Press "Enter" to skip to content

प्रभुदास भोईर यांचा वाढदिवस साजरा

भारतीय जनता पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांचा वाढदिवस शुक्रवारी साजरा झाला. यानिमीत्त त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आर्शिवाद घेतले.

यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रभुदास भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सुरेश भोईर, शंकुनाथ भोईर, मिन्नाथ भोईर, अमर उलवेकर, प्रभाकर उलवेकर, कमलाकर भोईर, सुजित भगत उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.