अलिबाग, दि.१७ (प्रतिनिधी) : शालेय विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर भरारी घेणाऱ्या कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा, झुगरेवाडी येथील विद्यार्थिनी अंजली भास्कर वाघ हिचा जिल्हा परिषदेचे…
Posts published in “Uncategorized”
भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल पनवेलतर्फे ‘स्पर्धा गोष्टींची’ या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन पनवेल (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानरपालिकेचे माजी…
पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १९ च्या वतीने बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रा निमित्त मराठा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा…
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकी आणि कौतुकाची थाप पनवेल (हरेश…
विज्ञान, शिक्षण, आरोग्य, प्रशासन आदी क्षेत्रांतील मान्यवरांकडून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याचे कौतुक !
अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ देशांतील भाविकांनी दिली भेट ! आचारधर्मावर आधारित ग्रंथांकडे भाविकांचा कल !
पनवेल (प्रतिनिधी) महावाचन उत्सव उपक्रमांतर्गत झालेल्या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकुर पब्लिक स्कूलमधील इयत्ता चौथीतील गार्गी महाडीक हिने उत्कृष्ट वाचन…
लाडक्या बहिणींचे परदेश प्रवासाचे स्वप्न महेंद्रशेठ घरत यांनी केले पूर्ण ! उलवे नोड, ता. १५ – परदेशात पहिल्यांदाच घरत परिवारातील अनेक लेकी-सुना, लाडक्या बहिणी यांनी…
म्हाळुंगी येथील पडीक असलेल्या निर्जीव वनजमिनीला दीपक फर्टिलायझर्सने केले हरित पनवेल (प्रतिनिधी) पडीक असलेल्या निर्जीव वनजमिनीला दीपक फर्टिलायझर्सने हरित करत समृद्ध केल्याने म्हाळुंगी येथीलवनजमीन माळरान ते हिरवाई अशा प्रवासाने पुनर्जीवित झाली. तळोजा येथील दीपक फर्टिलायझर्सच्या प्रकल्पापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेली ही जमीन निर्जीव अवस्थेत होती. आणि त्यामुळे निसर्गाची कुजबुज ओसरल्यासारखी वाटत होती, एक उजाड माळरान मागे सोडले होते, पण आशा हरपली नव्हती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या सूचनेनुसार दीपक फर्टिलायझर्सने या १७.०६ एकर जागेत पुन्हा वृक्षांना जीवदान देण्याचे आव्हान स्वीकारले. आणि त्या अनुषंगाने गेल्या तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे एकेकाळी निर्जीव झालेल्या वनक्षेत्राचे रूपांतर हरित परिसंस्थेत झाले आहे. एकेकाळी उजाड आणि ओसाड असलेला हा भाग आता जिवंत अधिवास, वनस्पती आणि प्राण्यांचे आश्रयस्थान म्हणून उभा राहिला आहे. दीपक फर्टिलायझर्सचे अध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग) मुकुल अग्रवाल यांनी संदर्भात सांगितले कि, आमचे वन विकास प्रकल्प हे पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक कल्याणासाठी आमच्या अढळ बांधिलकीचे प्रतिबिंब आहेत. आमचा असा विश्वासआहे की, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, जैवविविधता सुधारण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य घडविण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत. दीपक फर्टिलायझर्सने या भागात एकूण २ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक करून विविध प्रकारच्या औषधी, फळेदेणारी आणि देशी प्रजातींसह १३,४२० झाडे लावली आहेत. कल्याण वनपरिक्षेत्रांतर्गत पिसावली गावाजवळील ५० एकर जागेत धावडी येथे दीपक फर्टिलायझर्सचा पहिला वन विकास उपक्रम सात वर्षांत राबविण्यात आला. १ कोटी ८२ लाख रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पात २२ हजार २०० वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली. हे उपक्रम नीती आयोगाने नमूद केल्याप्रमाणे ३३ टक्के वन आणि वृक्षाच्छादन साध्य करण्याच्या भारताच्या मोठ्या उद्दिष्टाशी सुसंगत आहेत. दीपक फर्टिलायझर्स भारताच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवन आणि शाश्वततेच्या उद्दिष्टांमध्ये योगदान देण्याच्या आपल्या ध्येयावर ठाम असून जबाबदार कॉर्पोरेट नागरिकत्वासाठी एक बेंचमार्क स्थापित करते.
