सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनिल ठाकुर ।
उलवे नोड येथिल नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आम्ही उलवे कर मित्र मंडळ यांच्या वतीने शिव जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी साई देवस्थान चे अध्यक्ष रवीशेठ पाटील, शिरिष कडू (अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ़ उलवे नोड), सचिन घरत (उप सरपंच गव्हाण ), विजय घरत (ग्रामपंचायत सदस्य गव्हाण ), राजेंद्र घरत, वितेश म्हात्रे(सदस्य ग्रामपंचायत वहाळ ), निलेश म्हात्रे (माजी सेनिक ), सचिन मोरे, अशोक जाधव, निलेश सोनवणे, अजय दापलोकर, श्रीकांत मुंबईकर आदीं सह सचिन राजे येरुणकर
आणि आम्ही उलवे कर मित्रमंडळ चे सर्व सदस्य आणि महिला मंडळ उपस्थित होते.









Be First to Comment