Press "Enter" to skip to content

खालापूरात अंनत चतुर्थीचे 1616 बाप्पा गावाला

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔶🔷

दहा दिवसाच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा गावाला गेले असून पावसाची विश्रांतीमुळे उत्साह दिसत होता.

खालापूर तालुक्यात 1616 गणेश मूर्तीचे विसर्जन झाले..कोरोना संकटामुळे यंदा सार्वजनिक गणेश मंङळाची संख्या कमी आहे.खालापूर तालुक्यात सार्वजनिक मंङळाचे  अनंत चतुर्थी पर्यंत 29 गणपती आहेत.त्यापेकी खालापूर हद्दीत 2,खोपोलीत 12 आणि रसायणीत 15सार्वजनिक मंङळाच्या गणपतीचे विसर्जन झाले.घरगुती गणपती संख्या 1587 असून खालापूर 280,खोपीली 850 आणि रसायणी  457 गणेशाचे विसर्जन करण्यात आले.

विसर्जन मिरवणूकावर गणेश भक्त आणि मोजके कार्यकर्ते  संख्येचे निर्बंध आहेत त्यामुळे वाजत गाजत निरोप देता येणार नसल्याने मंङळाच्या कार्यकर्त्याचा उत्साहावर पाणी पङले .पाच दिवसाच्या विसर्जनालाच अनेकानी कृञिम तलावाकङे पाठ फिरवल्याने दहा दिवसाचे गणेशमूर्ती तलाव आणि नदिवर विसर्जनाला पंसती होती. पोलीसानी  चोख बंदोबस्त ठेवला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.