Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

Featured

दिग्गज मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा !

इंग्रजी वृत्तपत्र सिटी बेलचा पहिला वर्धापन दिन धडाक्यात संपन्न सिटी बेल • सिबीडी – बेलापूर • अल्पावधीतच यशोशिखरे गाठणारे इंग्रजी वृत्तपत्र सिटी बेलचा पहिला वर्धापन…

पनवेलमध्ये राजकीय भूकंप; शेकापक्षाला मोठा हादरा

शेकापक्षाचे नेते विश्वास भगत यांच्यासह हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल पनवेल (प्रतिनिधी) रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात राजकीय भूकंप घडला…

जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा

आवरे प्रतिनिधी( मुकेश गावंड ) भारताचा प्रजासत्ताक दिन सोहळा जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे च्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा झाला. सुरुवातिला कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मुळात…

साईनाथ पवार यांना २०२५ चा दादासाहेब फाळके पुरस्कार

रोहा : समीर बामुगडे समाज कल्याण विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे कार्यरत असलेले तथा महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष साईनाथ पवार हे दिव्यांग…

पनवेल महानगरपालिकेच्या विजयी नगरसेवकांचा शिवसेना नेते अनंत गीते यांच्या हस्ते भव्य सत्कार!

कलंबोली : प्रतिनिधी रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी कळंबोली येथील नवीन सुधागड हायस्कूलच्या सभागृहात अनंत गीते यांच्या हस्ते कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी…

विरोधकांच्या अपप्रचाराला जनता बळी पडणार नाही- संजय जांभळे

२७ जानेवारी रोजी सकाळी १० श्री क्षेत्रेश्वर मंदिर वडखळ येथे प्रचाराचा श्रीफळ वाढविण्यात येणार पेण, ता. २५ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषदेच्या वडखळ गटातून शेतकरी…

सुहित जीवन ट्रस्टच्या तीन विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

पनवेल (प्रतिनिधी) स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धा नागपूर येथील रामटेक येथे नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील विविध…

खारेपाटातील जनतेचा पाठिंबा आमच्यासाठी आर्शिवाद ठरणार – प्रितेश माळी

वाशी पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रितेश माळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल पेण ( प्रतिनिधी ) -: रायगड जिल्हा परिषदेच्या पाच आणि पेण पंचायत समितीच्या दहा जागांसाठी…

नितीन पाटील यांची पनवेल महानगरपालिकेतील महायुतीच्या गटनेतेपदी निवड

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्याच्या सार्वत्रिक २०२६ निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. या निवडणुकीत…

पनवेल, उरण, कर्जत, खालापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा बनेल महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन –  प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण पनवेल (प्रतिनिधी) देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास या अनुषंगाने पुढच्या पिढीला रायगडमध्ये…

पनवेलमध्ये एकपात्री अभिनय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 पनवेल (प्रतिनिधी) रंगरचना कला मंच नाट्य संस्था, पनवेल यांच्या वतीने आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेला उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळाला. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या…

विद्यार्थ्यांनी केले कोण फाटा येथे वाहतूक नियमन

पनवेल : प्रतिनिधी पोलीस उप आयुक्त तिरुपती काकडे सहाय्यक पोलीस उप आयुक्त विजय चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ पो हवा संजय गावडे…

श्री गणेश जयंतीचे महत्त्व

जाणून घ्या आजच्या दिवशी श्री गणपतीची पूजा कशी करावी ? श्री गणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थी या दिवशी श्री गणेश लहरी प्रथम पृथ्वीवर अवतरल्या, म्हणून…

हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील जयंती कर्जत येथे साजरी

कर्जत : (सतिश पाटील) सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी कर्जत तालुका आगरी समाज संघटना ह्यांच्या वतीने हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील ह्यांची ११२ वी जयंती…

भाजपा चे निर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना आमदार विक्रांत पाटील यांनी दिल्ली येथे जाऊन दिल्या शुभेच्छा

सिटी बेल : नवी दिल्ली जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नव-निर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन जी यांना भाजपचे युवा नेतृत्व, महाराष्ट्र…

भाजप २, उबाठा गट २, शेकाप १, अपक्ष १

पेण मधुन जिल्हा परिषद मतदार संघासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल पेण, ता. २१ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल…

मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर्स प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न

अपेक्स हॉस्पिटल तळोजा यांनी पटकावले अजिंक्यपद ; सुखम हॉस्पिटल वॉरीयर्स ठरले उपविजेते पनवेल / प्रतिनिधी पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे दरवर्षी डॉक्टर्स प्रीमियर लीग…

उरण, खालापूर येथे महेंद्रशेठ घरत अर्ज भरण्यासाठी जातीने हजर

निवडणुकांच्या रणधुमाळीत महेंद्रशेठ घरत  यांचे कार्यकर्त्यांना बळ! उलवे, ता. २० : महेंद्रशेठ घरत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत कार्यकर्त्यांच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे…

धर्मरक्षणासाठी घराघरांतून छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची गरज ! – श्रीमंत मुधोजी राजे भोसले

