Press "Enter" to skip to content

थाई बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये कु.अनुज भोसले याने मिळवले सुवर्णपदक

हैद्राबाद येथे पार पडली एशियन (आशिया खंड) थाई बॉक्सिंग चॅम्पियनशीप 2021

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केले कु.अनुज भोसले चे अभिनंदन

सिटी बेल | खारघर |

हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या एशियन (आशिया खंड) थाई बॉक्सिंग चॅम्पियनशीप 2021 या स्पर्धेमध्ये कु.अनुज संजय भोसले यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करत सुवर्णपदक मिळवले त्यानिमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सत्कार केला व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समनव्यक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख यतीन देशमुख,खारघर शहरप्रमुख प्रकाश गायकवाड,उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर भंडारी संजय भोसले नवीन पनवेल उप विभाग प्रमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.