थानी विराजमान गणराज.

कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक बाळाराम पाटील यांच्या घरी विराजमान झालेले श्री गजाननाचे विलोभनीय रूप, बाळाराम पाटील यांच्या समवेत त्यांच्या पत्नी, सखी स्वयंसहाय्यता मंच च्या…

घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान दिल्ली पोलिसांनी isis हस्तकाला ठार मारले सिटी बेल लाईव्ह/ दिल्ली. भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफच्या जवानांनी पाच घुसखोरांना कंठस्नान घातलं आहे. पंजाबच्या…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : मंगलमूर्ती मोरया !

मंगलमूर्ती मोरया ! शुभ कार्यात, शुभ प्रसंगी तुझीच 'पुजा' केली जाते भक्तीभावाने श्रद्धा पूर्ण ‘श्रीगणेशा’ ने सुरुवात होते…!! शंकर-पार्वती पुत्र ‘गणेश’ तूएकदंताय वक्रतुण्डाय तूसुख देणारा,…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : कवि निवास गावंड यांची कविता

बाप्पा मोरया बाप्पा मोरया सुखकारक दुःख हारक विघ्न’शाचिंतामणी मनाची चिंता हरेषाविनायका कार्यरंभी वंदन गणेशाबाप्पा मोरया बाप्पा मोरया …...सकळ भाग्याचा विधाताचिंता क्लेश दुःख दूर करितास्मरण तुझे…

कर्जत नगरपरिषदची गणपती विसर्जनासाठी 10 कृत्रिम तलावाची व्यवस्था

सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 🔷🔶🔷🔶 कोरोना विषाणू ने हाहाकार माजवला आहे, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत गणेशाचे आज दि.22 ऑगस्ट रोजी आगमन झाले…

विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन भोजनात खिचडी ऐवजी मिळणार “हे”

सिटी बेल लाइव्ह / मुंबई 🔶🔷🔶🔷 कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरूच आहे. याच धर्तीवर सरकारने मध्यान्ह भोजन योजनेतील शालेय पोषण आहारही सुरूच ठेवण्याचा…

माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔷🔶🔷🔶 वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा गंगाराम पारंगे यांनी कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करता समाजोपयोगी…

डेंटल मोदक

डेंटल मोदक “जर तू आधी कधीही मोदक केलेले नसशील तर तुला पहिल्या फटक्यात मोदक जमणे खूपच कठीण आहे. जवळपास अशक्यच म्हण ना!”माझ्या नवऱ्याने अगदी छातीठोकपणे…

आगमन

आगमन होते गणपतिचे आगमन भाद्रपदाततसे चैतन्य भरते अवघें तनामनातआहे हे लहान थोरांचे  लाडके दैवतविविध रूपातही मनमोहक भासतंफळ-फुल अन् अरासाने आसन सजतंकार्पुर,धुपा- दीपाने परिसर घमघमतंढोल ताशे,सनाई…

मनोज खेडकर यांच्या पाठपुराव्यामुळे मोबाईल नेटवर्किंग सेवा सुरळीत

सिटी बेल लाइव्ह / माथेरान (मुकुंद रांजाणे) 🔶🔷🔷🔶 माथेरान मध्ये सध्या मोबाईल टॉवर बंद असल्याने मोबाइल धारकांना मोठ्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. याकामी माजी…

जुन्या मुंबई पूणे मार्गावर चौक नजीक खङ्ङ्यांची मालिका

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔶🔷🔷 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार असलेला मुंबई पूणे (जुना)मार्गावर चौक नजीक खङ्ङ्यांची मालिका असून वाहनचालकांवर  अपघाताची टांगती तलवार…

नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या कडून गणेशविसर्जन स्थळाची पाहणी

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔷🔶🔶🔷 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. सोशल डिस्टनिंग ठेऊन प्रत्येकाने आपापल्या जबाबदारी वर…

खालापूरात मोफत स्वॅब तपासणी केंद्र सुरू करा – तहसीलदाराना निवेदन

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (बातमीदार) 🔶🔷🔷🔶 तालुक्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात मोफत स्वॅब तपासणी सुरू करावी अशी…

रोहा येथे सफाई कामगारांना सोलंकी परिवारा तर्फे मास्कचे वाटप

सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) 🔷🔶🔷🔶 रोहा येथील रोहा नगर परिषदेच्या सफाई कामगारांना स्व.बाबुलालजी चुनीलालजी सोलंकी यांच्या परिवाराच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात…

सुधागडात शासनाच्या वतीने आदिवासी सैनिकी प्रशिक्षण केंद्र सुरू करा

लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानची मागणी, पाली तहसीलदारांना दिले निवेदन 🔶🔷🔶🔷 सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) ✳️💠✳️💠 सुधागड तालुक्यात शासनाच्या वतीने आदिवासी सैनिकी प्रशिक्षण केंद्र (फोर्स…

धाटावचे माजी सरपंच यशवंत जाधव (आण्णा) यांचे वृद्धापकाळाने निधन

सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे) 🔶🔷🔶 धाटाव गावचे सुपूत्र तत्कालीन धाटाव किल्ला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांचे विश्वासू सहकारी यशवंत जाधव…

उरण पूर्व विभाग सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

75 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन केले सन्मानित 🔶🔷🔶🔷 सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे) ✳️💠✳️💠 2019- 20 या शैक्षणिक वर्षात उरण पूर्व विभागातील…

