Press "Enter" to skip to content

जिंकला ”मिस परफेक्ट बॉडी” किताब

उन्नती साळवी ने पटकावले मिस स्टायलिन स्टार इंडिया याचे विजेतेपद

सिटी बेल • पनवेल • वार्ताहर •

खारघर मधील उन्नती साळवी हिने पुणे बोट क्लब येथे पार पडलेल्या मिस स्टायलिन स्टार इंडिया २०२२ या स्पर्धेमद्धे प्रथम क्रमांक पटकावला. तसेच तिने ”मिस परफेक्ट बॉडी” हे उपशीर्षक ही प्राप्त केले.

१९ वर्षीय मॉडेल असणारी उन्नत्ती हि येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयांत वैद्यकीय शिक्षण घेत आहे नुकतेच कुमार सानू यांनी गायलेल्या ”तेरी यादे’ या संगीत अल्बममध्ये तिने मॉडेल म्हणून काम केले आहे. तर तिचे वडील हे पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.