Press "Enter" to skip to content

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सहावीच्या विद्यार्थीनीला दिला मोबाईल भेट


पनवेल दि . २४ ( संजय कदम ) : पनवेल एज्युकेशन सोसायटीतील विद्यार्थीनीला मोबाईल भेट देण्याच्या शब्द गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिला होता तो आज पाळून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तिला मोबाईल भेट देण्यात आला .

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर , आमदार प्रशांत ठाकूर , आमदार विक्रांत पाटील ,भाजपा नेते जे. एम म्हात्रे आदी मान्यवरांच्या हस्ते पनवेल एज्युकेशन सोसायटीतील सहावीच्या इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी सनम अजीज खान हिला मोबाईल फोन भेट देण्यात आला . यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे,शिक्षक असीम पटेल, माधव शेवाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.