Press "Enter" to skip to content

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविकास आघाडीतर्फे वाहण्यात आली आदरांजली


पनवेल दि . २४ ( वार्ताहर ) : लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पनवेल येथील संग्राम या निवासस्थानी जाऊन आज लोकनेते दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहून महाविकास आघाडीतर्फे आदरांजली वाहण्यात आली .

यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सुरेंद्र (बाळ) माने , उपनेते बबनदादा पाटील , शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत , , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत , जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना महानगर प्रमुख अवचित राऊत, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, शेकाप नेते काशिनाथ पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, नारायण शेठ घरत , भास्कर पाटील ,विश्वास पेटकर, विलास फडके,राजेश केणी , मा. नगरसेवसक शंकर म्हात्रे , गोपाळ भगत , माधुरी गोसावी , उज्वला कुरघोडे आदी पदाधिकारी उपस्थित.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.