पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे उपाध्यक्ष संतोष भगत यांचा वाढदिवस उत्साहात
सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे उपाध्यक्ष संतोष भगत यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे, सल्लागार विवेक पाटील, संतोष सुतार, मंदार दोंदे, संजय कदम, विशाल सावंत, रवींद्र गायकवाड, हरेश साठे, प्रवीण मोहकर, लक्ष्मीकांत ठाकूर, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.








Be First to Comment