Press "Enter" to skip to content

Posts published in “पनवेल”

पुन्हा असले प्रकार न होण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही

रोहा रेल्वे स्थानकातील गोंधळाबद्दल अभिजीत पांडुरंग पाटील यांच्या तक्रारीची दखल घेत डी आर एम यांनी व्यक्त केली दिलगिरी सिटी बेल ∆ पनवेल ∆ मे महिन्यात…

निष्कर्ष जुलै महिन्यात प्रकाशित होणार

मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘प्रथम’ संस्थेतर्फे केला गेला ग्रामीण भागातील प्लॅस्टिक कचऱ्याच्या समस्येवर अभ्यास सिटी बेल ∆ पनवेल ∆ देशातील ग्रामीण भागातील घन कचरा…

पनवेल महानगरपालीकेच्या ‘स्वराज्य’ या मुख्य प्रसासकीय इमारतीच्या बांधकामाचे भुमीपूजन

देवेंद्र फडणीस हे उत्तम मुख्यमंत्री होते यात दुमत नाही – खासदार सुनील तटकरे पनवेल(प्रतिनिधी) महापालिकेच्या वतीने ‘स्वराज्य’ या महापालिकेच्या मुख्य प्रसासकीय इमारतीच्या बांधकामाच्या भुमीपूजनासह अनेक…

सईद मुल्ला यांचा ७९ वा वाढदिवस

वृक्षारोपण करून माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांचा जन्मदिवस साजरा सिटी बेल ∆ पनवेल ∆ पनवेल चे माजी नगराध्यक्ष व सिनियर क्रिकेट टीम पनवेल चे सर्वेसर्वा…

मुख्यमंत्र्यांनी केले “सिटी बेल” चे कौतुक

बबनदादा पाटील यांना “असामान्य लोकसेवक” पुरस्कार दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले सिटी बेल वृत्त समुहाचे आभार सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ अल्पावधीतच…

आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांच्या शुभहस्ते प्रभुदास भोईर यांना सिटी बेल वृत्त समुहाचा “आदर्श लोकसेवक” पुरस्कार प्रदान सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ अल्पावधीतच…

“सिटी बेल” चा ग्रँड सोहळा संपन्न

सिटी बेल आयोजित आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळा शानदार पद्धतीने संपन्न पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांचा असामान्य लोकसेवक पुरस्कार देऊन केला सन्मान सिटी बेल ∆ पनवेल…

मॉन्सूनपूर्व कामे वेगाने सुरु

सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पाहणी करुन घेतला आढावा सिटी बेल ∆ पनवेल ∆ पनवेल महापालिका हद्दीत मॉन्सूनपूर्व कामे वेगाने सुरु आहेत. त्यापाइर्श्वभुमीवर कोयनावेळे आणि सिद्धी…

सिटी बेल फास्ट ट्रॅक फोटो

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख…

बांधकाम थांबविण्याचा न्यायालयाचा निर्णय

मृत आत्म्याने येऊन केल्या पुनर्विकास करारावर स्वाक्षऱ्या पनवेल मधील गुलशन इमारतीच्या पुनर्विकास प्रकरणात नियम बसवले धाब्यावर सिटी बेल ∆ पनवेल ∆ पनवेल मध्ये एका इमारतीच्या…

नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन

पॅनेशिया हॉस्पिटल मध्ये अद्ययावत कॅथ लॅब रुग्णांच्या सेवेमध्ये रुजू सिटी बेल ∆ पनवेल ∆ डॉक्टर सुभाष सिंग संचलित पनवेल येथील पॅनेशिया हॉस्पिटल मध्ये अद्ययावत कॅथ…

ओबीसी आरक्षणासंदर्भात ठाकरे महाविकास आघाडी सरकार अद्यापही निद्रास्थ

निष्क्रिय कारभाराचा पनवेलमध्ये लाक्षणिक उपोषण करून जाहीर निषेध मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित केले मग महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही :…

