Press "Enter" to skip to content

Posts published in “नवी मुंबई”

आद्य क्रांतिवीरांच्या भूमीत सिडकोविरोधात एल्गार

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघर्ष समितीने केला निषेध सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये बुधवारी झालेल्या ‘सिडको…

पनवेल मध्ये दोन नवीन हायमास्ट चे लोकार्पण

शे.का. प.नगरसेविका डॉ सौ. सुरेखा विलास मोहोकर यांच्या नगरसेवक निधीतून लावण्यात आले दोन हाय मास्ट सिटी बेल लाइव्ह । पनवेल । शे.का. प.नगरसेविका डॉ सौ.…

सिडको महामंडळ बरखास्त करा : प्रकल्पग्रस्तांची मागणी

१७ मार्च  सिडको स्थापना दिन : भूमिपुत्रांच्या आयुष्यातील काळा दिवस श्रसिटी बेल लाइव्ह । कळंबोली । सिडको महामंडळाची स्थापना १७ मार्च २०२१ रोजी झाली. या…

भाजप नगरसेवक नितीन पाटील यांच्या नगरसेवक निधीतून विविध विकासकामे  

पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित नगरसेवक नितीन पाटील यांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । भाजप…

उलवे केमिस्ट असोसिएशन तर्फे जागतिक महिला दिन साजरा

विविधं क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनिल ठाकूर । उलवे येथे केमिस्ट असोसिएशन उलवे मार्फत जागतिक महिला दिन साजरा करण्यात…

आद्यक्रांतीविर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातर्फे “सन्मान शक्तीचा” 

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । गेले वर्षभर आपण सर्वजण कोविड १९ या संकटाचा सामना करत आहोत , या संकटात अनेकांनी आपले आपले…

आर एस पी नवी मुंबई युनिट मार्फत राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

कमांडंट विलास पाटील यांच्या नेतृत्वात वाहतूक नियंत्रणाची दिलेली जबाबदारी चोखपणे पार सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी । शासकीय राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा प्रथमच…

खांदा काॅलनीत भाजपाला सुरूंग : गणेश पाटील यांचा शेकापक्षात प्रवेश

पहा माजी उपनगराध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेच्या भाजपाच्या विद्यमान नगरसेविका कुसुम पाटील यांचे पती गणेश पाटील यांचा संपूर्ण पक्ष प्रवेश सोहळा फक्त सिटी बेल लाइव्हवर 👇

पनवेल तालुका पत्रकार महासंघाने केला संघर्षवादी महिलांचा सन्मान

सिटी बेल लाइव्ह । नवीन पनवेल । प्रतिनिधी । जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्यावतीने संघर्षवादी महिलांचा आगळावेगळा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात…

आर्या वनौषधी तर्फे विविध कार्यक्रम नारी शक्तीचा गौरव

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । जागतिक महिला दिनानिमित्त आर्या वनौषधी संस्थेंच्यावतीने पनवेल, पालघर येथे वृक्ष वाटप,वृक्ष रोपण,वृक्षांचा वाढदिवस आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.…

कर्तृत्वान महिला गौरव पुरस्काराने मेघना संजय कदम सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल मिडया प्रेस क्लब तर्फे सन्मान कर्तृत्वाचा कर्तृत्ववान महिला गौरव…

वडघर,पुष्पकनगर, करंजाडेतील दफनभूमीचा प्रश्न सुटला….

सिडको अधिकाऱयांनी दफनभूमीच्या जागेची सीमा रेखा आखली सोमवारपासून प्रत्यक्षात होणार सुरुवात विमानतळ दहा गाव समितीचा अखंड पाठपुरावा चिंचपाडा ग्रामस्थाना मागणीला अखेर यश सिटी बेल लाइव्ह…

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने केला महिला पत्रकारांचा सन्मान

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने पार पडला सन्मान सोहळा सिटी बेल लाइव्ह । पनवेल । पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महिला पत्रकारांचा…

कुणाल महेंद्र घरत यांचा राजेशाही थाटात विवाहसोहळा संपन्न

सिटी बेल लाइव्ह । उलवे । रायगड मधील कॉंग्रेस पक्षाचे वजनदार नेते, कामगार नेते, राष्ट्रीय इंटकचे सचिव तथा आय टी एफ इंग्लडचे व्हा.चेअरमन सन्माननीय महेंद्रशेठ…

