Press "Enter" to skip to content

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त

नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या नगरसेवक निधीतून सोसायट्यांना कचराकुंडी वाटप

सिटी बेल ∆ कामोठे ∆

पनवेल महानगरपालीकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यक्षम नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या नगरसेवक निधीतून कामोठे शहरातील विविध सोसायट्यांना कचराकुंडी चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेवक विकास घरत, कामोठे चिटणीस शरद जगताप, अनिल चव्हाण, महेंद्र गोवारी, मयूर चिपळेकर, प्रीतम तांबडे, माने, संग्राम कीचेवाड, मल्हारी साकत आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.