पनवेल (प्रतिनिधी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून…
पनवेल शहर पोलीसांनी सराईत ऑटो रिक्षा चोरास अटक करून १८ ऑटो रिक्षा जप्त केल्या पनवेल दि.१५(संजय कदम): पनवेल शहर पोलिसांनी सराईत ऑटो रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला…
शिवजयंतीनिमित्त उलवे नोडमध्ये “महाराष्ट्राची महासंस्कृती” कार्यक्रमाचे आयोजन पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी उलवा नोडमधील रामशेठ…
देहरंग धरण उंची वाढवण्याच्या नियोजित प्रकल्पाला आर्थिक पाठबळ द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या…
आचार्य देवो भव: माननारा नेता महेंद्रशेठ घरत ! उलवे नोड : दरवर्षी गुरुपौर्णिमेला न विसरता आपल्याला शिकविणाऱ्या शिक्षकांची नियमित भेट घेणे, त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करून…
तृप्ती भोईर : उरण रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात वाढत्या औद्योगीकरणामुळे उरण मधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे परराज्यातील व परप्रांतीय वस्ती वाढत आहे.त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख हि…
कालवा रोड वसाहतीच्या प्रलंबित घरप्रश्नाला वेग रोहा : समीर बामुगडे रोहा शहरातील कालवा रोड येथील १७ घरांचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत…
जिल्हा परिषदेच्या क्लार्कचा ४ कोटी १९ लाखांचा भ्रष्टाचार अलिबाग (धनंजय कवठेकर) जिल्हा परिषदेमध्ये गेले ५ वर्ष जिल्हा परिषद रायगड येथील पाणी पुरवठा विभागाचे क्लार्क कर्मचारी…
नागोठणे प्रतिनिधी : याकूब सय्यद नागोठणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेन तालुक्यातील रिलायन्स वसाहत जुना बी ३० बेंणसे मधील मनाली सहस्त्रबुद्धे यांच्या घरी एक लाख 40…
तृप्ती भोईर : उरण आठवते मज माझी शाळा ….लाविते ती मजला लळा …एक दिवस शाळेसाठी शाळेतील आठवणी जागविण्यासाठी अगदी खरं…“शाळा “या दोन अक्षरी शब्दात किती…
पनवेल/ प्रतिनिधीनुकतेच पनवेल तालुक्यातील वारदोली येथे रायगड भारत स्काऊट गाईड अंतर्गत एक दिवसीय कब बुलबुल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.नेरे केंद्र प्रमुख रंजना केणी यांच्या…
दीड महिन्यानंतर दोषींवर केला गुन्हा दाखल ; आदिवासी समन्वय समिती रायगड जिल्हा अध्यक्ष, पत्रकार गणपत वारगडा यांनी घेतला पुढाकार अखेर कु. सृष्टीच्या कुटुंबाना मिळाला न्याय..…
तृप्ती भोईर : उरण
पनवेल(प्रतिनिधी) महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्या न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेचा आढावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी घेतला. पाणीपुरवठ्यामध्ये येणार्या तुटीची भरपाई करून…
पनवेल (प्रतिनिधी) धनुर्विद्या खेळाडू सिद्धी विश्वास देशमुख हिला अर्चरी अर्थात तिरंदाजी साहित्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने दीड लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली…
नमो चषक २०२५; कुस्त्यांच्या दंगलीत रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोलने पटकाविला किताब; पाच लाख रुपये व मानाच्या गदाने सन्मान पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे…
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः आरोपी यांनी एका इसमास रिक्षात बसून त्यांना निर्जन स्थळी घेऊन जाऊन मारहाण करुन तसेच त्यांचे पायावरून रिक्षा घालून दुखापत करून…
अलिबाग (धनंजय कवठेकर) गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्यावतीने रा.जि.प. शाळा, देऊळ भेरसे येथील विद्यार्थिनींसाठी व महिलांसाठी पाच दिवसीय मोफत स्वसंरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अनुप…
राष्ट्रीय अविष्कार अभियानातून विद्यार्थ्यांची भोपाळ येथे भेट: डॉ. भरत बास्टेवाड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद अलिबाग, दि.१० (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषद, केंद्रीय प्रकल्पांतर्गत…
खांब,दि.१०(नंदकुमार मरवडे)रोहा तालुक्यातील प्रा.शाळा नडवली व आदिवासीवाडी शाळा नडवली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद बाजार व खाऊ गल्ली उपक्रमाचे विद्यार्थी वर्ग व ग्रामस्थांचा…
