Press "Enter" to skip to content

Posts published in “क्रिडाविश्व”

भगवा चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

लाल मातीतला खेळाडू हा देशपातळीवरील संघात खेळला पाहिजे :- माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते सिटी बेल • धाटाव • शशिकांत मोरे • लाल मातील खरा…

पार्श्व वुमेन्स सामाजिक संस्थेतर्फे आयोजीत क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल • पनवेल • संजय कदम • पनवेल मधील महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या पार्श्व वुमेन्स सामाजिक संस्थेद्वारे आयोजीत प्रथमगरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट…

क्रीडा रसिकांनी अनुभवला प्रो कबड्डीचा थरार

रायगडच्या संघाने पटकाविला ‘राज्यस्तरीय आमदार प्रशांत ठाकूर चषक’ सिटी बेल • पनवेल • क्रिडा प्रतिनिधी • पनवेलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य…

आमदार अनिकेत तटकरेंच्या हस्ते सत्कार

बालेवाडीतील शरीर सौष्ठव स्पर्धेत चिकणीतील उदय देवरेची सुवर्णमय कामगिरी सिटी बेल • नागोठणे • महेश पवार • भारतीय बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने पुण्यातील बालेवाडी…

प्रमोद भिंगारकर यांचे भव्य आयोजन

५९ वी “महाराष्ट्र श्री’ राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न सिटी बेल • पनवेल • क्रिडा प्रतिनिधी • महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन बॉडी बिल्डर्स ॲण्ड फिटनेस…

सरपंच कब्बडी चषक स्पर्धा

वडखळ सरपंच कब्बडी चषकाचा मानकरी ठरला मिनलाईट कर्जत संघ सिटी बेल • पेण • वार्ताहर • पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांच्या वाढदिवसानिमित्त…

महाड येथे तिरंदाजी स्पर्धा

राष्ट्रीय तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत कु.आर्या लोखंडे सुवर्ण पदकाची मानकरी सिटी बेल • कोलाड • विश्वास निकम • राष्ट्रीय तिरंदाजी चॅम्पियमशिप स्पर्धा ही महाड बिरवाडी येथे…

आवरे येथे शरीर सौष्ठव स्पर्धा

“रायगड श्री” रायगड जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा २०२२ उत्साहात संपन्न सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे • प्रत्येकाने निरोगी, निकोप आयुष्य जगावे, आरोग्य विषयक…

ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियन्स क्लबचे विद्यार्थी

रसायनीतील विद्यार्थ्यांचे चिपळूण येथे क्रिडा स्पर्धेत सुयश सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे • रसायनीतील ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियन्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी चिपळूण येथे क्रीडा…

संपूर्ण महाराष्ट्रातून निवड होण्याचा पटकावला सन्मान

तायक्वांडो साई ( NSNIS ) डिप्लोमा साठी निलेश जाधव ची निवड सिटी बेल • पनवेल • सुभाषचंद्र राष्ट्रीय खेल प्राधिकरण ( Sports Authority of India…

महिला क्रिकेट स्पर्धा संपन्न

लेडीज सिंघम कामोठे पोलीस प्रथम तर क्रियाशील प्रेस क्लब द्वितीय क्रमांकाचे मानकरी, उत्तेजनार्थ बक्षीस झोन -2 टीमला क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन आयोजित महिला क्रिकेट स्पर्धा…

जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धा संपन्न

स्पर्धेसाठी पनवेल,उरण,पेण, खोपोली,कर्जत तालुक्यातील स्पर्धकांचा सहभाग सिटी बेल • पनवेल • विजयकुमार जंगम • रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि पनवेल चेस असोसिएशनच्या वतीने रायगड…

राज्यस्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धा

राज्यस्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत 53 किलोवजनी गटात खालापुर तालुक्यातील कुणाल पिंगळे राज्यात पहिला सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे • महाराष्ट्र राज्य पावर लिफ्टिंग…

प्रथम नॅशनल ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा

ॲथलेटिक्स स्पर्धेत उरणच्या योगा विथ पूनम ग्रुपच्या खेळाडूंचे सुयश सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे • प्रथम नॅशनल ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप कुलगाव बदलापूर नगरपरिषद व…

पुणे येथे वरिष्ठ गटाच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धा

रायगडचा एम सी व्ही एस या संघावर 14 धावांनी थरारक विजय सिटी बेल • पुणे • महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 7 मार्च पासून पुणे येथे सुरू…

यशवंतखार येथे महाशिवरात्री निमीत्त  रंगल्या कुस्ती स्पर्धा

सिटी बेल • कोलाड नाका •    रोहा तालुक्यातील यशवंतखार गावी महाशिवरात्री उस्तव मोठ्या उस्ताहात संपन्न झाला  त्या निमित विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबर क्रिकेट बरोबर…

