Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वोतोपरी मदत– रोहयो मंत्री भरत गोगावले

रायगड – याकूब सय्यद दि २४ – मुंबई गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामादरम्यान महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वोतोपरी मदत तात्काळ उपलब्ध करून…

`सरपंच चषक’ चे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उद्घाटन

हुतात्म्यांच्या धुतूम गावाला मैदान मिळालेच पाहिजे : महेंद्रशेठ घरत उलवे नोड : “धुतूम हे हुतात्म्यांचे गाव आहे. रघुनाथ अर्जुन ठाकूर हे १९८४ च्या आंदोलनात हुतात्मे झालेत,…

नमो चषक स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत शानदार सुरुवात 

शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवा नोडमध्ये शिवसृष्टी उभारणार – लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल (लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरी) शिवाजी पार्क व आझाद मैदान हे राज्याच्यादृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्वाची अशी स्थानआहेत. या दोन्ही स्थळांना अनन्य साधारण महत्वआहे. असेच राज्यातील आणखी एक महत्वाचे स्थानपनवेल उरणसाठी उलवा नोडमध्ये व्हावे, यासाठी याठिकाणी शिवाजी पार्कच्या धर्तीवर मैदान आणि शिवसृष्टी उभारणार असल्याची ग्वाही माजीखासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. २३) उलवा नोड येथे ‘नमो चषक २०२५’ भव्य क्रीडामहोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी केले.           लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानेभारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीनेदिनांक २३ ते २५ जानेवारीपर्यंत उलवा नोडमधीलसेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्यापाठीमागील बाजूच्या मैदानावर अर्थात लोकनेतेरामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत आयोजित करण्यातआलेल्या या नमो चषकचे  ढोलताशा लेझीम, फटाक्यांची आतषबाजी…

कुंभमेळ्यामध्ये घुमला ‘हिंदु राष्ट्रा’चा जयघोष !

प्रयागराज कुंभमध्ये हिंदु जनजागृती समितीची ‘हिंदू एकता पदयात्रा’ ! प्रयागराज – अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला २२ जानेवारी २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण…

खालापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नीलेश ठोंबरे यांची `टेंभरी’ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड 

उलवे नोड, ता. २२ : खालापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आणि आसरोटी गावचे तरुण नीलेश सीताराम ठोंबरे यांची `टेंभरी’ ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बुधवारी (ता. २२)…

धाटाव एमआयडीसी: विकास की विनाश ?धाटावं MIDC होत आहे एक नरककूंड

रोहा : समीर बामुगडे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात वसलेली धाटाव एमआयडीसी एकेकाळी औद्योगिक प्रगतीचे आदर्श केंद्र मानले जात होते. परंतु आज, हीच वसाहत स्थानिकांसाठी जणू…

महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल तर्फे महेंद्रशेठ घरत यांचा सत्कार.!

दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री. भानुदास माळी साहेब यांना…

अविष्कार अभियान अंतर्गत रायगड मधील मुलांची नागपूर स्वारी

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील नैपुण्य प्राप्त शाळांचा नागपूर येथे अभ्यास दौरा पनवेल /प्रतिनिधी.रायगड जिल्हा परिषद आयोजित केंद्रीय प्रकल्पांतर्गत समग्र शिक्षा २०२४-२५ राष्ट्रीय आविष्कार…

नेहरू युवा केंद्र, रायगड- अलिबाग, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड-अलिबाग, यांच्यावतीने राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह अंतर्गत रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम याविषयी केले जनप्रबोधन

नेहरू युवा केंद्र, रायगड- अलिबाग युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड- अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग, स्वयंसिद्धा सामजिक…

महाकुंभमेळ्यात काश्मीर आणि बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांसंबंधी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन!

बांगलादेश व काश्मिरी हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक! – स्वामी कंजलोचन कृष्णदास, इस्कॉन, श्रीचंद्रोदय मंदिर, वृंदावन प्रयागराज – महाकुंभमेळ्यासाठी ४० कोटींहून अधिक…

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय चोंढी-किहीम येथे 25 जानेवारी 2025 रोजी संपन्न होत असलेल्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

अलिबाग (धनंजय कवठेकर)एल.एस.पी.एम. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग अंतर्गत राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम २०२५ च्या अनुषंगाने १३ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीमध्ये महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन…

नमो चषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आढावा

पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवा नोडमध्ये दिनांक २३ ते २५ जानेवारी पर्यंत होणाऱ्या ‘नमो चषक’ क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाची सर्व तयारी अंतिम…

समाजसेवक निलेश सोनावणे यांचा भीमरत्न पुरस्कारने गौरव

पनवेल ; प्रतिनिधी पनवेल युवा याचे संपादक तथा जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांना भीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात…