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेल या आपल्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष…
एक दोन जण गेल्याने पक्ष संपत नाही, शेतकरी कामगार पक्षाचे ठाम मतदार हीच आमची दौलत : शेकाप सरचिटणीस जयंत पाटील खालापूर तालुका आणि खोपोली शहर…
रस्सीखेचमध्ये एलआरटी कामोठे आणि एसएमएनएस संघ सरस पनवेवल (प्रतिनिधी) नमो चषक अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रस्सीखेच स्पर्धेत पुरुषांच्या गटात एलआरटी कामोठे संघाने तर महिलांच्या गटात एसएमएनएस…
शनिवार दिनांक ८ जानेवारी रोजी कुटुंबिनी महिला संघ उरण चा हळदिकुंकू समारंभ महाराष्ट्र भुषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी शाळेत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. कुटुंबिनी…
अलिबाग (धनंजय कवठेकर) पेण- पनवेल मार्गावरील कर्नाळा खिंडीत भीषण अपघात झाल्याची घटना आज रविवार (दि.9) रोजी घडली आहे. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला…
शेवटचा बांगलादेशी भारताबाहेर जाईपर्यंत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आंदोलन चालू राहणार !
महेंद्र घरत यांची परिवारातील 52 महिलांना घेवून दुबई टूर उलवे नोड : आपल्याकडे जे जे आहे त्यातील शक्य तेव्हढे दुसऱ्यांना देऊन त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या कल्याणासाठी…
१२ किमी घारापुरी ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर अवघ्या सहा तासात पुर्ण उरण : तृप्ती भोईर अवघे सात वर्षे वय हे वय एखादे दैदिप्यमान…
हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू ! – नितेश राणे, मंत्री, मत्स्य व्यवसाय सर्व मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त होईपर्यंत हा…
रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख विरुद्ध रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोल यांचा आकर्षक सामना ; विजेत्याला पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल (प्रतिनिधी)…
रामशेठ ठाकूर यांची अडीच कोटींची, तर महेंद्रशेठ घरत यांची ५५ लाखांची देणगी ! उलवे नोड : दिवंगत ज. आ. भगत साहेबांचे नाव मोठे व्हावे, लोकांच्या…
| अलिबाग | प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचे व्यासपिठ मिळावे, यासाठी नृपाल पाटील, चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने गतवर्षी पासून पीएनपी चषक क्रिकेटचे आयोजन करण्यात…
महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नवीन नियम जारी पनवेल / प्रतिनिधी.राज्य शासनाच्या वतीने नुकतेच एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. या परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम…
गुजरातचा व्यापारी गजाआड; वन विभागाची धडक कारवाई प्रतिनिधी : समीर बामुगडे पाली – सुधागड पाली परिसरात अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीचा मोठा कट उघड झाला…
पंतप्रधानही वस्त्रसंहितेचे पालन करतात; सरकारीकरण झालेल्या सर्वच मंदिरात वस्त्रसांहिता लागू करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती तर कामोठेत व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल (प्रतिनिधी) उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा…
‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवा; घुसखोरांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी देशभरात अनेक राज्यांत बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरश: सुळसुळाट…
झी स्टुडिओज् प्रस्तुत ‘आता थांबायचं नाय!’ चे दमदार टायटल पोस्टर लाँच ! मुंबई, १ फेब्रुवारी (मनोरंजन प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित ‘झी स्टुडिओज्’, ‘चॉक…
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरू आहेत. या कामांची पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली…
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मेव्हणे स्व. तुळशीराम बाळाराम ठाकूर रा. धुतूम यांचे दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले, स्व. तुळशीराम…
जी टी पी एस…उरण प्लांट वसाहत येथे महाजनको (एम एस ई बी )राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उरण : (धम्मशील सावंत) जी टी पी एस उरण…