एपीएमसी चा अजब गजब कारभार :ज्यावर करायची कारवाई त्याचाच होतोय सत्कार

उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही अविनाश देशपांडे यांच्यावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची विषेश कृपादृष्टी पहा हा धक्कादायक वृत्तांत 👇 सिटी बेल •…

मराठा प्रिमियर लीग स्पर्धेत पेण पत्रकार संघ विजयी

सिटी बेल • पेण • वार्ताहर • अखिल भारतीय मराठा महासंघ पेण आयोजित भव्य क्रिकेट सामने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित करण्यात आले होते.…

खांदा कॉलोनी संघ ठरला उपविजेता

पी.डी.जी.पी. क्रिकेट सामन्यात खारघर फोनिक्स संघ विजयी सिटी बेल • पनवेल • प्रतिनिधी • पी.डी.जी.पी. आयोजित अटीतटीच्या क्रिकेट सामन्यात खारघर फोनिक्स संघ विजयी आणि खांदा…

पनवेल मध्ये महीला क्रिकेट मॅच

महिला दिनानिमित्त क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन यांच्या वतीने महिलांचे एक दिवसीय क्रिकेट सामने सिटी बेल • पनवेल • महिला दिनाचे औचित्य साधून क्रांतिज्योत महिला विकास…

महाबँकेचा नवी मुंबई वॉरिअर्स संघ विजयी

बँक ऑफ महाराष्ट्रने वर्धापन दिना निमित्त आयोजित केली क्रिकेट स्पर्धा सिटी बेल • पनवेल • विजयकुमार जंगम • बँक ऑफ महाराष्ट्राने नुकताच आपला ८७ वा…

पॉंडेचरी तामिळनाडू येथे स्पर्धा संपन्न

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी दुसऱ्यांदा मास्टर “मि.भारत श्री २०२२” किताबाचे मानकरी सिटी बेल • खालापूर • विकी भालेराव • महामार्ग पोलीस केंद्र, चे प्रभारी…

जय सोंडाइ माता खैराट आयोजित कबड्डी स्पर्धा

प्रथम क्रमांक पाली कर्जत संघाने तर द्वितीय क्रमांक टिटविचा राजा संघाने पटकाविला सिटी बेल • काशिनाथ जाधव •पाताळगंगा • जय सोंडाई माता खैराट यांच्या वतीने…

पनवेलमध्ये आयपीपीएल

‘इंटर पनवेल प्रिमियर लीग २०२२’ क्रिकेट स्पर्धेला सुरुवात : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन सिटी बेल • पनवेल • प्रतिनिधी • इंटर पनवेल क्रिकेट…

रायगड जिल्हा युनिफाईट निवड चाचणी स्पर्धा

रायगड जिल्हा युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत खांदा कॉलनी शाखेला तृतीय विजेतेपद सिटी बेल • खांदा कॉलनी • दि. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी रायगड युनिफाईट असोसिएशन च्या…

14 वर्षांखालील मुलांची आमंत्रितांची स्पर्धा

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत रायगडचा हिंगोली विरुद्ध विजय व नाशिक विरुद्ध बरोबरी सिटी बेल • नाशीक • नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 14…

‘मास्टर भारत श्री’ स्पर्धेकरिता निवड

सहा.पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी मिळविला दुसऱ्यांदा ‘मास्टर महाराष्ट्र श्री’ बहुमान सिटी बेल • पनवेल • संजय कदम • महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे चे प्रभारी…

“चेस फोर एव्हरीवन” उपक्रम

सीनियर नॅशनल आर्बिटर म्हणून अमित कदम व श्रेयस पाटील यांची निवड सिटी बेल • पनवेल • विजयकुमार जंगम • जागतिक बुद्धिबळ संघटना फीडे यांचे नॅशनल…

कोलाड विभागीय कबड्डी स्पेर्धेचे आयोजन

धाक्सुद चिल्हे कबड्डी स्पर्धेत जय बजरंग आंबेवाडी संघ अंतिम विजेता सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील चिल्हे येथे धाक्सुद मंडळ चिल्हे…

14 वर्षाखालील मुलांची लेदर बॉल क्रिकेट निवड

टीम रायगड नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या इन्व्हीटेशन लीग टूर्नामेंट 21-22 मध्ये भाग घेण्यासाठी सज्ज सिटी बेल | पनवेल | रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन…

भेंडखळ क्रिकेट अकॅडमी ची फायनल मध्ये धडक

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | पोयनाड अलिबाग येथे चौदा वर्षा च्या खालील मुलांच्या खुल्या 40 ओव्हर क्रिकेट स्पर्धेत सेमी फायनल मध्ये UCSA…

“महाराट्र श्री” शरीरसौष्ठव स्पर्धा

Amateur Bodybuilders Association of Maharashtra आयोजित औरंगाबाद येथे पार पडलेल्या “महाराट्र श्री” शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये रायगड हेल्थ सेंटर (कोप्रोली-उरण) चे घवघवीत यश सिटी बेल | कोप्रोली…

पुणे येथे राष्ट्रीय किक – बॉक्सिंग स्पर्धा

रिक्षा चालकाच्या मुलींने किक – बॉक्सिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक सिटी बेल | पनवेल | रिक्षा चालक अरविंद मोकल यांच्या मुलींनी जिंकले सुवर्ण पदक पनवेल…

खेळाडूंवर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव !!

