सिटी बेल लाइव्ह । पनवेल । संजय कदम ।
महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेली ही स्पर्धा फक्त 20-40 वयोगटातील महिलांसाठीच असणार आहे.
सदर स्पर्धा दिनांक : 8 मार्च 2021 स्थळ : श्री विरूपाक्ष महादेव मंदिर,पनवेल येथे संपन्न होणार असून प्रवेश अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क संदीप लोंढे : 9320728939, नंदकुमार कर्वे : 9869430269, समीर ओझे : 9820698488 असे आवाहन नगरसेविका रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे यांनी केले आहे.







Be First to Comment