रेल्वे स्टेशन येथे १० बेंचेस भेट

वी क्लब ऑफ़ न्यू पनवेल स्टील टाऊन संस्थेतर्फे बेंचेसचे उद्घाटन सिटी बेल ∆ पनवेल ∆ विजयकुमार जंगम ∆ एल आर वेंकटरमण यांचे उपस्थितीत पनवेल रेल्वे…

पनवेल येथे रेल्वेस्टेशन कन्सलटेटीव्ह कमिटीची बैठक संपन्न

सिटी बेल ∆ पनवेल ∆ स्टेशन कन्सलटेटीव्ह कमिटीची बैठक गुरुवार दिनांक 20 मे रोजी पनवेल रेल्वे स्टेशन येथील स्टेशन प्रबंधक जे पी मीना यांच्या दालनात…

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त

नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या नगरसेवक निधीतून सोसायट्यांना कचराकुंडी वाटप सिटी बेल ∆ कामोठे ∆ पनवेल महानगरपालीकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथील भारतीय…

शरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट

खासदार शरद पवारांविरोधात सोशल मीडिया मध्ये बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या तरुणाविरुद्ध पनवेलमध्ये गुन्हा दाखल सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆ राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष…

महाराष्ट्रातून छत्रपतींना पहिला पाठिंबा रायगडचा

छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारी अर्जावर उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांची पहिली सही सिटी बेल ∆ उरण ∆ छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून…

पनवेल तालुका पोलीसांची सामाजिक बांधिलकी

पोलीस पाटील कै. स्मिता म्हात्रे यांच्या कुटुंबियांना पनवेल तालुका पोलिसांनी केली आर्थिक मदत सिटी बेल • पनवेल • संजय कदम • पनवेल तालुक्यातील वावंजे गावात…

जिंकला ”मिस परफेक्ट बॉडी” किताब

उन्नती साळवी ने पटकावले मिस स्टायलिन स्टार इंडिया याचे विजेतेपद सिटी बेल • पनवेल • वार्ताहर • खारघर मधील उन्नती साळवी हिने पुणे बोट क्लब…

रयत शिक्षण संस्थेच्या विकासात भरीव योगदानाबद्दल

लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांचा रयत शिक्षण संस्थेच्यावतीने हृद्य सत्कार सिटी बेल • सातारा • हरेश साठे • ज्ञानाच्या आधाराशिवाय प्रगती होत नाही त्यामुळे ती…

इनरव्हील क्लब पनवेल सिटीच्या अध्यक्षपदी हेतल बालड

सिटी बेल • पनवेल • वार्ताहर • इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी या नुतन क्लबचा पदग्रहण समारंभ आणि सनद प्रदान सोहळा पनवेल जिमखाना येथे थाटात…

“धर्मवीर” चित्रपट पहा मोफत

शिवसेना करणार “धर्मवीर” चित्रपटाचे सामान्य नागरिकांसाठी मोफत शो चे आयोजन सिटी बेल • पनवेल • संजय कदम • “धर्मवीर” या चित्रपटाच्या पनवेल येथील प्रीमियर आणि…

चिंध्रण येथे मोफत शिलाई मशीन वाटप

कोरोनाच्या महासंकटात बेरोजगार झालेल्यांना सरपंच सौ कमला देशेकर यांनी दिली जगण्याची आशा सिटी बेल • तळोजा • आर्थिक दृष्ट्या दुर्बल, गरीब घटकांच्या हाताला काम देत,…

मुस्लिम बांधवांनी मशीदी वरील अतिरिक्त भोंगे उतरविले

कळंबोलीमध्ये जातीय एकोपा नांदण्यासाठी मनसे व मशीद पदाधिकार्यांची पोलिस ठाण्यात बैठक सिटी बेल • कळंबोली • विकास पाटील • राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी…

गरजेपोटी घरांसंदर्भातही लढ्याची तयारी ; हक्कासाठी लढणार… इतिहास घडविणार !