शिवसेनेच्या दणक्याने राजिप शाळा धामोळे येथे तोडलेली वीज परत जोडली

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । संजय कदम । खारघर शहरातील धामोळे गाव येथील रा. जि.प. शाळेची वीज जोडणी कापली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारात आणि…

पञकार संतोष भगत यांचा वाढदिवस साजरा

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे उपाध्यक्ष संतोष भगत यांचा वाढदिवस उत्साहात सिटी बेल लाइव्ह । पनवेल । पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे उपाध्यक्ष संतोष भगत…

अपार्टमेंट ओनर्स संस्थांचा कारभार उपविधि नुसार चालवण्याची मागणी

ओनर्स अपार्टमेंट असोसिएशनच्या कामकाजात नियमितता आणायची असेल तर शासनाच्या उपविधीची अंमलबजावणी करा – आत्माराम गावंड सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 40 वर्षापासून पनवेल…

७० व्या वाढदिवसानिमित्त
७० पुस्तकांची भेट 

के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कडून २ लाख रुपयांची मदत जाहीर सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।   के. गो. लिमये सार्वजनिक…

महिला सुरक्षेच्या प्रश्‍नाला रेल्वे पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या माध्यमातून महिलच्या सुरक्षेच्या प्रश्‍नाला रेल्वे पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 22 डिसेंबर 2020…

पनवेल मनसे चा वाद पोहचला “राज दरबारी”

मनसेच्या पनवेल – नवीन पनवेल शहर अध्यक्ष आणि तालुका सचिव पदाला राज ठाकरेंची स्थगिती  सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । मनसेचे अध्यक्ष राज…

कळंबोली मॅकडोनाल्ड जवळ चक्का जाम आंदोलन

उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा तर्फे पूजा चव्हाणला न्याय मिळावा या मागणीसाठी राज्य सरकार विरोधात चक्का जाम आंदोलन सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । उत्तर…

महाआघाडी शिष्टमंडळाने घेतली महापालिका आयुक्तांची भेट

मालमत्ता कर आकारणी करू नये : आमदार बाळाराम पाटील यांची मागणी सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । कोरोना महामारीत पनवेल महानगरपालिकेने जनतेवर जाचक मालमत्ता कर…

उलवे येथे एकदिवशीय लक्षवेधी धरणे आंदोलन

उलव्यातील फुटपाथ वरील अतिक्रमणे व बेकायदेशीर आठवडा बाजार बंद करण्याची मागणी सिटी बेल लाइव्ह । उलवे । उलवे हे आधुनिक शहर विकसित करत असताना येथील…

नांदगाव येथे सिडको मार्फत अडीच कोटींची विकासकामे

नांदगावात आली विकास गंगा : माजी आमदार मनोहरशेठ भोईर बनले भगीरथ अंतर्गत काँक्रीट चे रस्ते, नळ पाईप लाईन, अंतर्गत गटारांच्या कामांचे भूमिपूजन सिटी बेल लाइव्ह…

नैना क्षेत्रातील अतिक्रमणांवर फिरवली पोकलन

अनधिकृतपणे बांधकाम करणार्‍यांवर अतिक्रमण विभागाची धडक कारवाई सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । नैैना विभागात अनधिकृतपणे बांधकाम करणार्‍यांविरोधात आज धडक कारवाई करून सदर…

मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्याकडून प्रभागातील समस्यांचे तातडीने निवारण

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । ठाणा नाका रोड येथे असलेल्या पोलीस गुन्हे शाखा युनिट २ च्या परिसरातील बरीच छोटी मोठी झाडे झुडपे वाढली होती,झाडांचा…

नगरसेविका अरूणा दाभणे यांच्या प्रयत्नांना यश

तब्बल एक वर्षाच्या पाठपुरवठ्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरूवात सिटी बेल लाइव्ह । तळोजा । वचन गायकवाड । पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील गावाच्या  मुख्य…

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक संपन्न

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांची पुनर्निवड  सरचिटणीसपदी मंदार दोंदे, उपाध्यक्षपदी हरेश साठे, खजिनदारपदी नितीन कोळी  सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।   पत्रकारिता…

सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. या वर्षी कोविड -१९ संसर्ग…

पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्था तर्फे शिवजयंती साजरी

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । जगात भारी शिवजयंती असे असताना आज सर्वत्र कोरोना प्रादुर्भाव असल्या कारणामुळे देश भरात राज्यात या वर्षी सर्वत्र…

आम्ही उलवे कर मित्र मंडळ तर्फे शिव जयंती साजरी

सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनिल ठाकुर । उलवे नोड येथिल नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आम्ही उलवे कर मित्र मंडळ यांच्या वतीने शिव…