दुर्गमध्ये दुमदुमली ‘शौर्या’ची ललकारी : १००० हून अधिक युवकांचा स्वसंरक्षणासह राष्ट्र-धर्म रक्षणाचा संकल्प दुर्ग (छत्तीसगड) – “जेव्हा जेव्हा आपल्या माता-भगिनींवर आणि धर्मावर संकटे आली, तेव्हा…

पेण पोलिसांची यशस्वी कामगिरी

इंन्डोर गेम हॉल मधील ब्रास पंचधातुच्या वस्तूंची चोरी दोघांना अटक पेण, ता. १९ (वार्ताहर) : पेण नगरपरिषद येथील इंन्डोर गेम हॉल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा…

राष्ट्र सर्वोपरि भाव जागवणारे राष्ट्र सेविका समितीचे सघोष संचलन पनवेलमध्ये संपन्न  

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय संस्कृती बाबत अभिमान जागृती, राष्ट्र सवोॅपरी हे ब्रीद घेऊन आणि सुखमय सुसंघटित समाज निर्मिती चे उद्दिष्ट समोर ठेऊन गेली ९ दशके राष्ट्र…

निर्मला फाउंडेशनच्या वतीने एस.एस.सी गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षक सत्कार संपन्न

पनवेल : प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी चांगली प्रगती करून आपले आयुष्य यशस्वी करावे आणि सामाजिक बांधिलकी या उद्देशाने निर्मला फाउंडेशन गुळसुंदे यांच्या वतीने रसायनी परिसरातील…

महेंद्रशेठ घरत यांची पागोटेच्या हुतात्म्यांना आगळीवेगळी आदरांजली 

हुतात्म्यांच्या पागोटे गावाला महेंद्रशेठ घरत रुग्णवाहिका देणार ! उरण , ता. १७ : उरण तालुक्यातील पागोटे येथे ४२ वा हुतात्मा स्मृतिदिन शनिवारी (ता. १७) साजरा…

मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी बालक-पालक मेळावा

मुलांना घडवण्यात पालकांनी दुर्लक्ष करू नये ! – योगेश ठाकूर, सनातन संस्था कळंबोली- आताचे आधुनिक तंत्रज्ञान आणि धावपळीचे युग यामुळे पालकांना मुलांचे संगोपन करणे हे…

महाविकास आघाडी मधून वडखळ गटासाठी निवडणूक लढविणार

पेण खारेपाट भागात पाणी टंचाई माजी जिप.सभापती संजय जांभळे आक्रमक पेण, ता. १७ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील वाशी वडखळ विभागात येत्या आठवडाभरात एक- दोन दिवसच…

पनवेल महानगरपालिकेवर पुन्हा फुलले कमळ

पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचा ५९ जागांवर विजय पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महायुतीने…

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांची चौकशी करून गुन्हे दाखल करा मनसेचे डीवायएसपी यांना निवेदन

पेण, ता. १५ (वार्ताहर) : पेण तालुक्याच्या वडखळ हद्दीतील मूळचा उत्तर प्रदेश येथे राहणारा अनिलकुमार फुल्लन रामता वय २८ वर्ष यांने आपला आधार कार्ड हरवल्याचे…

नवीन आश्वासनांसह महायुतीचा संकल्पनामा जाहीर

पनवेल महानगरपालिकेला एक आदर्श, प्रगत आणि स्मार्ट महानगरपालिका म्हणून देशात वेगळी ओळख निर्माण करून देऊ : आमदार प्रशांत ठाकूर पनवेल (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी…

जासई, पनवेल येथे दि.बा.पाटील साहेबांना महेंद्रशेठ घरत यांचे अभिवादन

सरकारने विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील साहेबांचे  नाव दिले तर तीच खरी पाटील साहेबांना श्रद्धांजली ठरेल! उलवे, ता. १३ : “देशाच्या राजकारणात आदराने नावे घ्यावीत अशा…

केंद्र शासनाची जी रामजी योजना ग्रामीण विकासाचा नवा मापदंड ठरेल- खासदार धैर्यशील पाटील

पेण, ता. १३ (वार्ताहर) : केंद्र सरकारने विकसित भारतासाठी ग्रामीण भागाकरीता आणलेली जी रामजी ही नवी योजना ग्रामीण विकासाचा नवा मापदंड ठरणार असल्याचे खासदार धैर्यशील…

६०० ते ७०० विद्यार्थ्यांना आत्मरक्षणाचे धडे

महात्मा फुले आर्ट सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय पनवेलच्या विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे पनवेल (प्रतिनिधी ) महात्मा फुले आर्ट सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालय पनवेल व रायगड तायकवोंडो…

विश्वास वाघ यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार

पेण हद्दीतील शासकीय भूखंड हडप करणाऱ्यावर कारवाई करा : अमोद मुंडे पेण (वार्ताहर) : पेण शहराच्या उत्कर्ष नगर जवळ असणाऱ्या शासकीय भूखंड सर्वे नंबर ४९५…

पत्रकार सतीश पाटील यांना ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव सन्मान’ प्रदान