प्रकल्पग्रस्त स्वतःच्या भूमीत भाडे पट्ट्याने राहणार नाही ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सिडकोला इशारा सिटी बेल • पनवेल • हरेश साठे • ९५ गावातील शेतकऱयांची…

याचिका फेटाळली नसल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा

पनवेल महापालिका मालमत्ता करविरोधी याचिकेवर उच्च न्यायालयाचे आदेश : जनहित याचिका नव्हे “रिट” दाखल करा सिटी बेल • पनवेल • वार्ताहर • पनवेल महापालिकेने लागू…

एकनाथ शिंदेंनी दिल्या बबनदादांना शुभेच्छा

श्री सदस्य परिवारास बैठकीसाठी सिडकोच्या माध्यमातून आरक्षित भूखंड देण्याची बबनदादा पाटील यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी सिटी बेल • पनवेल • शिवसेना रायगड चे नवनिर्वाचित जिल्हा…

पनवेलच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे मुखपत्र

कायस्थ स्पंदन वाचकांच्या सेवेत पुन्हा एकदा रुजू : मुक्ताताई गुप्ते यांच्या शुभहस्ते पुनर्प्रकाशन संपन्न सिटी बेल • पनवेल • पनवेलच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे मुखपत्र…

नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे • महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपंचायत मधील तमाम कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांकरिता दिनांक 1 मे 2022 पासून बेमुदत संप…

नव्या च्या पक्षीप्रेमाची क्यूटशी स्टोरी

अवघ्या सातव्या वर्षी देत आहे प्राण्या- पक्षांच्याप्रती भूतदया जपण्याचा संदेश सिटी बेल • पनवेल • या जगात उपदेशाचे बोधामृत पाजणारे पावलोपावली मिळतात. स्वतःच्या कृतीतून समाजाला…

पदपथाची कामे सुरू

नगरसेवक विकास घरत यांच्या पाठपुराव्याला यश सिटी बेल • पनवेल • संजय कदम • पनवेल महानगरपालिकेचे कामोठे वसाहतीमधील कार्यसम्राट नगरसेवक विकास नारायण घरत यांनी सिडकोकडे…

सलग दोनवेळा मिळविला महाराष्ट्र श्री व भारत श्री किताब

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांचे अभिनंदन सिटी बेल • पनवेल • संजय कदम • सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष…

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने उपक्रम

वहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने “वहाळ भूषण” पुरस्काराचे आयोजन सिटी बेल • वहाळ • महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वहाळ ग्रामपंचायत पंचायतीच्या वतीने वहाळ पंचक्रोशीतील तसेच पनवेल तालुक्यातील…

वाहतूकदारांच्या समस्या दूर करण्यासाठी दिले निवेदन

प्रभूदास भोईर (अण्णा) यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट सिटी बेल • मुंबई • प्रभूदास भोईर (अण्णा) यांनी मंत्रालयात जाऊन महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे…

महाराष्ट्रातील नगर परिषदांचे कामकाज होणार ठप्प

नगर परिषद कर्मचाऱ्यांचे 1 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे • महाराष्ट्र राज्य नगर परिषद ,नगर पंचायत कर्मचारी…

पनवेल, उरण, कर्जत विधानसभेची जबाबदारी

शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी बबनदादा पाटील सिटी बेल • पनवेल • प्रतिनिधी • मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्हा…

अतिक्रमणावर सिडकोचा पुन्हा हातोडा

सिडकोच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला महाविकास आघाडीसह ग्रामस्थांनी केला विरोध सिटी बेल • पनवेल • वार्ताहर • कळंबोली वसाहतीमधील काही ठिकाणी असलेले बांधकाम पाडण्यासाठी आज सिडकोचे…

