सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।
उरण बेलापुर रोड साई नगर वहाळ येथील साई मंदिरात दर गुरुवारी साई भक्तांची मोठी मांदीयाली असते .त्याच बरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभते.या वेळी भेंडखळ येथील आपल्या कार्याचा ठसा जनमाणसात उमटविलेल्या सरपंच कु. भाग्यश्री चव्हाण यानी वहाळ साई नगर येथील साई मंदिरात बाबांचे दर्शन घेतले .यावेळी साई देवस्थान च्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी देवस्थान चे अध्यक्ष श्री रवीशेठ पाटील,जगन शेठ पाटील, डी.के.पाटील, मा.जि.प.सदस्या सौ.पार्वती ताई पाटील,एकनाथ ठाकुर, सौ.वंदना ताई चव्हाण, सदानंद कडु, सुयोग खरे आदी सह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment