Press "Enter" to skip to content

उलवे सेना च्या वतीने शिवजयंती साजरी

साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या हस्ते शिव पुजन संपन्न

सिटी बेल लाइव्ह । उलवे ।

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उलवे सेना सेक्टर 17 उलवे नोड यांच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास श्री साई देवस्थान साईनगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष श्री रविंद्र का. पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले, याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे प्रेसिडेंट श्री शिरिष कडू तसेच उलवे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.