Press "Enter" to skip to content

Posts published in “राज्य”

येत्या दहा दिवसांत होणार पैसे मिळविण्यास सुरुवात

संयम राखून सहकार्य करणाऱ्या ठेवीदारांचे मनःपूर्वक आभार – आमदार बाळाराम पाटील पहा काय म्हणतात आमदार बाळाराम पाटील 👇👇 कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ३८,६०० ठेवीदारांचे पैसे…

कर्नाळा बॅंक ठेवीदारांसाठी खुशखबर

गुड न्यूज : कर्नाळा बँक ठेवीदारांचे पैसे परत मिळणार सिटी बेल | पनवेल | अवसायनामध्ये गेलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या खातेदारांना दिलासा देणारी ही बातमी…

आज रात्री ९.०० ते १०.०० वाजता होणार पर्फारमन्स

सागर म्हात्रे ला व्होट करून “मराठी इंडियन आयडॉल” बनविण्याचे आवाहन सिटी बेल | पनवेल | आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तसेच आपल्या…

‘पावनखिंड’ १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

पावनखिंड’ च्या निमित्ताने शिवकालीन ‘सुपरहिरो’ अवतरणार खेळण्यांच्या रूपात सिटी बेल | मुंबई | ‘स्पायडरमॅन’, ‘बॅटमॅन’, ‘सुपरमॅन’, ‘अॅव्हेंजर्स’ अशा विविध हॅालिवूडपटांमधील सुपरहिरोजनी जगभरातील रसिकांना केवळ भुरळच…

सोनगिरीवर किल्ल्यावर फडकला भगवा ध्वज

वेध सह्याद्री बीडखुर्द जांबरूंग पंचक्रोशी विभागाच्या प्रयत्नांनी मोहीम यशस्वी सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | कर्जत खालापूर तालुक्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याचे अनेक पुरावे…

चित्रपट सृष्टीचे “देव” गेले “देवाघरी”

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन सिटी बेल | मुंबई | मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने…

पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत

पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप 2021-22 साठी डीबीटी वर अर्ज करण्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत : धनंजय मुंडे सिटी बेल | मुंबई | अनुसूचित जाती व नवबौद्ध…

कर्जतची चिमुरडी “खुशी हजारे” पुन्हा झळकणार चित्रपटात

“आपडी थापडी” चित्रपटात श्रेयस तळपदेच्या मुलीची भूमिका साकारणार “खुशी हजारे” सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत मधील चिमुरडी कलाकार “खुशी हजारे” ही…

वनविभाग व पाणवठा अनाथाश्रमाची कामगिरी

कुत्र्यांना घाबरून रस्ता चुकून घरात शिरलेल्या जखमी सांबर मादीला जीवदान सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत | जंगलातून रस्ता चुकलेली व कुत्रे मागे लागल्याने…

जुन्या शासन निर्णयात महत्त्वाचा बदल

जिल्हा नियोजनचा ५ कोटींपर्यतचा निधी मत्स्य पायाभूत सुविधा निर्मितीसाठी खर्च करता येणार – अस्लम शेख सिटी बेल| अलिबाग | अमूलकुमार जैन | जिल्हा नियोजन समितीचा…

रायगडात बाल विवाहाची घटना

अल्पवयीन विवाहित सात महिन्याच्या गर्भवतीचा प्रसूती उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू : पाली येथे पाच जणांवर गुन्हे दाखल सिटी बेल | रायगड़ | धम्मशील सावंत | रायगड़…

ठरलं… विमानतळाचं काम बंद

२४ जानेवारीला विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन सिटी बेल | पनवेल | हरेश साठे | आता बस पुरे झाले ; दिबांच्या नावासाठी काहीही झाले तरी…

सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने ब्रँड अँबेसिडर

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी २८ ते ३० जानेवारी पर्यंत पनवेलमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांची लाभणार उपस्थिती…

प्रा.डाॅ.एन.डी.पाटील यांचे निधन

वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास सिटी बेल | कोल्हापूर | पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले.…

लोकनेते दि.बा.पाटील यांचा मनसेतर्फे अनोखा सन्मान

लोकनेते “दि.बा.पाटील फेलोशिप” ची राज ठाकरे यांच्याकडून घोषणा सिटी बेल | मुंबई | विठ्ठल ममताबादे | कष्टकरी, कामगार, प्रकल्पग्रस्त व आगरी – कोळी बांधवांचे ज्येष्ठ…

कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ

लॉकडाउन लागणार, आरोग्यमंत्र्यांची स्पष्ट घोषणा सिटी बेल | मुंबई | देशासह राज्य आणि शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मात्र, तुलनेने…