भाजपचे मडका फोड आंदोलन

पाणी दिले नाही तर… सिडको कार्यालयाला टाळे ठोकू : मटका फोड आंदोलनातून भाजपचा इशारा सिटी बेल • नवीन पनवेल • पनवेल परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात झोपलेल्या…

काळुंद्रे रेल्वे पुलाखाली वाहतूक कोंडी

केंद्रिय रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजित पाटील यांना निवेदनाद्वारे साकडे सिटी बेल • पनवेल • पनवेल ते पळस्पे दरम्यान असणारा काळुंद्रे रेल्वे पुलाखाली वाहतुकीची कोंडी…

वृद्धाश्रमाला मदतीचा हात

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे सर्वोदय वृद्धाश्रम येथे अन्नधान्य वाटप सिटी बेल • पनवेल • विठ्ठल ममताबादे • श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर…

वाढीव वीज बिलाचा “शाॅक”

वीज बिलासोबत वाढीव रकमेची मागणी करणाऱ्या बिलासंदर्भात नागरिकांना माहिती देण्याची शिवसेनेची मागणी सिटी बेल • पनवेल • संजय कदम • सध्या वीजग्राहकांना पाठवण्यात येत असलेल्या…

शिवसेना महिला आघाडीचे निवेदन

नवीन पनवेल परिसरातील वीज वितरण कंपनीच्या खेळखंडोब्याच्या विरोधात शिवसेनेने उठवला आवाज सिटी बेल • पनवेल • संजय कदम • नवीन पनवेल परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून…

भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल

एन. डी. स्टुडिओत रंगणार महाराष्ट्राच्या महान परंपरेचा महाउत्सव सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे • चौक येथील एन. डी. स्टुडिओच्या सुमारे ४७ एकरच्या विशाल…

महेंद्र शेठ घरत यांचा डंका वाजला लंडनमध्ये

कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महेंद्र घरत उतरले ब्रिटनच्या रस्त्यावर सिटी बेल • लंडन • ८०० निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने कामावरती परत घ्या! अशी भूमिका घेत…

देशी वृक्षांची लागवड

उलवे येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे • अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को गेलार्ड नेल्सन यांनी १९७० मधे अर्थ डे ही…

पनवेलमध्ये शिवसेनेकडून प्रभाग 14 येथे दावत -ए -इफ्तार

सिटी बेल • पनवेल • शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ प्रेस्टिज गार्डन सोसायटी, येथे दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेनेचे पनवेल उपशहर प्रमुख अबरार मास्टर-…

एव्ही मोटर्सचा मुंबई आणि महाराष्ट्रात विस्तार

आयशरचे पनवेल आणि वसईमध्ये दोन नवीन डीलरशिपचे उद्घाटन सिटी बेल • पनवेल • संजय कदम • व्हीई कमर्शिअल व्हीकल्स व्यवसायिक युनिटच्या आयशर ट्रक्स आणि बसेसचे…

पनवेल मध्ये रंगणार अनोखा फॅशन शो

पनवेल तालुका महिला पत्रकार विकास मंच आयोजित “तो मधील ती चा प्रवास” सिटी बेल • पनवेल • वार्ताहर • पनवेल तालुका महिला पत्रकार विकास मंच…

टॅक्स विरोधात विरोधी पक्ष आक्रमक

सत्ताधाऱ्यांनी बोलल्याप्रमाणे राजीनामे द्यावेत आम्ही मालमत्ता कर कमी करून दाखवू – विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांचा घणाघात स्थायी समितीच्या बैठकीला सभागृह नेत्यांची दांडी :…

पनवेलमध्ये छोट्यांच्या फॅशन चा जलवा

पनवेल मध्ये रॅम्पवर अवतरली छोट्यांची किलबिल : स्मार्ट मम्मीज ग्रुप चे आयोजन कर्णबधिर मुलांच्या फॅशन शोने मिळवली उपस्थितांची वाहवा सिटी बेल • पनवेल • पनवेल…

Mission News Theme by Compete Themes.