रायगडमध्ये शिवसेनेची ताकद

अदिती तटकरे यांचे पालकमंत्रीपद भरतशेठ गोगावले यांच्या आंदोलनामुळे धोक्यात ? रोहा : समीर बामुगडे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती…

HPCL कंपनीतील कंत्राटी कामगारांचा संपाचा इशारा

कामगार नेते महेंद्रशेठ घरत, मनोहरशेठ भोईर, प्रितमदादा म्हात्रे यांचा पाठिंबा अतिरिक्त पाताळगंगा एम.आय.डी.सि.येथील केंद्र सरकारचा उपक्रम असलेला HPCL फिलिंग प्लॅन्ट उभा करतांना स्थानिकांच्या जमिनी संपादित…

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीगमध्ये बीकेसी संघाने पटकावला प्लॅटिनम करंडक

आमदार प्रशांत ठाकूर यांची सामन्यांना भेट; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल (प्रतिनिधी) रोटरी प्रांत ३१३१ मधील क्रिकेटप्रेमी सदस्यांसाठी आयोजित करण्यात…

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत आणि समाधान

पनवेल (प्रतिनिधी)तळोजा फेज १ मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम रविवारी संपन्न झाला. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त…

महेंद्रशेठ घरत यांची  सात्रळच्या कन्या विद्यालयाला 25 लाखांची देणगी

श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयाच्या इमारतीचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते भूमिपूजन ! सात्रळ, (राहुरी, अहिल्यानगर) : ” तळागाळातील विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेमुळेच शिकले.…

व्ही के हायस्कूल च्या 1996 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

पनवेल : प्रतिनिधी व्ही के हायस्कूल पनवेलच्या 1996 सालातील दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच मानघर येथील साक्षी फार्म हाऊस येथे मोठ्या उत्साहात पार…

गृहनिर्माण सहकारी संस्थाचे प्रशासकीय व आर्थिक व्यवस्थापन प्रशिक्षण मेळावा

गृहनिर्माण सहकारी संस्था आधुनिक सहकारी क्षेत्रातील आधारस्तंभ – प्रमोद जगताप २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जगभरात साजरे केले जात आहेत. त्या निमित्ताने सहकार विभागाच्या…

१५ व्या वित्त आयोगातील निधीमधून स्वच्छतेच्या कामाना प्राधान्य द्यावे ; मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे निर्देश

अलिबाग, दि.२० (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून, अनेक गावे स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श होत आहेत. जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतीमधील १ हजार…

गोगावले यांच्या समर्थकांमध्ये तीव्र असंतोष

रायगडच्या पालकमंत्रिपदावर अदिती तटकरे यांची नियुक्ती: भरत गोगावले यांचे राजकीय स्वप्न धुळीस मिळाले रोहा :समीर बामुगडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या राजकीय रस्सीखेचीत अखेर राष्ट्रवादी…

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; ०२ कोटी ८२ लाख रुपयांची विकासकामे पनवेल (प्रतिनिधी) शिवकर ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येणाऱ्या तब्बल ०२ कोटी ८२ लाख ६७ हजार रुपयांच्या दहा विकासकामांचे…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून जान्हवी हातमोडेचे कौतुक

सीकेटी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीला राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार २०२५ जाहीर पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील सीकेटी स्वायत्त महाविद्यालयातील जान्हवी…

खालापूर तालुका वनविभागाच्या वतीने पाणपक्षांची प्रगणना ; हेल्प फाउंडेशनचा सहभाग

अपर प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हिवाळी पाणपक्षांची प्रगणना करण्याकरिता 19 जानेवारी 2025 रोजी जागतिक संस्थेने ठरविलेल्या निकषानुसार खालापूर तालुका वन विभागाने तालुक्यातील…

पटेल ज्वेलर्स उरण शाखेकडून हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा

तृप्ती भोईर : उरण मकर संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत सुरू असणारे हळदीकुंकू म्हणजे महिलांसाठी वेगळीच पर्वणी असते. हळदी कुंकू म्हणजे धार्मिकते सोबतच एकमेकींविषयी बांधिलकी जपणारा ,स्नेह वाढविणारा…

कामोठे वसाहतीमधील गार्डनमधील ग्रास आणि वॉकींग ट्रॅक या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करणार  मा.नगरसेवक विकास घरत

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमधील गार्डनमध्ये बसविण्यात आलेल्या गार्डनमधील ग्रास आणि वॉकींग ट्रॅक या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करणार ग्वाही स्थानिक मा.नगरसेवक विकास घरत…

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते डीपीएस पनवेलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

उलवे नोड, ता. १८ : दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) पनवेलच्या वार्षिक विविध गुणदर्शन महोत्सवाचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते…

२३ ते २५ जानेवारीपर्यंत ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य आयोजन

लाखो क्रीडारसिक नमो चषकाचा लाभ घेतील – लोकनेते रामशेठ ठाकूर  पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने…

