Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये शिवसेनेकडून प्रभाग 14 येथे दावत -ए -इफ्तार

सिटी बेल • पनवेल •

शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ प्रेस्टिज गार्डन सोसायटी, येथे दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेनेचे पनवेल उपशहर प्रमुख अबरार मास्टर- कच्छी , प्रभाग क्रमांक १४ चे उपविभाग संघटक जुनैद पवार, शाखाप्रमुख नुरूल्ला वाईकर ,यांच्या पुढाकाराने या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मौलाना शाह अब्दुल गणी, शिवसेना जिल्हा अध्यक्ष शिरीष घरत, पनवेल महानगर प्रमुख रामदास शिवाळे, पनवेल महानगर संघटक एडवोकेट प्रथमेश सुमन, दीपक घरत, भरत पाटील, पनवेल निरक्षक दिपक निकम , जमील खान , शेख इम्तियाज , पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.