Press "Enter" to skip to content

पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्था तर्फे शिवजयंती साजरी

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।

जगात भारी शिवजयंती असे असताना आज सर्वत्र कोरोना प्रादुर्भाव असल्या कारणामुळे देश भरात राज्यात या वर्षी सर्वत्र शिवजयंती अत्यंत साध्य पद्धती करण्याचे निर्देश दिल्यामुळे पनवेल मधील पंचशील नगर सामाजिक संस्था ने सध्या पद्धतीने सुरक्षित अंतर ठेवून नियमाचे पालन करून महाराष्ट्राचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनाचा मुजरा केला.मान वंदना म्हणून सुरक्षित अंतर ठेवून लहान मुलींनी लेझीम खेळून वंदन करत शिवजयंती साजरी केली.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री शंकर वायदंडे उपाध्यक्ष अशोक आखाडे, खजिनदार भानुदास वाघमारे, सचिव राहुल पोपलवार , सह सचिव विनोद खंडागळे, संगठक कैलास नेमाडे,सह खजिनदार कांताबाई वानखेडे,सह संघटीका सुरेखा वायदंडे, सदस्य हेमा रोड्रिंक्स,अजय दुबे संतोष जाधव, वली महमद शेख संतोष ढोबळे संतोष धोत्रे,अमेय इंगोले,सुरेश पराड,शोभा गवई इ. पदाधिकारी सभासद सह नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाला क्षितिज पर्व चे संपादक सनिप कलोते उपस्थित होते, तसेच श्री अजय दुबे व श्री विनोद खंडागळे यांच्याकडून नास्ता व पाणी सोया केली व व्यवस्थापन गोपाल उबाळे,अनिल वानखेडे, आमन तायडे अविनाश पराड,धीरज नाईक, करन बोरुडे, शुभम वानखडे उमेश पलमाटे राहुल पवार रोहित पवार संतोष डोंगरदिवे आदींनी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.