कोरोना चे औषध आले हो अंगणी…

मोलनुपिरावीर या औषधाची जोरदार विक्री सुरू : कोरोना वर प्रभावी असल्याचा एनटीएजीआय चा दावा सिटी बेल | Exclusive | मंदार दोंदे | कोरोनाच्या मायक्रॉन या…

नवी मुंबई सीजीएसटीने दोन व्यावसायिकांना केली अटक

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून कोट्यावधी रुपयांची सीजीएसटीची लुट करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश  सिटी बेल | पनवेल | वस्तू किंवा मालाचा पुरवठा न करता ३८५ कोटींहून…

बांद्यापासून चांद्यापर्यंत महाराष्ट्रभरातून पाठवली जाणार पत्र…

मुख्यमंत्र्यांना १० लाख पत्र पाठविण्यास महाराष्ट्राचे प्रवेश द्वार बांदा – सिंधुदुर्ग येथून भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली सुरुवात… सिटी बेल | पनवेल |…

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाआरती

कार्ला लोणावळा येथील श्री एकविरा मंदिरात १० जानेवारीस महाआरतीचे आयोजन सिटी बेल | मुंबई | पंकजकुमार पाटील | आगरी -कोळी – मच्छिमार व इतर समाजाची…

सह्याद्रीच्या हिरकणीवर कौतुकाचा वर्षाव

4 वर्षाच्या शर्वीकाचे सह्याद्रीच्या भिंतीवर नाव : अत्यंत कठीण तैलबैला केला सर सिटी बेल | अमूलकुमार जैन | अलिबाग | अत्यंत कठीण व अवघड श्रेणीत…

अनाथांची माय “देवाघरी”

सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन सिटी बेल | पुणे | अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या…

राज्य बदलले तरी वाहन नंबर तोच राहणार

बीएच सीरीज येणार ; पनवेलमध्ये बीएच सिरीजच्या नोंदणीला सुरुवात सिटी बेल | पनवेल | संजय कदम | नवीन वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बीएच नोंदणीचा पर्याय मिळणार…

“सई” चे केले पनवेल मध्ये भव्य स्वागत

सई पाटील करणार तब्बल ४००० की.मी सायकल वरून जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी सायकल रायडिंग सिटी बेल | पनवेल | ठाण्याच्या बाळकूम मधील जलपरी म्हणून ओळखली…

🌞 आज चे राशिफल 🌞
सोमवार ०३/ ०१ /२०२२

🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES ) ( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ) नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकाआपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच…

वय गेले शंभरीपार अन् परिवार वाढला दीडशेपर्यंत

कापडे खुर्दचे चिंतामणी बावळेकर…बाप रे बाप ! बावीस मुलांचे बाप ! सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | तालुक्यातील खुशमिजाज व्यक्तीमत्व असलेल्या चिंतामणी रामचंद्र…

खा. बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची भेट

खासदार श्रीरंग बारणे यांनी मांडल्या केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे एन.एस.आय.सी.टी (डी. पी वर्ल्ड) पोर्ट मधून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या समस्या सिटी बेल | उरण |…

भाजयुमो चे राज्यव्यापी ‘काळे विधेयक होळी आंदोलन’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे भाजयुमो चे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधेयकाची होळी सिटी बेल | पुणे | विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक याच्या…

सलमान खानला चावला साप

सुपरस्टार सलमान खान ला चावला साप : रात्री 3 वाजता एमजीएम हॉस्पिटलमध्ये केले दाखल उपचारानंतर सकाळी 9 वाजता सोडले ; सलमान खानची प्रकृती उत्तम सिटी…

ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा

जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला !!! सिटी बेल | मुंबई | धम्मशील सावंत | राज्य सरकारचा जमावबंदी आदेश झुगारून…

ट्राफिक पोलीसांचा हफ्ते खाऊ कारभार चव्हाट्यावर

कागदपत्रे योग्य असतानाही मागीतली २०० रूपयांची लाच, बस चालकाने १०० दिले म्हणून पाठवले ५०० चे ई चलन : पोलिसांनी दिली चुकीची कबुली पहा बस चालकांच्या…

तिसरा हप्ता देण्याकरीता येणार ३२६.२० करोड खर्च

८६००० वीज कामगार,अभियंते व अधिकारी यांना पगारवाढीचा तिसरा हप्ता डिसेंबरच्या पगारात मिळणार सिटी बेल | मुंबई | महानिर्मिती,महापारेषण व महावितरण कंपन्यातील ८६००० कर्मचारी,अभियंता व अधिकारी…

शिवा संघटनेचे संस्थापक प्रा.मनोहर धोंडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये आढावा बैठक संपन्न