पनवेलमध्ये शेकापला मोठे भगदाड : भाजपाच्या कमळाला आणखी बहर 

नगरसेवकपद वाचविण्यासाठी नगरसेवकांच्या पती – पत्नी -भावाच्या भाजप प्रवेशाची खेळी 🔷🔶🔷🔶 सिटी बेल लाइव्ह / पनवेल (प्रतिनिधी) 🔶🔷🔶🔷 गेले अनेक महिने शेतकरी कामगार पक्षात धुमसत…

दाभोळकरांच्या खूनाचे सूत्रधार कोण ? प्रश्न अजूनही अनुत्तरित

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र अंनिस रायगड शाखेची “व्हर्च्युअल निषेध रॅली” 🔷🔶🔷🔶 सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) 💠✳️💠✳️ शहीद डॉ. नरेंद्र…

माथेरान नगरपरिषदेला पुरस्कार मिळवून देणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार !

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔶🔷🔶🔷 स्वच्छता अभियान राबविण्यात महत्वाचा घटक असणाऱ्या आणि यात प्रामुख्याने अत्यंत चिकाटीने दिवसरात्र मेहनत घेऊन सन २०२०…

डिझेल चोरणार्‍या त्रिकुटाला अटक, 350 लिटर डिझेलसह तीन वाहने जप्त

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) 🔶🔷🔶🔷 तळोजा एमआयडीसी भागात डिझेलची चोरी करणा़र्‍या त्रिकुटाला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. शिवराज कल्याण मुक्का (22), मनोज श्रीराम…

सुधागड पालीत आयुर्वेदिक व औषधी वनस्पती माहिती अभियान कार्यक्रम

वनधन विकास केंद्रातर्फे आदिवासी बांधवांना मार्गदर्शन 🔶🔷🔶🔷 आयुर्वेदीक वनौषधी वनस्पती माहिती तंत्रातून रोजगाराच्या संधीचे निर्माण : तहसीलदार दिलीप रायन्नावार 💠✳️💠✳️ सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल…

लोधिवली ग्रामपंचायत 15% निधी बाबत गटविकास अधिकाऱ्यांनी मागविला खुलासा

आदिवासी बांधवानी ग्रामपंचायतीला टाळे ठोकल्यामुळे गैरकारभार आला समोर 🔷🔷🔶🔶 सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) लोधिवली ग्रामपंचायतीला आदिवासी बांधवानी टाळे ठोकल्यामुळे ग्रामपंचायतीचा गैरकारभार समोर…

दिलासा नाहीच : माथेरानची मिनीबस सेवा बंद असल्याने नागरिकांची गैरसोय

सिटी बेल लाइव्ह / माथेरान (मुकुंद रांजाणे) 🔷🔶🔶🔷 माथेरानकरिता एकमेव शासनमान्य सार्वजनिक वाहनसेवा असलेली एसटी ची मिनीबस सेवा बंद असल्याने माथेरानकरांचे हाल होत असून गणपती…

कोरोना महामारीचा धोका पत्करून शिक्षणाचा ‘वसा’

सिटी बेल लाइव्ह / भिवपुरी (गणेश मते) 🔷🔶🔷🔶 कोरोना महामारीमुळे जग ठप्प आहे. मात्र, जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक विद्यार्थी घडवण्याचा घेतलेला वसा जपताना दिसत आहेत.…

पेण बाजार पेठेत खरेदी साठी नागरिकांची तुफान गर्दी

गणेशोत्सवात गणेशभक्तांचा उत्साह कायम राहणार ! 🔷🔶🔶🔷 सिटी बेल लाइव्ह / पेण ( प्रशांत पोतदार) ✳️💠✳️💠  कोरोनाचे संकट असताना देखील गणेशोत्सवावर त्याचा फारसा परिणाम झालेला…

नागरीकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे : कर्जत नगरपरिषदेचे आवाहन

सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 🔶🔷🔶🔷 कोरोना विषाणू ने हाहाकार माजवला आहे, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत गणेशाचे उद्या दि.22 ऑगस्ट रोजी आगमन होणार…

कोरानामुळे गणेशमूर्तिकारांचा धंद्यात 50 कोटींचा फटका

सहज विसर्जन होण्यासाठी गणेश भक्तांची इंकोफ्रेंडली मुर्तीकडे धाव 🔷🔶🔷🔶 सिटी बेल लाइव्ह / पेण ( राजेश कांबळे ) 💠✳️💠✳️ देशात कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे यावर्षी पेण…

शौचालय दुरुस्तीचे कामे लवकरच सुरु करणार – नगराध्यक्षा प्रेरणा सावंत

सिटी बेल लाइव्ह / माथेरान (मुकुंद रांजाणे ) 🔶✳️💠🔷 माथेरान नगरपालिका चाळ व रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या सार्वजनिक शौचालयाला गळती लागल्याची बातमी नुकतीच मीडिया मध्ये…

बाप्पाच्या स्वागातासाठी बाजार पेठ फुलली

प्लॅस्टीकच्या फुलांची गणेश भक्तांना भुरळ 🔷🔶🔷🔶 सिटी बेल लाइव्ह / काशिनाथ जाधव : प्रतिनिधी पाताळगंगा 💠✳️💠✳️  बाप्पाच्या स्वागतासाठी खोपोली,कर्जत, मोहपाडा ,चौक  बाजार पेठ प्लॅस्टीकच्या फुलांनी सजला …

Mission News Theme by Compete Themes.