रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धांना ब्लॅंकेट वाटप
सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
श्री साई देवस्थान, साईनगरचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र का. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केयर ऑफ नेचर संस्था, वेश्वी यांच्या वतीने करुणेश्वर वृद्धाश्रम,शांतीवन नेरे येथे वृद्धांना ब्लॅंकेट वाटप व “अजरामर संध्या” या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी माजी रा जि प सदस्या सौ. पार्वती पाटील, केयर ऑफ नेचरचे राजू मुंबईकर, राणी मुंबईकर व संगीतात मनमुरादपणे रमलेले मायबाप उपस्थित होते.








Be First to Comment