तीर्थक्षेत्र कपिलधारच्या सर्वांगीण विकासासाठी 100 कोटीच्या प्रस्तावाला ग्रामविकास मंत्र्यांची मान्यता मंजूर कामातील निकृष्ट दर्जाच्या कामांच्या चौकशीसाठी समिती गठित सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे…

संशयीतांची उरण पोलिसांकडून कसून चौकशी

किशोरीताई पेडणेकर धमकी प्रकरणी भाजपा उरण कायदे विषयक सल्लागार उदय म्हात्रे यांची चौकशी सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर…

म्हाडा पेपरफुटीवरून भाजपचा हल्लाबोल

परीक्षांचा बट्ट्याबोळ करून ठाकरे सरकारने युवकांच्या भवितव्याशी खेळ केला : विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजपयुमो सिटी बेल | मुंबई | गुणांची हेराफेरी करून सत्तेवर बसलेल्या तिघाडी सरकारप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही…

“शरद पवार, माझ्या शब्दात” पुस्तकाचे प्रकाशन

मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषांमध्ये भाषांतर करून पुस्तकाची निर्मिती सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | पुणे येथील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान…

गृहनिर्माण मंत्र्यांवर भाजयुमो प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका

जितेंद्र आव्हाड यांची शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं वाटोळं करणारी भेट : विक्रांत पाटील सिटी बेल | मुंबई | राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड…

नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींसाठी राज्यभरातील रोजगारांची पर्वणी

कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे “राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे” आयोजन सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | राज्यातील कोविड संसर्गाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून राज्यात…

माथेरान मध्ये पुन्हा राजकीय उलथापालथ

माथेरान मधिल भाजप मध्ये गेलेल्या दहा पैकी तिन नगसेविका पुन्हा शिवसेनेत सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | माथेरान नगरपरिषदे मधील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी…

श्रीमंत मद्यप्रेमींवर ठाकरे सरकार प्रसन्न

विदेशी दारूचे दर अर्ध्यावर आले पण… जुना स्टाॅक संपेपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा : मध्यमवर्गीय मद्यप्रेमी नाराज सिटी बेल | मुंबई | परदेशातून आयात केलेल्या मद्यावरील…

भाजपयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचं राहुल गांधींना पत्र…

ऊर्जा मंत्र्यांनी सुपुत्राला युवक काँग्रेस निवडणुकांमध्ये निवडून आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावल्याची हकीकत घातली कानावर सिटी बेल | मुंबई | महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत…

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना उरणमधून धमकीचे पत्र

उरणमधील सायबर कॅफेची उरण व भायखला पोलीसांकडून तपासणी सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र दिले गेले…

कर्जत पनवेल रेल्वे
शटलसाठी भाजपाचे पाऊल !

नेरळ-माथेरान मार्गाची पाहणी करण्याचे रेल्वे मंत्र्यांचे आदेश सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | कर्जत व पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात विकासासाठी महत्वपूर्ण असलेल्या कर्जत-पनवेल…

कामगारांना 50 किलो पेक्षा जास्त वजनाच्यावर भार वाहू देऊ नये

सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश सिटी बेल | मुंबई | विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या शरीर स्वास्थाला व सुरक्षिततेला धोका पोहोचू नये…

अजीत पवारांनी घेतली पनवेल महानगरपालीकेची झाडाझडती

पनवेलच्या सर्वांगिण विकासासाठी राजकीय इच्छा शक्ती असणे महत्वाचे : उपमुख्यमंत्री अजित पवार सिटी बेल | पनवेल | संजय कदम | पनवेलचा विकास चोहोबाजूने होत असल्याने…

आमदार प्रशांत ठाकूर यांचे रायगड जिल्हाधिकार्यांना निवेदन

वारकरी दिंडी अपघातातील मृत्यूमुखी व जखमी वारकरींना तातडीने शासकीय आर्थिक मदत द्या : आमदार प्रशांत ठाकूर यांची शासनाकडे मागणी सिटी बेल | पनवेल | मुंबई…

देशभर व महाराष्ट्रभर घेण्यात आल्या द्वारसभा

राज्यभरात सुधारित विद्युत कायद्या २०२१ ला विरोध करण्याकरता वीज कामगार अभियंते अधिकारी यांची जोरदार निदर्शने सिटी बेल | मुंबई | महाराष्ट्र राज्य वीज कामगार,अभियंते अधिकारी…

ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट !

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा ठाकरे सरकारवर पत्रकार परिषदेत आरोप सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | काँग्रेसच्या व शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सरंजामशाही…

युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी महावितरण ची यंत्रणा वेठीला

ऊर्जामंत्री राऊत यांनी राजीनामा द्यावा : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची मागणी पहा विक्रांत पाटील यांचा आक्रमकपणा 👇 सिटी बेल | मुंबई…

Mission News Theme by Compete Themes.