यतीन देशमुख यांची मनसे पनवेल-नविन पनवेल शहर अध्यक्षपदी नेमणूक

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । आज राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि नितीन सरदेसाई तसेच शिरीष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष अतुल भगत…

वहाळ गावात खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी

सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनिल ठाकूर । दर वर्षी वहाळ गावात शिवरायांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा केला जातो यावर्षी या कार्यक्रमास सुनिल…

उलवे सेना च्या वतीने शिवजयंती साजरी

साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या हस्ते शिव पुजन संपन्न सिटी बेल लाइव्ह । उलवे । महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी…

विक्रांत पाटील यांनी जागवीला शिव इतिहास

शिव जयंती निमित्त विक्रांत पाटील यांचा “शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात” उपक्रम शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, रयगडावरून आणली शिव ज्योत सिटी बेल लाइव्ह । पनवेल । भाजपा युवा…

बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

सिटी बेल लाइव्ह । तळोजा । के.जी.पी. शिक्षण संस्थेचे बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री बबन दादा…

सार्वजनिक स्थळांचे होणार मोफत फायर ऑडिट

पनवेल मधील टिळक रोड मित्रमंडळाचा पुढाकार सिटी बेल लाइव्ह । पनवेल । भिवंडीमधील हॉस्पिटल मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागून निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर…

उलवे नोड येथे महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभ संपन्न

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर । माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष उलवे व प्रशांत पाटील मित्र मंडळ उलवे यांच्या तर्फे…

कळंबोली पोलीस स्टेशन येथे हळदीकुंकू समारंभ संपन्न

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । कळंबोली पोलीस स्टेशन येथे हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक…

मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्यातर्फे “शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात”

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्यातर्फे १९ फेब्रुवारी ला “शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात” या…

…आणी “ते” पुन्हा आले !

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निलेश सोनावणे यांची निवड तर सरचिटणीसपदी विशाल सावंत   सिटी बेल लाइव्ह । पनवेल । पनवेल तालुका पत्रकार…

संस्कारभारती पनवेल समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त अभिवाचन स्पर्धेचे आयोजन

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । संस्कारभारती पनवेल समिती तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक स्त्री परंपरा, पुरुषप्रधान…

नविन पनवेलमध्ये भाजपाला धक्का.

रायगड जिल्ह्यात पक्ष प्रवेशाचा धडाका सुरूच : भाजपाच्या युवा तरुणांचा मनसेत पक्षप्रवेश ! सिटी बेल लाइव्ह । नवीन पनवेल । राज ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित…

मोटरसायकल रॅली काढून मोटारसायकल स्वारांमध्ये जनजागृती

तळोजा वाहतूक शाखा व रॅपिड एक्शन फोर्सच्याद्वारे करण्यात आली वाहतूक नियमांची जनजागृती सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । तळोजा वाहतूक शाखा अंतर्गत रॅपिड…

खारघरमध्ये उच्चशिक्षित रहिवाशांनी घेतला शिवसेनेत भगवा ध्वज हाती

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेऊन मावळ मतदार संघाचे खासदार…

राज्य माहिती आयुक्तांची नेमणूका रखडल्यामुळे महाराष्ट्र 60 हजार अपील प्रकरणे

केंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीवरील खर्च कमी करणे हे दुर्दैवी – अनिल गलगली सिटी बेल लाइव्ह । पनवेल । माहिती अधिकाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी…

श्री ज्येष्ठराज विनायक गणपती मंदिरातर्फे पाच लाखांची मदत

माघी गणेशोत्सवाचे औचित्य सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । पनवेलमध्ये माघी गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत आहे. पनवेल शहर आणि ग्रामीण…

वायू प्रदूषणामुळे हृदयविकार रुग्णांमध्ये होत आहे वाढ

शुश्रूषा हार्ट केयर सेन्टरतर्फे हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी व्हॅलेंटाइन दिवशी नागरिकांना झाडांचे वाटप सिटी बेल लाइव्ह । नवी मुंबई । कोणाविषयी वाटणारे प्रेम ही एक नैसर्गीक भावना असून या…

कोणता अधिकारी देतोय बोगस घरपट्टी क्रमांक

बौद्ध समाज मंदिराच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण : रातोरात कोणी बांधला झोपडा ? सिटी बेल लाइव्ह । वचन गायकवाड । तळोजा । पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग…

Mission News Theme by Compete Themes.