दिवंगत तुकाराम नारायण घरत यांचा दहावा स्मृतिदिन भक्तिमय वातावरणात साजरा

उलवा : आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे वडील दिवंगत तुकाराम नारायण घरत यांचा आज दहावा स्मृतिदिन भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत…

उरण तालुक्यातील जासई येथील १९८४ सालच्या शौर्यशाली व गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आणि प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांना अभिवादन

उरण तालुक्यातील जासई येथील १९८४ सालच्या शौर्यशाली व गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आणि प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्याचे…

प्रकल्पग्रस्तांच्या सर्व गावांना मैदाने मिळालीच पाहिजेत

हुतात्मादिनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची आग्रही मागणी उलवा : आम्ही भूमिपुत्र गावाभोवती असणाऱ्या माळरानावर बिनधास्त खेळत होतो, गावोगावी हजारो एकर गुरचरण जमीन होती, मैदाने…

प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल व महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर

महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल व महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे भव्य…

पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित 

पनवेल मधील सोसायटी मित्र मंडळ यांच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या मैदानावर आयोजित पतंग महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल (प्रतिनिधी) मकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेल मधील…

दिबांचे जाज्वल्य विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत : महेंद्रशेठ घरत

जासई ः आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक आहे. दिबांसारखे निःस्वार्थी नेते अलीकडच्या राजकारणात नाहीत, दिबांमुळेच नवी मुंबई परिसरातील भूमिपुत्रांना काहीअंशी न्याय मिळाला आहे. दिबांमुळेच साडेबारा…

हजारो महिलांच्या उपस्थितीत झेपचा हळदी कुंकू सोहळा

रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ , बांधकाम सभापती आणि झेप फाऊंडेशनच्या संस्थापिका चित्रा आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हळदी कुंकू सोहळ्यामध्ये हजारो सुवासिनींचा सहभाग अलिबाग…

वाहतूक सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटकडून आरोग्य शिबिराचे आयोजन

महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांच्या वतीने डॉ. सुरेश कुमार मेकला, अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा अभियान…

जासई येथे महाआरोग्य शिबिर संपन्न”हजारो रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ”

महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत शेकाप आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने नामांकित हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांच्या कडून विविध आजारांचे निदान एकाच…

केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते गायिका उषा गणपत वारगडा यांना “गान रत्न गौरव” पुरस्काराने सन्मानित

पनवेल/ सुनील वारगडा :प्रशिक एज्यूकेशन सोसायटी २००६ साली स्थापना करण्यात आली. शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक कार्य, डॉक्टर, गायन या सारख्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला व…

नेहरू युवा केंद्र, रायगड- अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्यावतीने राष्ट्रीय युवा दिन युवा सप्ताह साजरा

नेहरू युवा केंद्र, रायगड- अलिबाग कौशल्य विकास, उद्यमशीलता युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने व…

प्रयागराज येथील महाकुंभातील सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनीचे उद्घाटन !

सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनातून अध्यात्मप्रसार करणे हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्म कार्य ! – महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज प्रदर्शनात अध्यात्मविषयक ग्रंथप्रदर्शन !

महिला व बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील – ना.कु. आदिती तटकरे

मुंबई – महिला आणि बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण संवेदनशीलतेने काम करत आहे. आम्ही त्यांच्याशी संबंधित योजना आणि कार्यक्रमांची प्रभावी, पारदर्शक आणि दर्जेदार अंमलबजावणी सुनिश्चित…

अपंगत्व असुनही मोलाची कामगिरी !

“सुयश नारायण जाधव” भारतीय पॅरालिम्पिक जलतरणातील एक चमकता तारा मुंबई प्रतिनिधी : सतिश वि.पाटील सोलापूर, महाराष्ट्राचा अभिमान असलेला सुयश नारायण जाधव हा भारतीय पॅरालिम्पिक जलतरणातील…

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले पटोले कुटुंबियांचे सांत्वन

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मा. नानाभाऊ पटोले यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे. कै. मिराबाई पटोले यांच्या निधनाने पटोले कुटुंबावर शोककळा पसरली आहे.…

उरण तालुक्यातील चिरनेर, तेलीपाडा ,मुळेखंड कुंभारवाड्यात संक्रांतीसाठी सुगड बनवण्यासाठी लगबग

मकर संक्रात अवघ्या काही दिवसांनी आल्यामुळे उरण पनवेल नवी मुंबईच्या बाजारात मागणी असलेल्या काळ्या व तांबड्या रंगाची मातीची सुगडी म्हणजे छोटी मडकी बनवण्यासाठी चिरनेरच्या तेलीपाड्याच्या…

महाड, पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न

वराठी ग्रामपंचायत अधिकारी निलंबित: मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केली कारवाई अलिबाग, दि.११ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी जनतेला सोयी सुविधा मिळाव्यात…

Mission News Theme by Compete Themes.