रिष्रा (जि. हुगळी, पश्चिम बंगाल) :पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार सतीश पाटील यांची ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव सन्मान’ साठी निवड करण्यात आली आहे. हा प्रतिष्ठेचा…

विद्यार्थ्यांनो, आयुष्य हसतखेळत जगा : महेंद्रशेठ घरत

महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएसच्या श्रम-संस्कार शिबिराचे शांतिवन-नेरे येथे आयोजन पनवेल : “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून तळागाळातील…

मतदान जनजागृती साठी कांडप चालकाची भन्नाट “आयडीया”

मतदान करा व पिठाच्या मजुरीवर किलोवर २ रुपये सवलत मिळवा ; जयहिंद मसाला अँड फ्लोअर मिल ची घोषणा पनवेल ( वार्ताहर): येत्या १५ जानेवारी रोजी…

प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग १९ मध्ये प्रचारात महायुतीची जोरदार आघाडी पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १९ मध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय महायुतीने प्रचारात…

सिडको मुक्त नवी मुंबई घोषणेचे काय झाले ? मल्लिनाथ गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पनवेल :—– पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी पनवेल परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद…

प्रभाग क्रमांक १४ मध्ये महायुतीच्या उमेदवारांना मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद 

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर  प्रभाग १४ मधील भाजप महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महायुतीचा विजय…

आरटीआय कार्यकर्त्यावर कारवाई करा विश्वास वाघ यांचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

पेण, ता. १० (वार्ताहर) : पेण शहराच्या हद्दीत असणाऱ्या सर्वे नंबर ४९५ या जागेवर गेली अनेक वर्ष आदिवासी समाजाचे विश्वास कानू वाघ यांच्या कुटुंबांचे वास्तव्य…

कॅनडा येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी राष्ट्रीय संघात निवड

३४ व्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तन्मय पाटील याला ब्राँझ पदक बेलवडे गावाचे नाव केले उज्वल पेण, ता. १० (वार्ताहर) : पेण तालुक्यातील बेलवडे गावातील…

ज्येष्ठ नागरिक दत्तात्रेय साठे यांचे निधन

पनवेल (प्रतिनिधी)  गुळसुंदे येथील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रेय शंकर साठे यांचे आज (दि. ९) वृद्धापकाळाने वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि…

पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पदभार स्वीकारला

शहरातील अतिक्रमण हटवून वाहतूक कोंडी दूर करावी लागणार – आमदार रवीशेठ पाटील पेण. (वार्ताहर) : पेण नगरपालिका भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रितम ललित पाटील यांनी आपल्या…

पंकजाताई मुंडे यांचा कळंबोलीत रोड शो

भाजप महायुतीचे उमेदवार मताधिक्याने विजयी होतील  – नामदार पंकजाताई मुंडे  युतीच्या सर्व उमेदवारांना निवडून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती जपूया-  नामदार पंकजाताई मुंडे पनवेल (प्रतिनिधी) मोठा…

काळुंद्रेतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल महापालिका निवडणुकीत शेकाप, शिवसेनेलाला मोठा धक्का पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला दिवसेंदिवस धक्के बसत असून, विशेषतः शेतकरी कामगार पक्षाची (शेकाप) अवस्था…

पत्रकार दिन सोहळ्यामध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची निवड पनवेल / प्रतिनिधी तालुका पत्रकार विकास मंचाच्या अध्यक्ष पदी राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली.…

कासवाला पुन्हा सोडले नैसर्गिक अधिवासात

श्रीवर्धन येथील बागमांडला समुद्र किनाऱ्यांवर पहिल्यांदाच आढळले नर जातीचे ग्रीनसीटर्टल कासव रायगड : याकूब सय्यद मौजे बागमांडला, श्रीवर्धन येथे फेरीबोटीच्या नवीन जेट्टीच्या एका बाजूला चिखलांवर…

पत्रकार दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन

शहर विकासात जनतेच्या अपेक्षांवर होणार मंथन, शहर विकासात सत्ताधारी व विरोधकांकडून जनतेच्या अपेक्षा ; शहर विकासात जनतेच्या अपेक्षांवर होणार जागर नवी मुंबई : नवी मुंबई…

भाजपकडून बंडखोर उमेदवारांचे सहा वर्षांसाठी निलंबन

पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून केला पक्षशिस्तीचा भंग पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या खारघरमधील अधिकृत उमेदवारांविरोधात…

पनवेल प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजप युतीच्या महिला आघाडीचा जोरदार प्रचार, मतदारांशी थेट संवाद

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजपा युतीच्या उमेदवार सौ.प्रीती जॉर्ज (म्हात्रे) यांच्या प्रचाराला वेग आला असून भारतीय जनता पक्ष…

पेण रामवाडी येथे वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन

वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करणे काळाची गरज – खासदार धैर्यशील पाटील पेण, ता. ३ (वार्ताहर) : महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात सध्या बिबटे मोठ्या प्रमाणावर हल्ले करत…

Mission News Theme by Compete Themes.