Press "Enter" to skip to content

बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

सिटी बेल लाइव्ह । तळोजा ।

के.जी.पी. शिक्षण संस्थेचे बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री बबन दादा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ गावकर सर. द लाईट पब्लिक सी बी एस ई स्कूलच्या प्राचार्या इलामती मॅडम बी. के.पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य राणे मॅडम द इलाईट पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड च्या प्राचार्य सारिका मॅडम एस.व्ही.कॉलेजचे प्राचार्य डॉ. राहुल कांबळे सर बी के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी च्या प्राचार्या इनिया मॅडम ए बी पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ गोडबोले सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.