सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. या वर्षी कोविड -१९ संसर्ग जन्य महामारीमुळे उधभवलेल्या परस्तीतिचा विचार करता मंडळाने या वर्षीचा शिवजयंती उत्सव जल्लोष तो नसला तरी त्याच उत्साहाने प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत साजरा केला मंडळाचे यंदाचे ४ थे वर्ष होते.

या प्रसंगी खांदा कॉलनी सह पनवेल परिसरातील शिवप्रेमीसह सामाजिक , सांस्कृतिक , शैक्षणिक , राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्तीती दर्शवली अशी माहिती सकल मराठा समाज खांदा कॉलनी चे समन्वयक संतोष जाधव यांनी दिली.








Be First to Comment