

प्रतिनिधी (विराट पाटील) आवरे गावातील जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवरे मध्ये 9 वित शिकणारी अक्षा उत्तम गावंड हिने साकारली मल्हार गड किल्ल्याची प्रतिकृती. लहानपणापासूनच अक्षाला किल्ले बनवण्याची आवड तसेच अभ्यासाव्यतिरिक्त जुडो मार्शल कराटे या मध्ये सुद्धा अग्रेसर असणारी अक्षा ही ला किल्ले बनविण्यात कमालीची रुची आहे सारडे विकास मंच आयोजित किल्ले स्पर्धेमध्ये तिला प्रोत्साहन पर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास हा अलौकिक आहे आणि या कारण महाराजांचे कर्तृत्व अलौकिक आहे इतिहासाचे पान कुठल्याही गड किल्ल्याशिवाय हळूच शकत नाही मग तो गड जलदुर्ग असो किंवा जमिनीवरील म्हणजे स्वराज्याच्या बांधणी मध्ये हे किल्ले किती महत्त्वाचे होते हे यावरून दिसून येते आणि आज हा इतिहास असा वारसा जो आहे हा जपण्याचा प्रयत्न जो आहे हे छोटे बालगोपाळ करत तिने साकारलेल्या किल्ला म्हणजे मल्हारगड होय या गडाला सोनेरी किल्ला असे सुध्दा म्हटले जाते पुण्याजवळ हा ऐतिहासिक किल्ला आहे मराठ्यांच्या द्वारे बनवलेला हा अप्रतिम अवैध केला आहे या किल्ल्याची निर्मिती 1775 साली करण्यात आले। या किल्ल्याचे नाव मल्हारी या देवाच्या नावावरून ठेवला हा किल्ला सासवड येथे आहे मल्हारगढ़ किल्ला जवळ जायला सोनेरी किंवा झेंडेवाडी या गावाजवळून जायला लागतात सदर किल्ला बनवुन प्रोत्साहनास पात्र ठरल्या मूळ अक्षा च सर्वच स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल चे विश्वस्त वामन ठाकूर सर्वच व्यवस्थापकीय सदस्य शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे हरीश म्हात्रे प्रोफेसर प्रशांत म्हात्रे प्रसाद म्हात्रे व अक्षा चे आई वडील यांनी अभिनंदन केले आहे



Be First to Comment