ओमकार मार्शल आर्ट्स अकॅडमीतील खेळाडूंची राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण – रौप्य ,कास्य पदकांची लयलूट सिटी बेल | मुंबई | पंकजकुमार पाटील | कांजूरमार्ग – भांडुप…

🌞 आज चे राशिफल 🌞
सोमवार ०३/ ०१ /२०२२

🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES ) ( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ) नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकाआपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच…

धामणसई गावचा सीतारा राष्ट्रीय पातळीवर चमकला

रोह्याच्या अक्षय निकमची भारतीय दिव्यांग कबड्डी संघात निवड सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | कर्तुत्वाला आणि धेय्याला मेहनतीची जोड लाभली की यश हमखास…

राष्ट्रीय दिव्यांग पॅरा कब्बडी स्पर्धेत मुंबई राॅक्स

पुष्कर राजस्थान येथील राष्ट्रीय दिव्यांग पॅरा कब्बडी स्पर्धेत महाराष्ट्र आणि मुंबई संघ कब्बडी संघ उपांत्य फेरीत सिटी बेल | पुष्कर | अमूलकुमार जैन | पुष्कर,राज्यस्थान…

खांब येथे क्रीडा स्पर्धा सुरू

ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे संजय (आप्पा) ढवळे यांच्या शुभहस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाघटन सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील ग्रामीण…

मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी अमेय करतोय धावण्याचा सराव

अमेय म्हात्रे ने बोरी ते कर्नाळा अंतर २ तास २५ मिनिटात धावून केले पार सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड जिल्ह्यातील पेण…

विजय विकास सामाजिक संस्थे तर्फे कराटे स्पर्धा संपन्न

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | विजय विकास सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून सेल्फ डिफेन्स कराटे अकॅडमी कराटे इन्स्ट्रक्टर असोशियन v v s s…

पोलादपूर तालुक्यात गोफण प्रशिक्षण शिबिर

स्टोन स्लिंग थ्रो फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय गोफण प्रशिक्षण सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | गोफणफेक फेडरेशनमार्फत रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात राज्यस्तरीय गोफण प्रशिक्षण शिबिराचे…

५० किलो वजनी गटाची कबड्डी स्पर्धा

वीर हनुमान तिसे येथील कबड्डी स्पर्धेत महाड संघ विजेता तर गोवे संघ उपविजेता सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | वीर हनुमान युवक मंडळ,…

रायगड जिल्ह्यातून प्रथमच रायगडचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकला

सिद्धेश शिंदे “अमेचॅर अलिम्पिया 2021 मेन्स फिजिक” स्पर्धेत 6 वा क्रमांक सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | 3-4-5 डिसेंबर 2021 रोजी बॉम्बे इकझीबीशन…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आयोजन

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री 2021 शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन मध्ये सुरू आहे मनमानी कारभार

जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी मंडळाचे सदस्य सुरेंद्र भातीकरे यांची सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन…

रायगड ४० + मास्टर्स बिग बॅश क्रिकेट स्पर्धेस मान्यवरांची उपस्थिती

सिटी बेल | उरण | रायगड ४० + मास्टर वेलफेअस क्रिकेट असोशिएशन यांच्या तर्फे भेंडखळ – उरण येथे रायगड ४० + मास्टर्स बिग बॅश क्रिकेट…

थाई बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये कु.अनुज भोसले याने मिळवले सुवर्णपदक

हैद्राबाद येथे पार पडली एशियन (आशिया खंड) थाई बॉक्सिंग चॅम्पियनशीप 2021 शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केले कु.अनुज भोसले चे अभिनंदन सिटी बेल | खारघर…

संस्कार म्हात्रे सर्वोत्कृष्ठ फलंदाजाने सन्मानित

कोलकता येथे संपन्न झाली १९ वर्षाखालील ऑलइंडिया डुअर्स कप २०-२० स्पर्धा सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | कोलकता येथे संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील…

‘आरटीपीएस’ च्या विद्यार्थ्यांचे तलवारबाजी स्पर्धेत यश

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील (आरटीपीएस) विद्यार्थ्यांनी नाशिक येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय…

Mission News Theme by Compete Themes.